Urfi Javed Boldest Pics: अभिनेत्री उर्फी जावेद (Actress Urfi Javed) ही तिच्या मादक अंदाजाने नेहमीच चर्चेत असते. तिच्या अतरंगी फॅशनसेन्ससाठी (Fashionsense) ओळखली जाते. ती सोशल मीडियावर ही तितकीच सक्रिय (Active) असते. अनेकदा तिच्या मादक फॅशनसेन्समुळं ट्रोल देखील होते. पण तिने आजवर कधीही लोकांचे मनोरंजन (Entertainment) करणे थांबवले नाही. (Urfi Javeds sarees Oops Movement nz)
उर्फी जावेदची गणना इंडस्ट्रीतील सर्वात बोल्ड अभिनेत्रींमध्ये केली जाते. बिकिनी असो किंवा साडी असो, उर्फीला प्रत्येक कपडे सेक्सी आणि आनंदी कसा बनवायचे हे माहित आहे. आज आम्ही तुम्हाला जे फोटो दाखवणार आहोत, त्यात उर्फीने चक्क साडी नेसलेली आहे, परंतु सर्व फोटोंमध्ये उर्फीला तिची साडी सांभाळता येत नाही असं दिसून येत आहे, कधी वार्यामुळे किंवा इतर कारणांमुळे तिचा पदर हा कधीच जागेवर नसतो.
या फोटोमध्ये उर्फीने पिवळ्या फुलांची साडी घातल्याचे दिसून येते. वाऱ्याच्या सुसाट्यामुळे उर्फी तिचा पदर सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे पण तिला काही तिचा पदर सांभळता येत नाही असं त्या फोटोमध्ये दिसून येत आहे.
या फोटोत उर्फीने सी ग्रीन कलरची सुंदर फ्लोरल साडी घातली आहे. या कोलाजच्या पहिल्या फोटोतही उर्फीची साडी योग्य जागी नाही, ती हातात धरून ती हाताळण्याचा प्रयत्न अभिनेत्री करत आहे.
उर्फी या चित्रांमध्येही पदरासोबत काहीतरी करताना दिसत आहे. निळ्या रंगाच्या साडीत उर्फीने अतिशय रॉयल लूक तयार केला आहे, पण दुसऱ्या फोटोत उर्फी पदर हातात घेऊन आपला चेहरा उन्हापासून झाकण्याचा प्रयत्न करत आहे.
हा एक अतिशय बोल्ड फोटो आहे ज्यामध्ये ब्लाउज खाली उर्फीचा टॅटू देखील दिसत आहे. पहिल्या फोटोमध्ये उर्फीची साडी योग्य ठिकाणी आहे, परंतु दुसऱ्या फोटोमध्ये उर्फीची साडी तिच्या हातातून खाली उतरली आहे.