Cash Withdrawal Charge: ATM मधून पैसे काढताना 24 रुपये कापले जातात, या ट्रिकने वाचवा हा चार्ज !
ATM Bank Charge : ऑनलाइन पेमेंट म्हणजेच यूपीआय मोफत आहे. पण एटीएममधून पैसे काढण्यासाठी आता तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त शुल्क द्यावे लागेल. पैसे काढण्याच्या मर्यादेनंतर केलेल्या प्रत्येक व्यवहारासाठी बँक तुमच्याकडून पूर्वीपेक्षा जास्त चार्ज आकारेल.
Sep 28, 2022, 11:59 AM IST'Amitabh Bachchan यांनी प्रत्येक क्षणाला साथ दिली', Raju Srivastav यांच्या मुलीची भाविनक पोस्ट
Raju Srivastav: ...आणि त्यांचा कुटुंबियाच्या या संकटात मेगास्टार अमिताभ बच्चन (Megastar Amitabh Bachchan) मोठा आधार होते.
Sep 28, 2022, 11:31 AM ISTvideo:सापासोबत डान्स करणं पडलं महागात.. आणि झालं असं कि..
या व्हिडिओमध्ये एक मुलगा नागाच्या समोर बसलेला दिसत आहे. पुढच्याच क्षणी तो मुलगा
Sep 28, 2022, 11:30 AM ISTGuru Margi: दिवाळीनंतर या 4 राशींचे आयुष्य बदलेल, बृहस्पतिने चमकणार भाग्य
Astrology: : येत्या 24 नोव्हेंबरला गुरु ग्रह गोचर होणार आहे, ज्याचा काही राशींवर वाईट परिणाम होऊ शकतो. तथापि, 4 राशी अशा आहेत, ज्याचा बृहस्पति पथ असेल तेव्हा सकारात्मक प्रभाव पडेल.
Sep 28, 2022, 11:23 AM ISTGoogleचा झटपट फुल चार्ज होणारा Smartphone, जबरदस्त लूक पाहून व्हाल दिवाने
Google Smartphone : गूगल आपल्या दमदार फीचर्ससह एक स्मार्टफोन लॉन्च करणार आहे, ज्याचे फीचर्स लिक झाले आहेत. फोनच्या डिझाइनलाही खूप पसंती दिली जात आहे. जाणून घ्या नव्या Google Pixel 7 Pro बद्दल...
Sep 28, 2022, 10:49 AM ISTNavratri 2022 : यंदा गरब्यात करा धम्माल! घरबसल्या शिका Garba Dance Steps
Garba Dance Steps Video 2022: पण Garba Dance येत नाही आणि शिकायला पण वेळ नाही. मग घरबसल्या शिका सोप्या गरबा डान्स स्टेप्स...
Sep 28, 2022, 10:44 AM ISTT20 World Cup: या खेळाडूला संघात मिळाले नाही स्थान, आता कर्णधारपद भूषवताना न्यूझीलंडला दिला दे धक्का
IND A vs NZ A: चेन्नई येथे खेळल्या गेलेल्या तिसर्या एकदिवसीय सामन्यात, इंडिया ब्लूजने 284 धावा केल्या, त्यानंतर न्यूझीलंड A संघ 38.3 षटकात 178 धावांवर सर्वबाद झाला. यासह भारत अ संघाने तीन सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकली.
Sep 28, 2022, 10:20 AM ISTMangal Gochar: ऑक्टोबरमध्ये या 5 राशींना मिळेल पैसाच पैसा, बंपर संपत्तीचा योग
Mangal Gochar: ऑक्टोबरमध्ये या 5 राशींची चांगलीच चांदी होणार आहे. मोठ्याप्रमाणात धन संपत्तीची आवक राहिल.
Sep 28, 2022, 09:54 AM ISTBudhwar Che Upay: नवरात्रीचा हा बुधवार खास! या उपायांमुळे नोकरी-व्यवसायात होईल वेगाने प्रगती
Shardiya Navratri Che Totke Upay: : आज नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी माता चंद्रघंटा हिची पूजा केली जाणार आहे. बुधवार असल्याने नोकरी आणि व्यवसायात प्रगतीसाठी उपाय करण्यासाठी हा दिवस खूप खास आहे.
Sep 28, 2022, 09:24 AM ISTToday Petrol Diesel Rate | शहरात पेट्रोल-डिझेलचे दर काय आहेत, घ्या जाणून एका क्लिकवर
गेल्या वेळी 22 मे रोजी सरकारने उत्पादन शुल्कात कपात केली तेव्हा पेट्रोल आणि डिझेलचे (petrol diesel price) दर कमी झाले होते.
Sep 28, 2022, 09:14 AM ISTआलिया खरंच अशी वागते...? Video पाहून दिवसभर हसत राहाल
रोनितचे याआधी बरेच व्हिडीओस प्रसिद्ध झाले आहेत नुकताच त्याचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे आणि हा व्हिडीओ तुफान viral होत आहे
Sep 28, 2022, 09:12 AM ISTGhost Video: घराच्या छतावर दिसली पांढरी आकृती.. 'भुताचा व्हिडीओ' होतोय व्हायरल.
सध्या उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील एक व्हिडीओ सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे . या व्हिडिओमध्ये लोकांनी जे पाहिलंय त्यावर कोणाचाच विश्वास बसत नाहीये.
Sep 28, 2022, 08:29 AM ISTअखेर रिक्षा, टॅक्सी प्रवास महागला, 1 ऑक्टोबरपासून नवी भाडेवाढ
Auto Rickshaw Taxi fare in Mumbai :मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी. मुंबईत टॅक्सी (Taxi fare) आणि रिक्षातून प्रवास ( Auto Rickshaw) करणे आता महागला आहे.
Sep 28, 2022, 07:53 AM ISTLampi Virus in Chicken : तुमच्या चिकनमध्ये लंपी व्हायरस?
कोंबड्यांनाही लंपीची लागण होत असल्याचा मेसेज सोशल मीडियात व्हायरल होतेय.
सेक्यूरिटी गार्डने शक्कल लढवली अन् चोरट्यांचा डाव फसला; सीसीटीव्ही Video तुफान व्हायरल!
गाडी चोरून पळून जात असताना सेक्यूरिटी गार्डने डोकं लावलं!
Sep 27, 2022, 10:39 PM IST