Home Stay चालवणं सोपं नाही; एका रात्रीत गेस्टनं घरात घातला हैदोस... मालकाने Video केला शेअर
गोव्यातील एका होमस्टेची अवस्था बघून तुम्ही देखील हैराण व्हाल, एका रात्रीत घराची केली इतकी वाईट अवस्था करण्यात आली आहे. ए
Dec 21, 2024, 12:40 PM IST'एवढीही अक्कल नाही का?', नैनीतालमध्ये कचरा फेकणाऱ्या तरुणीने जाब विचारल्यानंतर घातला वाद; नेटकरी म्हणाले 'हेच बेजबादार..'
नैनीतालमध्ये रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या तरुणीला जेव्हा कचऱ्याच्या डब्याचा वापर करण्यास सांगण्यात आलं तेव्हा तिने चूक मान्य करण्याऐवजी उलट वाद घातला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Dec 19, 2024, 04:14 PM IST
महिलेने हातावर लावली Divorce Mehandi; सासरचा अत्याचार-व्यथेला अशी मोकळी करुन दिली वाट
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर घटस्फोट, अत्याचाराच्या बातम्या मोठ्या प्रमाणात पाहण्यात येत आहे. अशातच एका मुलीने चक्क हातावर घटस्फोटाची मेंदी काढली आहे.
Dec 17, 2024, 05:48 PM IST'तू माझ्या रस्त्यात आहेस,' हत्तीने रस्त्यात उभ्या व्यक्तीला शांतपणे बाजूला केलं; पाहा गोड VIDEO
व्हिडीओत हत्ती अत्यंत शांतपणे रस्त्यात उभ्या व्यक्तीला कोणतीही हानी न पोहोचवता बाजूला होण्याचा सिग्नल देताना दिसत आहे.
Dec 16, 2024, 02:53 PM IST
'यांना कोणीतरी जेलमध्ये टाका' चिकन टीक्का चॉकलेटचा Video पाहून नेटकऱ्यांची भूक कुठच्याकुठे पळाली
Bizarre Food Viral Video: हे विचित्रच्याही पलिकडलं.... म्हणजे ही माणसं असं काहीतरी कसं करू शकतात? व्हिडीओ पाहून तुमचा स्वत:च्या डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही.
Dec 16, 2024, 02:24 PM IST
ऑफ स्टम्पबाहेरच्या बॉलने विराटप्रमाणे सचिनही होता हैराण, अचानक 241* ची इनिंग कशी खेळला? गुपित स्वत:च सांगितलं
Sachin Tendulkar Viral Video On Virat Kohli Off Side Issue: विराट कोहली मागील काही काळापासून ऑफ स्टम्पबाहेरील चेंडू खेळण्याच्या नादात बाद होताना दिसत आहे. सचिनबरोबरही असाच प्रकार घडला होता. तेव्हा सचिनने नेमकं काय केलेलं पाहूयात...
Dec 16, 2024, 01:42 PM ISTViral Video: 'भतीजा डीआरएम है हमारा', रेल्वेत विनातिकीट प्रवाशांचा रुबाब, टीटीईने घडवली अद्दल
Viral Video In India: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
Dec 16, 2024, 11:20 AM ISTदुचाकी चालवताना आला हृदयविकाराचा झटका, पुढे जे घडलं ते पाहून तुमचंही मन विचलित होईल!
TRENDING Viral Video: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यातील दृष्य तुम्हाला विचलीत करु शकतात.
Dec 15, 2024, 11:25 AM ISTजिद्द हवी तर अशी! डी गुकेशचा 11 वर्षाचा असतानाचा VIDEO व्हायरल; म्हणाला होता 'मला वर्ल्ड चॅम्पिअन व्हायचं आहे'
जर तुम्ही निर्धार केला आणि मेहनत केली तर कोणतीही गोष्ट तुम्हाला यश मिळण्यापासून रोखू शकत नाही. हेच सिद्ध करणारा डी गुकेशचा (D Gukesh) व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल (Viral) झाला आहे.
Dec 13, 2024, 02:05 PM IST
Video: आयपीएलचे दोन दमदार खेळाडू मैदानात भिडले, उपांत्यपूर्व सामन्यात प्रचंड गोंधळ
Sayed Mushtaq Ali Trophy: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळाडू आपली ताकद दाखवताना दिसले. बुधवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यादरम्यान आयपीएलचे दोन दमदार खेळाडू एकमेकांशी भिडल्याने प्रचंड गोंधळ उडाला.
Dec 12, 2024, 06:51 AM IST80 हजार कमावतो, नो बॉस-नो मॅनेजर... बाइक ड्रायव्हरनं सांगितलेली गोष्ट ऐकताच बसेल धक्का
Bengaluru BIKE Taxi Driver Viral Video : बाइर ड्रायव्हरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. इतकंच नाही तर सगळ्यांनी त्याचा महिन्याची कमाई ऐकल्यानंतर सगळ्यांना बसला धक्का...
Dec 11, 2024, 02:29 PM ISTVideo : सवत माझी लाडकी! हेलनसोबत सलमानच्या आईनं धरला ठेका, बर्थडे पार्टी लेकासोबतही केला डान्स
सोशल मीडियावर सलमान खानची आई सलमा यांच्या बर्थडे पार्टीचा एक व्हिडीओ खूप गाजतोय.
Dec 10, 2024, 03:39 PM ISTVideo Viral : शुद्ध शाकाहारी कुटुंबाला जेवल्यानंतर कळलं 'अरे आपण तर चिकन घी रोस्ट खाल्लं!' आणि मग...
व्हेज पदार्थ मागवून ताटात वाढलं चिकन घी रोस्ट; पोटभर खाल्ल्यानंतर बिल पाहताच फिरले डोळे; Video Viral होताच नेटकरीसुद्धा हैराण
Dec 10, 2024, 01:48 PM IST
Video : दिलेला शब्द पाळत मुख्यमंत्री फडणवीस कोपर्डीतील पीडितेच्या बहिणीच्या लग्नाला हजर; दरेंकरांनी म्हटली मंगलाष्टकं...
Viral Video : मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर अनेक महत्त्वाच्या कामांमध्ये व्यग्र असतानाची देवेंद्र फडणवीस यांनी एका महत्त्वाच्या ठिकाणी हजेरी लावली.
Dec 9, 2024, 08:49 AM IST
ट्रेनमध्ये 'शत्रूलासुद्धा ही सीट मिळू नये! रात्रभर झोपू शकला नाही, आता Video Viral
Train Worst Seat : ट्रेनमध्ये प्रवास करताना आलेला हा अनुभव पाहून तुम्हाला आठवू शकतो तुमचा प्रवास, एकदा व्हिडीओ पाहाच
Dec 6, 2024, 06:00 PM IST