'तिकीट हवं असेल तर हिंदीत बोलायचं, मराठी चालणार नाही', मध्य रेल्वे कर्मचाऱ्याची प्रवाशाशी अरेरावी; VIDEO व्हायरल
मध्य रेल्वेच्या (Central Railway) नाहूर रेल्वे स्थानकात (Nahur Railway Station) मराठी भाषेवरुन तिकीट देणाऱ्या कर्मचाऱ्याने प्रवाशासह वाद घातला. मराठी एकीकरण समितीने (Marathi Ekikaran Samiti) तसा दावा केला असून, प्रवाशाने यासंदर्भात मध्य रेल्वेकडे लेखी तक्रार दिली आहे.
Nov 26, 2024, 02:58 PM IST
मोहम्मद शमीची Ex-Wife हसीन जहाँचा बेडरुम व्हिडीओ तुफान व्हायरल; नेटकरी म्हणाले 'शमीने अगदी योग्य केलं'
Mohammad Shami Ex Wife Viral Video: भारतीय क्रिकेटर मोहम्मद शमीची (Mohammad Shami) पूर्वाश्रमीची पत्नी हसीन जहाँचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बेडरुममध्ये शूट केलेला हा व्हिडीओ पाहून तिला नेटकरी ट्रोल करत आहेत.
Nov 25, 2024, 09:54 PM IST
स्टार्कची विकेट पडताच अनुष्का आणि संजना रोखू शकल्या नाहीत स्वतःला, प्रतिक्रिया होतेय Viral
Anushka Sharma, Sanjana Ganesan: पर्थ येथे झालेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने आतापर्यंत ऑस्ट्रेलियावर वर्चस्व राखले आहे.
Nov 23, 2024, 03:36 PM ISTVideo: ऋषभ पंतचा 'हवाई हल्ला'! खेळपट्टीवर पडून मारला अप्रतिम षटकार, ऑस्ट्रेलिया पाहतच राहिला
Rishabh Pant Smashed Extraordinary Six: ऋषभ पंतने आपल्या खेळीदरम्यान असा षटकार मारला की गोलंदाजी करणारा पॅट कमिन्सही त्याचा प्रेक्षक बनला. ऋषभ पंतच्या षटकाराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Nov 23, 2024, 06:24 AM ISTबिर्याणी रडत असेल रे! तरुणीने बनवली Parle-G बिर्याणी; खाद्यप्रेमींचा विश्वास बसेना, VIDEO तुफान व्हायरल
इंस्टाग्रामवर एका तरुणीचा पार्ले-जी बिर्याणी (Parle G Biryani) बनवतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यानंतर सोशल मीडियावर (Social Media) नेटकरी संताप व्यक्त करत असून आश्चर्य व्यक्त करत आहेत.
Nov 21, 2024, 07:36 PM IST
किती पुरस्कार जिंकलो यावरुन नाही तर...; 'अशी' असावा माझी ओळख! निवृत्ती घेताना नदालची इच्छा
Rafael Nadal Retires: स्पेनचा स्टार खेळाडू राफेल नदालने टेनिसला अलविदा केले आहे. नदालला त्याच्या शेवटच्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले.
Nov 21, 2024, 11:11 AM ISTVIDEO : जॉनी वाघाने प्रेमात गाठला 300 किमीचा टप्पा; महाराष्ट्रातून थेट तेलंगणा गाठलं, वन अधिकारीही थक्क
Tiger Johnny Travels 300 KM: प्रेमात माणसं वेडी होताना आपण पाहतो, पण प्रेमाच्या शोधतात जॉनी वाघ 300 किमीचा टप्पा पार करत महाराष्ट्रातून तेलंगणा गाठलाय.
Nov 19, 2024, 07:24 PM ISTVIDEO : मायलेकी समुद्राच्या किनाऱ्यावर बसल्या होत्या, अचानक लाट आली अन्...दीड मिनिट जीवन-मरणाची लढाई
Viral Video : एक भयानक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तुमची एक चूक कशी जीवावर बेत याच हे उत्तम उदाहरण आहे. सुमद्र किनाऱ्यावर मायलेकी बसले असताना अचानक मोठी लाट आली अन् मग क्षणात...
Nov 19, 2024, 04:20 PM ISTपाणीपुरीप्रेमी असाल तर हा व्हिडीओ चुकूनही पाहू नका; अन्यथा....'
Dirty PaniPuri Video: तुम्ही किंवा तुमच्या ओळखीत कोणी ना कोणी पाणीपुरी आवडीने खाणारा एक ना एक तरी मित्र मैत्रिण असेलच. तुमच्या या मैत्रिणींना हा व्हिडीओ अजिबात दाखवू नका. कारण त्यांना हा व्हिडीओ पाहून धक्का बसू शकतो.
Nov 18, 2024, 01:40 PM ISTVideo : संजू सॅमसननं मारलेला षटकाराचा चेंडू चाहतीच्या जबड्यावर आदळला आणि... क्रिकेटपटूच्या लक्षात येताच त्यानं काय केलं पाहा
Sanju Samson’s powerful six strikes female Video : संजू सॅमसनच्या कृतीनं जिंकली सर्वांची मनं... खेळाडू हवा तर असा... पाहा क्रिकेट सामन्यादरम्यान नेमकं काय घडलं
Nov 16, 2024, 09:52 AM IST
...म्हणून तृतीयपंथीयाने त्या प्रवाश्यासमोर साडीवर केली अन्...; मेट्रोमधील धक्कादायक Video
Metro Viral Transgender Video: हा व्हिडीओ मेट्रोच्या डब्यामधील अन्य एका प्रवाशाने काढला असून सर्वांसमोरच हा सारा गोंधळ घालण्यात आल्याचं व्हिडीओमधून स्पष्ट होत आहे. हा व्हिडीओ पाहून संतापाची लाट उसळली आहे.
Nov 14, 2024, 02:14 PM ISTरावसाहेब दानवेंच्या 'त्या' व्हिडीओवरुन टीकेची झोड; पुन्हा भाजपला निवडून द्यायचं की नाही ठरवा, आदित्य ठाकरेंचा सल्ला
Maharashtra Assembly Election : भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी एका कार्यकर्त्याला लाथ मारण्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडीओनंतर दानवे यांच्यावर टीका होतेय. ज्या कार्यकर्त्याला लाथ बसली, तो म्हणतो...
Nov 12, 2024, 08:39 PM ISTरावसाहेब दानवेंनी कार्यकर्त्याला लाथ मारली; 'तो'च म्हणतो 'साहेब मस्करी करत होते!'
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024, Raosaheb Danve: भाजप नेते रावसाहेब दानवे यांचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत दानवे एका कार्यकर्त्याला लाथ मारताना दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्या कार्यकर्त्याची प्रतिक्रिया आली आहे.
Nov 12, 2024, 02:01 PM ISTआकाश पाळण्यात बसली अन् डोक्याची कवटीच उडाली! केस अडकले, हळूहळू...; अंगाचा थरकाप उडवणारी घटना
हिवाळ्यात अनेक ठिकाणी जत्रा सुरु होते. जत्रेतील आकाशपाळणा हा सर्वात आकर्षणाचा विषय असतो. पण याच आकाशपाळण्यात एका तरुणीचे केस अडकून अक्षरशः तिच्या धडापासून वेगळे झाले आहेत. ही घटना तुमच्या अंगावर शहारा आणेल.
Nov 12, 2024, 12:07 PM ISTरामायणातील पौराणिक स्थळं प्रत्यक्षात अनुभवण्याची संधी! हा Made In Sri Lanka व्हिडीओ पाहून भारतीय भारावले
Ramayana Trail Video : रामायणातील ऐतिहासिक ठिकाणं, स्थळं नेमकी कुठं आहेत असे प्रश्न आजही विचारले जातात. त्यापैकी काहींचे संदर्भ आढळतात, श्रीलंकेत....
Nov 12, 2024, 10:48 AM IST