Mosquito killer Machine: घरातून डास घालवण्यासाठी 'या' डिव्हाइसचा वापरा करा, काही मिनिटात मच्छर गायब
Mosquito killer Machine: पावसाळा असला की डासांची समस्या देखील जाणवू लागते. डासांमुळे अनेक आजार देखील होण्याची शक्यता असते. तुमच्या घरात व आजुबाजूला डासांचे प्रमाण वाढले असल्यास काळजी घेणे गरजेचे आहे. अशा स्थितीमध्ये एक छोटेस प्रोडक्ट तुमच्या खूपच कामी येईल.
Sep 26, 2022, 03:56 PM ISTIRCTC Navratri Thali: नवरात्रोत्सवादरम्यान रेल्वेनं प्रवास करताय? आता तुम्ही घेऊ शकाल खास सुविधेचा लाभ
IRCTC Navratri Thali: या नवरात्री (Navratri 2022) जर तुम्ही ट्रेनमधून प्रवास करणार असाल किंवा तुम्ही आधीच तिकीट बुक केले असेल तर तुमच्यासाठी दिलासादायक बातमी आहे. प्रवाशांसाठी रेल्वेकडून विशेष उपवासाची थाळी देण्यात येत आहे.
Sep 26, 2022, 02:00 PM ISTShardiya Navratri 2022 : या नवरात्रीत घरी आणा 'ही' झाडं; आर्थिक समस्या कमी होईल!
Navratri 2022: आजपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे. या 9 दिवसात माँ दुर्गेच्या 9 रूपांची पूजा केली जाते. ही पूजा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जातात. या दिवशी पवित्र रोपे लावल्याने माँ दुर्गेचा आशीर्वाद मिळतो.
Sep 26, 2022, 12:48 PM ISTनवा महिना नवे नियम; 1 ऑक्टोबरपासून बदलणार Banking चे 'हे' नियम
सप्टेंबर महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. त्यानंतर ऑक्टोबर महिना सुरू होईल. नवीन महिन्याच्या सुरुवातीला असे काही बदल होणार आहेत, जे तुमच्या खर्चाशी संबंधित आहेत. सरकारी पेन्शन योजना (APY) ते डिमॅट खात्याशी संबंधित नवीन नियम 1 ऑक्टोबरपासून लागू होतील.
Sep 26, 2022, 11:44 AM ISTHimachal Accident: पर्यटकांनी भरलेली बस खोल दरीत पडली; 7 ठार, 10 जखमी
हिमाचलच्या कुल्लू जिल्ह्यात भीषण रस्ता अपघात झाला. या अपघातात 7 पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यात 10 जण जखमी झाले. औट लुहरी राष्ट्रीय महामार्ग 305 वर घियागीजवळ हा अपघात झाला. जिथे पर्यटकांनी भरलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरला अपघात झाला
Sep 26, 2022, 10:36 AM ISTPetrol Price Today: 'या' शहरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर; वाचा आजचे दर
Petrol-Diesel Price Today: गेल्या चार महिन्यांपासून देशभरातील पेट्रोल-डिझेलचे दर जुन्याच पातळीवर आहेत. सरकारने उत्पादन शुल्क कमी केल्यानंतर 22 मे रोजी तेल स्वस्त झाले. जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर काय आहे.
Sep 26, 2022, 08:37 AM IST'स्वच्छता मित्र' म्हणवणाऱ्या शिक्षकाचा प्रताप, विद्यार्थिनीला घाणेरडा गणवेश काढायला लावला आणि...
या व्हिडिओमध्ये आणखी काही विद्यार्थिनीही मुलीजवळ उभ्या असलेल्या दिसत आहेत.
Sep 25, 2022, 05:37 PM IST
फुल स्पीडमध्ये होती कार आणि अचानक...Video पाहून तुम्ही पण म्हणाल Oh shit
हा Trending Video पाहून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.
Sep 25, 2022, 05:08 PM ISTVIDEO | किल्ले रायगडावर शिवसमाधीसमोर पिंडदान? व्हिडिओ व्हायरल
Raigad Fort ShivPremi Angry Against Pind Daan Viral Video to Pind Daan
Sep 25, 2022, 03:00 PM ISTकिल्ले रायगडावर शिवसमाधीसमोर पिंडदान? व्हायरल व्हिडिओमुळे शिवप्रेमी संतापले
व्हायरल व्हिडिओमुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट
Sep 25, 2022, 02:47 PM IST
Viral Video: अजगराने त्याला घट्ट मिठीत पकडलं होतं, हरिणाचा जीव जाणार तोच तिथे आला देवदूत आणि...
हरणाला अजगर गिळणारंच होता, हे पाहून एक व्यक्ती पुढे आला आणि...
Sep 24, 2022, 10:29 PM ISTVIDEO : 'पाय नसले' तरी तरी जगता येतं, आजोबांची जिद्द तुम्हाला जगणं शिकवून जाईल, पाहा व्हीडिओ
Viral Video : व्हीडिओ पाहून तुम्हाला निश्चितच जगण्याची प्रेरणा मिळेल. तसंच आयुष्याकडे पाहण्याचा (Positive Thinking) दृष्टीकोन सापडेल.
Sep 24, 2022, 07:08 PM IST
कंबोडियात मराठी मुलांना बनवलं गुलाम..परदेशात नोकरीला जाताय तर सावधान..क्रूरतेचा VIDEO एकदा पहाच
महाराष्ट्रातील अनेक उच्चशिक्षित तरुणांना कंबोडियासारख्या देशात गुलाम म्हणून डांबून ठेवलं जातंय... व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता त्यांचं शोषण केलं जातं... काम करायला नकार दिला तर बेदम मारहाण केली जाते..
Sep 24, 2022, 07:02 PM ISTघागरा घालून स्विमिंग पूलमध्ये गरबा, पाहा भन्नाट Video
सध्या सोशल मीडियावर गरबा खेळतानाचा एक व्हिडीओ (Video) तुफान व्हायरल (Viral) होतो आहे.
Sep 24, 2022, 04:48 PM ISTSleep problems: रात्रीची झोप येत नाही? हे उपाय करून ढाराढूर झोपेचा आनंद घ्या!
आपल्या शरीराला जशी पाण्याची आणि अन्नाची गरज असते. तशीच चांगली झोपेचीही गरज असते. झोपेचा आपल्या आरोग्याशी जवळचा संबंध आहे. प्रौढ व्यक्तीला निरोगी राहण्यासाठी दररोज सात ते आठ तासांची झोप आवश्यक असते. (sleeping problem at night then follow these steps)
Sep 24, 2022, 04:38 PM IST