viral video

Weight Loss: चालण्याने वजन कमी होते, पण दररोज किती चालणे आवश्यक आहे?

Walking Benefits:  चालणे हा एक उत्तम व्यायाम मानला जातो, बहुतेक आरोग्य तज्ज्ञ तसे करण्याचा नेहमीच सल्ला देतात. परंतु तुम्हाला हे देखील माहित असणे आवश्यक आहे की एका दिवसात किती किलोमीटर चालणे पुरेसे आहे.

Sep 23, 2022, 09:54 AM IST

तुमचे या Bank त खाते आहे का? पुण्यातील बँकेला दणका दिल्यानंतर आणखी एका बँकेवर RBI ची थेट कारवाई

RBI Cancels Laxmi Co operative Bank Licence: भारतीय रिझर्व्ह बँकेने महाराष्ट्रातील सोलापूर येथील लक्ष्मी सहकारी बँक लिमिटेडचा परवाना रद्द केला आहे. पुरेशा भांडवलाअभावी आरबीआयने गुरुवारी या सहकारी बँकेचा परवाना रद्द केला. 

Sep 23, 2022, 09:54 AM IST

Dhanteras 2022: या 3 राशींची सोनेरी दिवसांमुळे जोरदार दिवाळी, धनत्रयोदशीला पैशांचा वर्षाव

Shani Margi on Dhanteras 2022: यावर्षी दिवाळी 25 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल आणि त्यापूर्वी 23 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशीच्या दिवशी शनी गोचर होईल आणि 3 राशींना मोठा लाभ देईल. 

Sep 23, 2022, 09:33 AM IST

Jasprit Bumrah च्या फिटनेसबाबत मोठी बातमी; T20 खेळणार की नाही?

jasprit bumrah : जसप्रीत बुमराह फिट असूनही त्याला पहिल्या T20 सामन्यात संधी दिली नाही. या गोष्टीचा मोठा फटका भारतीय संघाला बसला. त्यामुळे तो आता दुसऱ्या सामन्यात खेळणार की नाही, याबाबत आता कोणती माहिती समोर आली, पाहा... 

Sep 23, 2022, 09:04 AM IST

Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरची वादळी खेळी, चौकार-षटकारांची आतषबाजी

Road Safety World Series:  सचिन तेंडुलकरला निवृत्त होऊन बराच काळ लोटला आहे. पण ना त्याच्या बॅटची धार गेली आहे, ना चाहता वर्ग. डेहराडूनमध्ये या महान फलंदाजाने 200 च्या स्ट्राईक रेटने तुफानी खेळ केला आणि आपल्या संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.

Sep 23, 2022, 08:44 AM IST

Belly Fat: एक महिन्यात पोटाचा घेर होईल कमी, रोज करा हे काम

Weight Loss: लठ्ठपणा हा अनेकांना त्रासदायक ठरतो. लठ्ठपणामुळे तुम्हाला अनेक आजार होऊ शकतात. येथे आम्ही अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्याचा अवलंब केला तर तुम्ही एका महिन्यात पोटाची चरबी सहज कमी करु शकता. 

Sep 23, 2022, 08:03 AM IST

Petrol-Diesel Price on 23 September 2022: तुमच्या शहरात आज पेट्रोल-डिझेलचे दर काय? जाणून घ्या

पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते एका क्लिकवर जाणून घ्या..

Sep 23, 2022, 07:56 AM IST

प्लॅटफॉर्मवरुन वाकला आणि तितक्यात वेगाने रेल्वे आली... Video पाहून उडेल अंगाचा थरकाप

तरूण रेल्वे मार्गाच्या दिशेने धावला अन् अचानक...; हलक्या काळजाच्या लोकांनी व्हिडीओ पाहू नये!

Sep 22, 2022, 08:06 PM IST

रस्त्यावरचं खाताय... तर आरोग्याशी खेळताय, हा किळसवाणा Video एकदा पाहाच

हा व्हिडिओ पाहून किळस तर वाटेलच, पण तुम्हाला संतापही आल्याशिवाय रहाणार नाही

Sep 22, 2022, 04:41 PM IST

Hiccups treatment: उचकी वारंवार लागतेय? आयुर्वेदाच्या या टिप्स फॉलो करा, तुम्हाला क्षणात मिळेल आराम

 Hiccups Problem: उचकी ही एक सामान्य समस्या आहे, म्हणून ती अनेक कारणांमुळे येते. जरी उचकी ही फार मोठी समस्या नसली तरी काही लोकांना खूपच उचकी लागते. 

Sep 22, 2022, 03:24 PM IST

Shocking : पोट्ट्यांच्या 'दबंग स्टाईल' हाणामारीचा Video Viral, अंगावर अचानक कार आली अन्...

सिनियर आणि ज्युनियर विद्यार्थ्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल...

Sep 22, 2022, 02:53 PM IST

Kiwi खाण्याचे हे खूप सारे फायदे; रोज किती प्रमाणात हे फळ खावे, अधिक जाणून घ्या

Benefits of Kiwi:  किवीची चव अनेकांना आकर्षित करते, पण तुम्हाला माहित आहे का की हे फळ खाल्ल्याने तुमच्या शरीराला किती फायदे होतात.

Sep 22, 2022, 02:51 PM IST

जाळ्यात सापडला दुतोंडी मासा, VIDEO पाहून तुम्हीही चक्रावाल

खरंच माश्याला दोन तोंड आहेत का?, तुम्ही पाहिलाय का असा मासा, पाहा VIDEO

Sep 22, 2022, 02:20 PM IST

पती लॉजवर दुसऱ्या महिलेबरोबर करत होता 'मजा', पत्नीने रंगेहाथ पकडत दिली अशी 'सजा'... Video व्हायरल

पतीला लॉजवर दुसऱ्या महिलेबरोबर पकडलं, पत्नीने धु धु धुतलं.

Sep 22, 2022, 02:09 PM IST

Shardiya Navratri 2022: शारदीय नवरात्रीला हा दुर्मिळ योग, घटस्थापनेला अतिशय शुभ योग

Shardiya Navratri 2022 Date: अश्विन महिन्याची प्रतिपदा 26 सप्टेंबरपासून एक दुर्मिळ योग सुरु होईल. यादरम्यान देशातील अनेक राज्यांमध्ये दुर्गापूजा थाटामाटात केली जाणार आहे. 

Sep 22, 2022, 01:47 PM IST