Video | रोहित-विराट समोर निषेध, 'या' खेळाडूला टीम इंडियात न घेतल्याने संतापले चाहते
Sanju Samson IND vs SA : विश्वचषकापूर्वी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर तीन सामन्यांची टी-20 मालिका जिंकली आहे. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन टी-20 मालिका खेळायची आहे. पहिला सामना बुधवारी (28 सप्टेंबर) तिरुअनंतपुरममध्ये होणार आहे. टीम इंडिया हैदराबादहून तिरुअनंतपुरमला पोहोचली तेव्हा त्याचे विचित्र पद्धतीने स्वागत करण्यात आले. संघात निवड न झालेल्या संजू सॅमसनच्या बाजूने खेळाडूंसमोर घोषणाबाजी करण्यात आली.
Sep 27, 2022, 01:09 PM ISTआता घासून-घासून कपडे धुण्याची गरज नाही, या कंपनीने आणलेय Washing Machine, काही मिनिटांत होणार चकाचक कपडे
Mini Washing Machine: आता कपडे घासण्याची आणि धुण्याची गरज नाही! Xiaomi ने आणले सर्वात स्वस्त वॉशिंग मशिन, काही मिनिटात कपडे चमकदार होतील
Sep 27, 2022, 12:53 PM ISTChanakya Niti: या लोकांवर कधीही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका, एका झटक्यात तुमचे मोठे नुकसान
आचार्य विष्णुगुप्त चाणक्य यांचे धोरण चाणक्य नीती या नावाने प्रसिद्ध आहे. (Chanakya Niti Knowledge in Marathi) त्यात लिहिलेल्या गोष्टी आजही अतिशय समर्पक आहेत. कोणत्या लोकांवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नये हे सांगण्यात आले आहे. कारण ते एका झटक्यात तुमच्या आयुष्याला मोठे नुकसान पोहोचवू शकतात. या लोकांवर विश्वास ठेवणे ही आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरु शकते. हे लोक कोण आहेत आणि ते इतके धोकादायक का आहेत हे जाणून घेऊया.
Sep 27, 2022, 12:15 PM ISTतुमचा पार्टनर Whatsapp वर कोणाशी चॅट करतो, जाणून घ्या या ट्रिकने
WhatsApp Trick : केवळ चॅटिंगच नाही तर तुम्ही व्हॉट्सअॅपवरही हेरगिरी करू शकता. व्हॉट्पअॅपमध्ये एक फीचर आहे ज्याबाबत क्वचित कोणाला माहिती असेल. व्हॉट्पअॅपच्या या फीचरद्वारे तुम्ही तुमची जवळची व्यक्ती व्हॉट्पअॅपवर कोणाशी जास्त बोलत आहे हे जाणून घेऊ शकता.
Sep 27, 2022, 12:10 PM ISTShukra Gochar 2022: शुक्र गोचर या राशींसाठी खास , व्यापारातून दोन्ही हातांनी गोळा करतील चांगला पैसा
Venus Transit 2022: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका विशिष्ट वेळी राशी बदलतो. शुक्र गोचरमुळे या राशींना नवरात्रीच्या काळात विशेष लाभ मिळू शकतो. जाणून घ्या शुक्र कोणावर कृपा करु शकते ते जाणून घ्या.
Sep 27, 2022, 11:43 AM ISTस्कूल बस ड्रायव्हरने चिमुरडीला 1KM खेचून नेले, थरकाप उडविणारा Video
School Bus Video: एका यूजरने लिहिले की, 'हे पाहणे खूप कठीण होते. मला भयानक वाटतंय.'
Sep 27, 2022, 11:38 AM ISTShani Dev : जानेवारी 2023 पर्यंत या राशींवर असणार शनिचा कोप, जाणून घ्या त्यांची नावे
Shani sade sati and dhaiya : शनिदेव यावेळी मकर राशीत प्रतिगामी अवस्थेत आहेत. परिणामी, 3 राशींवर शनिदेवाच्या साडेसाती आणि 2 राशींवर शनीच्या धैय्याचा प्रभाव आहे.
Sep 27, 2022, 10:51 AM ISTCricket News : ऑस्ट्रेलियानंतर आता ‘हा’ संघ देणार Team India ला आव्हान.. पाहा सामन्यांचे वेळापत्रक
Ind Vs Sa T20 Series Explainer: ऑस्ट्रेलियानंतर आता भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेचा सामना करावा लागणार आहे. 28 सप्टेंबरपासून T20 मालिका सुरू होत आहे. तर एकदिवसीय मालिकाही खेळवली जाणार आहे. टी-20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाची ही शेवटची कसोटी असेल ज्यामध्ये यशस्वी होण्याचे आव्हान असेल.
Sep 27, 2022, 09:51 AM ISTMutual Fundमधील SIP चे हे तीन हिट फॉर्म्युले, कधीही गुंतवणूक करताना नुकसान होणार नाही!
SIP Tricks: एसआयपीद्वारे (Systematic Investment Plan) म्युच्युअल फंडात गुंतवणूक (Mutual Fund investment) करून चांगला नफा मिळविण्यासाठी वेळेची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. बाजारातील अस्थिरता असूनही जर एखादी व्यक्ती दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवत राहिली, तर त्याच्या म्युच्युअल फंडातील (Mutual Fund) निव्वळ मालमत्ता मूल्य वाढतच जाते. SIP मध्ये गुंतवणूक करण्याच्या काही खास युक्त्या जाणून घेऊया.
Sep 27, 2022, 09:48 AM ISTToday Petrol Diesel Rate | शहरात पेट्रोल-डिझेलचे दर काय आहेत, घ्या जाणून एका क्लिकवर
Petrol-Diesel Price Today: तेल कंपन्यांनी गेल्या दिवशी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमती कमी केल्या होत्या. मात्र, क्रूडच्या दरात सातत्याने घसरण होत असतानाही कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलमध्ये कोणतेही बदल केले नाहीत. जाणून घ्या आजचे दर...
Sep 27, 2022, 08:48 AM ISTरस्त्यावरच चवीने खाताय आधी हा Video नक्की पाहा, मिठाईवाला झाऱ्यानं खाजवतोय पाठ
सोशल मीडियावर मीठाईवाल्याचा Video व्हायरल, पाहून तुम्हालाही येईल किळस
Sep 26, 2022, 06:53 PM ISTगाय-वासराला लागली पाणी पुरीची चटक, Video Viral
हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड Viral झाला आहे.
Sep 26, 2022, 05:42 PM ISTInstagram चे भन्नाट फीचर, इन्स्टाच्या स्टोरीजमध्ये तुम्ही..., वाचा काय आहे नवीन फीचर
Instagram Update: इंस्टाग्राम यूजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. कंपनी लवकरच या प्लॅटफॉर्मवर एक भन्नाट फीचर आणणार आहे. या फीचरमधून तुम्हाला...
Sep 26, 2022, 05:10 PM ISTCamphor Benefits: 2 रुपयांचा कापूर बदलू शकतो तुमचं आयुष्य, याचे चमत्कारी गुण फारच कमी लोकांना ठाऊक आहेत
Benefits of Camphor: कापूर ही अतिशय उपयुक्त गोष्ट आहे. याचे इतके फायदे आहेत की त्याची कल्पनाही करता येत नाही. ही केवळ पूजेची वस्तू नाही तर तुमच्या दैनंदिन जीवनात वापरता येणारी एक वस्तू आहे. ज्याचे फायदे अनेकांना माहित नाहीत.
Sep 26, 2022, 04:42 PM IST'चाचा'ची लागली लॉटरी, 'या' वयात मिळाली इतकी सुंदर वधू, पाहा VIDEO
मुलीच्या वयाच्या तरूणीशी लग्न, जोडी पाहून सगळेच हैराण
Sep 26, 2022, 04:37 PM IST