viral video

Weight Loss Exercise : जिममध्ये जाण्यासाठी वेळ नाही? मग घरीच 'हे' पेय प्या, वजन कमी होईल

Celery Water For Obesity :  वाढलेलं वजन कमी करण्यासाठीही आपल्याला पुरेसा वेळ मिळत नाही. अशात जिममध्ये (Gym) जाणे प्रत्येकालाच शक्य होते असे नाही. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी असे पेय आणले आहेत जे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत करेल.  त्यामुळे तुम्ही आता घराच्या घरी (Home Exercise) करू शकता. 

Sep 24, 2022, 04:10 PM IST

Chanakya Niti: या 4 गोष्टी तुम्ही कधी पत्नीला सांगू नका, आयुष्यभर पस्तावाल

Chanakya Niti Quotes: आचार्य चाणक्य  (Chanakya) हे एक महान अर्थशास्त्रज्ञ, मुत्सद्दी आणि राजकारणी होते. याशिवाय पती-पत्नीच्या नात्याबद्दलही चाणक्य नीतीमध्ये सांगण्यात आले आहे.  

Sep 24, 2022, 03:57 PM IST

हुंदके देत पोट्ट्याने थेट शिक्षिकेला भरला दम, चिमुकल्याचा मजेशीर Video व्हायरल!

हसून हसून लोलपोट व्हाल! शाळेतल्या पोरांचा व्हिडीओ व्हायरल...

Sep 24, 2022, 03:54 PM IST

Stomach Gas: पोटाच्या गॅस समस्येने हैराण आहात? या घरगुती टिप्सने काही मिनिटांत मिळेल आराम

How To Get Rid Of Stomach Gas: काही लोकांना पोटातील गॅसची गंभीर समस्या असते. ती वर्षानुवर्षे सुरु असते. येथे आम्ही तुम्हाला असे काही घरगुती उपाय सांगणार आहोत ज्याचा अवलंब करुन तुम्ही पोटातील गॅसपासून मुक्ती मिळवू शकता.

Sep 24, 2022, 03:33 PM IST

खासदार नवनीत राणा पुन्हा जेलमध्ये जाणार का?, अजामीनपात्र वॉरंट जारी

 Navneet Rana non-bailable warrant issued : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.  

Sep 24, 2022, 02:03 PM IST

Latest Smartphone: कमी किमतीत तगडा 5G स्मार्टफोन, 24 तास बॅटरी बॅकअपसह जबरदस्त फीचर्स

Smartphone Launch: भारतात एक नवीन 5G स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला आहे. तो महागडा नाही. मात्र, कमी किमतीत जबरदस्त फीचर्ससह सुसज्ज आहे.  या फोनमध्ये कोणते फीचर्स दिले गेले आहेत आणि त्याची किंमत किती आहे. जाणून घ्या हा कोणता Smartphone आहे.

Sep 24, 2022, 01:13 PM IST

Ration Card : रेशन कार्डाबाबत मोठी अपडेट, नाहीतर धान्य मिळणार नाही ?

Ration Card List: गरीब लोकांसाठी शिधापत्रिका (Ration Card ) खूप महत्त्वाची आहे. त्याचबरोबर गरिबांना रेशन कार्डद्वारे मोफत किंवा कमी किमतीत धान्य उपलब्ध होऊ शकते.

Sep 24, 2022, 12:43 PM IST

Currency News: 500 रुपयांची 'ही' नोट तुमच्याकडे आहे का? असेल तर तातडीने बँकेत जा आणि...

Currency News Update: भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) चलनात मोठे बदल करू शकते. तुम्हीही तुमच्या घरात नोटा साठवून ठेवल्या असतील तर लगेच जाणून घ्या आता कोणता बदल होऊ शकतो.  

Sep 24, 2022, 11:44 AM IST

दीड वर्षापासून घरात ठेवला मृतदेह; घरच्यांनी कोणाला कळू दिले नाही, मग असा झाला उलगडा

Crime News: हे संपूर्ण प्रकरण जेव्हा उघडकीस आले जेव्हा पोलीस कर्मचारी आणि दंडाधिकारी, आरोग्य अधिकार्‍यांसह एका प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्या व्यक्तीच्या घरी पोहोचले आणि तेथे मृतदेह आढळून आला

Sep 24, 2022, 11:38 AM IST

Moonlighting ला सरकारचा हिरवा कंदील; IT कंपन्यांमध्ये तूफान चर्चा!

Moonlighting : कोरोनाच्या काळात 'मूनलाइटिंग'चा ट्रेंड वाढला. घरून कामाचा फायदा घेत एका कंपनीत काम करत असताना कर्मचारी दुसऱ्या ठिकाणी काम करू लागले.  

Sep 24, 2022, 10:30 AM IST

Bulldozer Action: कुख्यात गुंडाच्या 3 मजली इमारतीवर बुलडोझर

Crime News :कुविख्यात गुंडाविरोधात कारवाईचा बडगा उगारत त्यांच्याभोवतीचा फास आवळताना सरकार दिसत आहे. 

Sep 24, 2022, 09:56 AM IST

Makhana Benefits : पुरुषांच्या आहारात मखाणाचा अवश्य समावेश करा, आरोग्यासाठी हे आश्चर्यकारक फायदे

Makhana : मखाणा आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे.मखाणामध्ये प्रोटीन आणि ग्लूटेन देखील असते जे शरीरासाठी खूप चांगले असते. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला येथे सांगणार आहोत की, पुरुषांसाठी मखाणा खाण्याचे काय फायदे आहेत? अधिक जाणून घ्या याचे लाभ.

Sep 24, 2022, 09:14 AM IST

विराट खोटं नावं वापरून...; टीम इंडियामधील खेळाडूचा धक्कादायक खुलासा!

virat kohli Gym : भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली हा सर्वात जास्त ऑनलाईन शॉपिंग करत असतो. मात्र खरेदी करताना विराट कोहली... 

Sep 24, 2022, 09:10 AM IST

Shani Sade Sati : या राशींना शनीची साडेसाती, जाणून घ्या कोणावर किती जास्त प्रभाव

Marathi Shani Sade Sati  2022: शनिची महादशा म्हणजेच साडे साती अत्यंत धोकादायक मानली जाते. कारण शनी कर्मानुसार फळ देतो. ही साडे साती कधीपर्यंत असणार आहे, ते जाणून घ्या.

Sep 24, 2022, 08:29 AM IST

Horoscope of the week: या राशींसाठी खास असणार आहे, जाणून घ्या आठवडा कसा जाणार?

Aaj che Rashi bhavishya  : वृषभ राशीच्या लोकांनी आपल्या कार्यालयातील वाद मिटवण्याचा प्रयत्न करावा. कर्क राशीच्या लोकांनी त्यांच्या कार्यालयातील तात्काळ बॉस आणि इतर उच्च अधिकाऱ्यांना अनावश्यक प्रश्नांची उत्तरे देऊ नयेत. 

Sep 24, 2022, 07:47 AM IST