viral video

आतापर्यंतचा सर्वात खतरनाक Selfi, पण पुढे काय झालं... पाहा Video

 सोशल मीडियावर (Social Media) प्रसिद्ध होण्यासाठी जीव धोक्यात

Sep 27, 2022, 09:02 PM IST

डेअरी मिल्क चॉकलेटचा पकोडा कधी खाल्लाय का? महिलेची डिश बघून तुम्हीही हैराण व्हाल

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यावर अनेक जण हैराण झाले आहेत.

Sep 27, 2022, 05:25 PM IST

चिमुरडी टीव्ही पाहण्यात होती मग्न आणि अजगराने उघडले तोंड... व्हिडिओ पाहून फुटला सगळ्यांना घाम

चिमुरडीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. एक लहान चिमुरडी टीव्ही पाहताना पाह्यला मिळते आणि तिच्यासोबत 12 फूट उंच अजगर (Paython) या व्हिडिओत दिसतोय. 

Sep 27, 2022, 05:17 PM IST

Lifestyle News : ‘या’ कारणामुळे तुटू शकते लग्न; नातं जपण्यासाठी 'ही' घ्या खबरदारी

लग्न (Marriage) झाल्यानंतर रोजच्या धावपळीत कशी वर्ष निघून जातात कळतही नाही. आधी दोघांचा असलेला हा संसार(Marriage) तिघांचा, झालाच तर चौघांचा होतो. जबाबदाऱ्या वाढतात. सुरूवातीला पती-पत्नी (Husband-Wife) एकमेकांना खूप वेळ देतात. पण, हळूहळू जाणवायला लागतं की हल्ली आपलं दररोज बोलणंच होत नाहीये. (husband and wife due to this reason marriage may break )  

Sep 27, 2022, 05:13 PM IST

Health Tips : पालक खाणाऱ्यांनो सावधान! होऊ शकते मोठे नुकसान, जाणून व्हाल थक्क!

आरोग्यासाठी भाज्या (Vegetables) खाणे चांगले असते. तसेच डॉक्टरही निरोगी आरोग्यासाठी (Health) भाज्या खाण्याचा सल्ला देतात. परंतु, कधी कधी जास्त भाज्या खाणेही घातक ठरू शकते. जर तुम्ही पालक भाज्या खात असाल तर अधिक माहिती जाणून घ्या...

Sep 27, 2022, 05:00 PM IST

Baby Girl Name: नवरात्रीमध्ये बाळाचे नाव ठेवताय का? थांबा, आधी हे वाचा!

Baby Girl Best Name:  जर तुम्हाला मुलीचे नाव ठेवायचे असेल तर माँ दुर्गा या नावापेक्षा चांगले नाव काय असू शकते. आज आम्‍ही तुम्‍हाला देवींची अशा नावांबद्दल सांगणार आहोत, जे दिसायला सुंदर आणि घरासाठी शुभही असतील.

Sep 27, 2022, 04:04 PM IST

हसीना ने बुलाया, गले से भी लगाया.. आणि पुढे झाला मोठा मॅटर; काय झालं तुम्हीच पाहा..

 है अपना दिल तो आवारा, न जाने किसपे आएगा.. हसीना ने बुलाया, गले से भी लगाया....आणि...

Sep 27, 2022, 03:34 PM IST

वाढदिवसाच्या पार्टीवेळी फक्त बघितले म्हणून पुण्यात जोरदार राडा

 Crime News : वाढदिवसाच्या पार्टीवेळी बघितल्याच्या रागातून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. केवळ बघितले म्हणून ही मारहाण झाली. 

Sep 27, 2022, 03:25 PM IST
Police taking money on the highway in Chandrapur? PT48S

Video | चंद्रपुरातील पोलिस बनले वसूलीखोर?

Police recovery of money on the highway in Chandrapur? A viral video surfaced

Sep 27, 2022, 03:15 PM IST

कुत्र्याचा जबरदस्त Drama कॅमेऱ्यात चित्रीत, Viral Video पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ पोस्ट केले जातात. या व्हिडीओंना नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळते. प्राण्यांमध्ये सर्वाधिक पसंती ही पाळीव कुत्र्यांना मिळते.

Sep 27, 2022, 03:12 PM IST

Peanut For Health: शेंगदाणे खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या

Health Tips: शेंगदाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. परंतु काही लोकांसाठी शेंगदाणे खाणे हानिकारक ठरू शकते. चला जाणून घेऊया शेंगदाणे खाण्याचे कोणते फायदे आहेत आणि कोणत्या लोकांना शेंगदाणे खाणे त्रासदायक ठरू शकते.

Sep 27, 2022, 03:08 PM IST

High Blood Pressure: उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी यापासून नेहमी दूर राहावे, अन्यथा बिघडू शकते तब्येत

High Blood Pressure Patients:  आजकाल उच्च रक्तदाबाची समस्या सामान्य आहे. दुसरीकडे, जर तुम्हाला हाय बीपीची समस्या असेल तर तुम्ही तुमच्या आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे. येथे आम्ही तुम्हाला सांगतो की कोणत्या गोष्टींचे सेवन टाळावे? चला जाणून घ्या.

Sep 27, 2022, 02:49 PM IST

Airtel XSafe: घरापासून दूर असतानाही तुमच्याकडे प्रत्येक क्षणाची असेल माहिती, Airtel ची ही बेस्ट सेवा

Home Surveillance Solution : ग्राहकांना त्यांच्या प्रियजनांवर लक्ष ठेवण्याची अनुमती देणारे फीचर्स लॉन्च करुन भारती एअरटेलने (Bharti Airtel) होम पाळत ठेवण्याच्या व्यवसायात (निरीक्षण) प्रवेश केला.

Sep 27, 2022, 02:27 PM IST

Ration Card : रेशन कार्डधारकांसाठी महत्वाची बातमी; ...अन्यथा रेशन बंद होईल!

Ration Card Update : जर तुम्ही देखील रेशन कार्ड वापरून रेशन आणले तर तुम्ही ताबडतोब त्यात मोठे अपडेट करावे. जर तुम्ही ही माहिती अपडेट केली नाही तर तुम्हाला रेशन मिळण्यात अडचणी येऊ शकतात.

Sep 27, 2022, 02:23 PM IST