धक्कादायक! बोट उलटल्यानं पवना धरणात दोघांचा बुडून मृत्यू; घटनास्थळावरील Video Viral
Video Viral : पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असणाऱ्या पवना धरण क्षेत्रात घडली मन सुन्न करणारी घटना. घटनास्थावरील व्हिडीओ वाऱ्याच्या वेगानं व्हायरल
Dec 6, 2024, 10:09 AM IST
विनोद कांबळीने सचिनला का ओळखले नाही? 14 वेळा आलाय पुनर्वसन केंद्रात जाऊन; माजी कर्णधाराने केला मदतीचा हात पुढे
Vinod Kambli: 3 डिसेंबर रोजी विनोद कांबळी त्याचा जिवलग मित्र सचिन तेंडुलकरला भेटला. दोघांचा व्हिडीओ व्हायरल झाला, पण कांबळीची अवस्था पाहून सगळेच हळहळले.
Dec 6, 2024, 07:58 AM ISTSachin vs Virat: सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्यात श्रेष्ठ कोण? सुनील गावस्करांचे उत्तर एकदा ऐकाच
Who is better, Sachin or Virat : कोहली आणि सचिन यांच्यातील सर्वोत्तम फलंदाज कोण? या प्रश्नावर सुनील गावस्कर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Dec 4, 2024, 01:13 PM ISTRohit Sharma: "भाई, १० वर्ष झाली..." रोहित शर्माने पूर्ण केली चाहत्यांची इच्छा; जबरा फॅनचा Video Viral
Rohit Sharma Fan Viral Video: भारतीय कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रोहित आणि त्याच्या चाहत्याचा एक मजेदार प्रसंग पाहायला मिळाला.
Dec 4, 2024, 09:15 AM ISTअरेरे! हद्दच झाली भर मंडपात लग्न सोडून नवरा मुलगा मित्रांसोबत खेळतोय लुडो! PHOTO VIRAL
Groom Playing Ludo with Friends during Wedding Ceremony : लग्नाच्या विधीसोडून लुडो खेळण्यात व्यस्त नवर मुलगा, फोटो व्हायरल
Dec 2, 2024, 07:00 PM ISTपैशांचा पाऊस! वराला 2.56 कोटी रोख, मेहुणीला बूट चोरीसाठी 11 लाख; 8 लाखांचं दान, शाही लग्नाचा VIDEO पाहिला का?
Wedding Viral Video: सध्या सोशल मीडियावर एका शाही लग्नाची चर्चा होतेय. यात लग्नात वराला 2.56 कोटी रोख, मेहुणीला बूट चोरीसाठी 11 लाख एवढंच नाही तर 8 लाखांचं दानसोबत लग्न लावणारा काझी पण मालामाल झाला.
Dec 2, 2024, 04:48 PM ISTचाहत्यांना चेटकीण बनून घाबरवणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण, तुम्ही ओळखलं का?
'या' अभिनेत्रीचा नुकताच व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून तिच्या चाहत्यांनी आश्चर्याचा धक्का घेतला आहे. नेहमीच तिच्या लूकमुळे चर्चेत असलेली ही अभिनेत्री तिच्या नव्या लूकने पुन्हा एकदा सगळ्यांचं लक्ष वेधून घेतले आहे. चला पाहूया, कोण आहे ही अभिनेत्री?
Dec 2, 2024, 02:41 PM IST
शुभमन गिल आणि अभिषेक नायर यांच्यात जोरदार टक्कर, 4200 रुपये पणाला; कोण जिंकले? बघा मजेशीर Video
India vs Australia Test: भारताचा स्टार फलंदाज शुभमन गिल ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात खेळू शकला नाही. शुभमनच्या जागी देवदत्त पडिक्कल खेळायला आला होता.
Dec 2, 2024, 08:16 AM IST
क्रिकेटच्या मैदानात दिसला WWE! बॉल बॉयने फाफ डू प्लेसिसला उचलून फेकले बाहेर, Video Viral
Faf du Plessis: एका सामन्यादरम्यान फाफ डू प्लेसिसची बॉल बॉयशी जबरदस्त टक्कर झाली, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Dec 1, 2024, 12:11 PM ISTपृथ्वीचा स्वतःभोवती फिरतानाचा अद्भुत नजारा; व्हिडीओ पाहून डोळ्याचं पारणं फिटेल Watch Video
पृथ्वी गोल आहे. पण गेल्या काही काळापासून पृथ्वी गोल की सरळ याबाबत वाद सुरू आहे. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, पृथ्वी आपल्या अक्षावर फिरत राहते. व्हायरल व्हिडिओमध्ये पृथ्वी 24 तासांत आपल्या अक्षावर फिरताना दिसत आहे. सुरुवातीला या व्हिडिओवर तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. हा एक टाइमलॅप व्हिडिओ आहे, जो आश्चर्यकारक आणि अद्बभुत असा आहे. बार्टोस वोज्झिन्स्क या नामिबियाच्या छायाचित्रकाराने आकाश स्थिर करून हे रेकॉर्ड केले आहे.
Dec 1, 2024, 11:49 AM ISTViral Video: 'चीते जैसे तेजी... बाज-सी नजर', फिल्डर बनला सुपरमॅन; असा झेल घेतला की सगळेच बघतच बसले
NZ vs ENG 1st Test: तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात क्राइस्टचर्च येथे खेळला जात आहे. या सामन्यादरम्यान न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन फिलिप्सने हवेत मोठी झेप घेत एक अप्रतिम झेल घेतला.
Nov 30, 2024, 11:48 AM ISTVideo: सामन्यादरम्यान 35 वर्षीय क्रिकेटरचा अचानक मृत्यू, संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद
Imran Patel: क्रिकेटच्या मैदानातून एक वाईट बातमी समोर येत आहे. सामन्यादरम्यान एका 35 वर्षीय क्रिकेटरचा अचानक मृत्यू झाला.
Nov 30, 2024, 10:54 AM ISTएलियनचा हल्ला की आणखी काही? आकाशात दिसलेले प्रकाशमान खांब पाहून कॅनडावासी घाबरले, नेमकं काय घडलं?
Light Pillars In Canada: असं यापूर्वी कधीच घडलं नव्हतं... अवकाशात नेमकं काय घडतंय? पृथ्वीवर एलियन खरंच हल्ला करताहेत? नेमकं काय आहे प्रकरण? पाहा...
Nov 28, 2024, 10:20 AM IST
भुरभुरणारा पांढराशुभ्र बर्फ, रक्त गोठवणारी थंडी, गस्त घालणारे जवान; Jammu Kashmir मधील हिमवर्षावाचा नजर रोखणारा Video
Jammu Kashmir Snowfall Video : नजर जाईल तिथवर बर्फ.... जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या प्रचंड हिमवृष्टीनंतर लष्करापुढं नवं आव्हान. पाहा पर्यटकांनी खुललेल्या या भागात नेमकं काय सुरुय?
Nov 27, 2024, 08:59 AM IST
नॉन व्हेजसाठी पाहुण्यांचा राडा, चेंगराचेंगरी; व्हेज काऊंटरवर मात्र माशीही फिरकेना; लग्नातील VIDEO तुफान व्हायरल
भारतीय लग्नातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत लग्नातील पाहुणे मांसाहारी जेवणावर तुटून पडले असताना, शाकाहारी जेवणावर वेटर फक्त वाट पाहत उभे असल्याचं दिसत आहे.
Nov 26, 2024, 07:38 PM IST