viral video

Battery Killer Apps : सावधान! हे 20 Apps तुमच्या मोबाईलमध्ये असतील तर डिलीट करा, काय कारण? जाणून घ्या

Top 20 Apps That Drain Battery : हे APP खातात तुमच्या फोनची सर्वात जास्त बॅटरी, पाहा तुम्ही वापरत असलेलं APP यामध्ये आहे का?   

Oct 17, 2022, 03:46 PM IST

Digital Banking नेमकं आहे तरी काय? पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

भारतातील सामान्य माणसाला सक्षम बनवणे, त्यांना सशक्त बनवणे हे आमच्या सरकारचे ध्येय आहे. 

Oct 17, 2022, 03:34 PM IST

"माझी आई चॉकलेट चोरते, तिला अटक करा"; चिमुकल्याचा हा व्हिडीओ पाहून आवरणार नाही हसू

मुलाने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर त्यावर सहीसुद्धा केली

Oct 17, 2022, 03:19 PM IST

Viral Video: सहजा सहजा थरारक कृत्य करणारा गिर्यारोहक मृत्यू जवळून पाहतो तेव्हा

Heart Stopping Video : या विशाल हिमनगावर काही विचार न करता बोटीतून उडी मारण्याचा निर्णय घेतला. सहजा सहजा थरारक कृत्य करणारा माईक हॉर्न मृत्यू जवळून पाहतो तेव्हा...

 

 

Oct 17, 2022, 03:02 PM IST

Gold-Silver Rates : सणासुदीच्या काळात सोने ग्राहकांना मोठा झटका, वाचा आजचा सोने-चांदीचा भाव

Gold-Silver Price : सोने (Gold) आणि चांदी (Silver) धनत्रयोदशी- दिवाळी (Dhantrayodashi- Diwali) पाडव्याच्या दिवशी खरेदी करणे शुभ मानले जाते. अशातच सोने-चांदी (Gold and silver) खरेदीदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 

Oct 17, 2022, 01:20 PM IST

Diwali 2022 : धनत्रयोदशीला 'या' मंदिरात जाऊन दर्शन घ्या, तुम्ही धनवान व्हा!

Dhanteras Darshan: धनतेची देवता कुबेर यांचे दर्शन आणि उपासनेचे वेगळे महत्त्व आहे. कुबेर देवाच्या मंदिरात गेल्याने पैशाची समस्या दूर होते.

Oct 17, 2022, 12:07 PM IST

Maharashtra Rain Update: राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ; 'या' जिल्ह्यात दोन दिवसांसाठी Yellow Alert

यंदा परतीच्या पावसाने राज्यात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. 

Oct 17, 2022, 10:19 AM IST

'या' वधू-वराने दर महिन्याला जिंकला मोफत 'पिझ्झा'; कसं ते जाणून घ्या...

Free Pizza : लग्नाच्या सात फेऱ्यांनंतर घेतल्यानंतर वधू-वरांने एका कागदावर स्वाक्षरी केली. ज्यामध्ये काय करावे आणि काय करू नये याची मजेदार यादी समाविष्ट आहे. या यादीमध्ये दररोज जिममध्ये जाणे, दर 15 दिवसांनी खरेदी करणे आणि दर महिन्याला पिझ्झा खाणे इ. समावेश होता. 

Oct 17, 2022, 09:49 AM IST

रेल्वे प्रवाशाने चालत्या ट्रेनमधून तरुणाला फेकलं बाहेर; Video Viral

तरुणाला चालत्या ट्रेनमधून फेकल्यानंतर ती व्यक्ती शांतपणे आपल्या जागेवर येऊन बसली

Oct 17, 2022, 08:54 AM IST

Cricket Facts: क्रिकेटच्या इतिहासातील 3 विचित्र घटना, तुम्हालाही जाणून आश्चर्य वाटेल

Unique Cricket Records: क्रिकेटच्या खेळामध्ये अशा अनेक घटनांची यादी आहे ज्या आपल्याला विचलित करतात. काही अटीतटीचे सामने किंवा रेकॉर्ड प्रेक्षकांना त्यांच्या जागी बसवून ठेवतात. पण क्रिकेटच्या मैदानावर आजवर असे अनेक योगायोग घडले आहे जे प्रत्येक क्रिकेट चाहत्याला माहित असणे गरजेचे आहे.

Oct 17, 2022, 08:52 AM IST

एक Replacment रोहित शर्माला जिंकवून देणार T-20 वर्ल्ड कपची ट्रॉफी?

T20 World Cup 2022:  ICC T20 विश्वचषक 2022- रविवारपासून (16 ऑक्टोबर) ऑस्ट्रेलियन भूमीवर टी-20 विश्वचषक 2022 ला सुरुवात झाली आहे. 28 दिवस चालणाऱ्या या मेगा टूर्नामेंटमध्ये जगभार्तही विविध संघ विजेतेपदासाठी स्पर्धा करणार आहेत. #T20 World Cup मध्ये रविंद्र जडेजाची कमतरता हा गोलंदाज पूर्ण करू शकतो... 

Oct 17, 2022, 08:24 AM IST

Petrol-Diesel Rate : गाडीची टाकी भरण्यापूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर

Fuel Price Today 17 October:  आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यानंतरही देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या (petrol-diesel price) किमती अजूनही स्थिर आहेत. भारतीय तेल कंपन्या अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करत नाहीत. त्यामुळे राष्ट्रीय बाजारात तेल स्वस्त होण्याचे नाव घेत नाही.

Oct 17, 2022, 07:47 AM IST

पिळदार शरीरयष्ठी बनवण्यासाठी सप्लिमेंट्स घेताय, होऊ शकतं मोठं नुकसान

आजच्या तरुणाईमध्ये जिममध्ये जाण्याचा ट्रेंड जास्त आहे.

Oct 16, 2022, 09:57 PM IST

ठरवून ही सकाळी उठता येत नाही...तर फॉलो करा 'या' टिप्स

आज आम्ही तुम्हाला असे उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे झोपेतून सुटका करणे सोपे होईल.

Oct 16, 2022, 09:34 PM IST

बदलत्या ऋतूमध्ये मुलांची घ्या काळजी... या टिप्सचा वापर करा

आज आम्ही तुम्हाला बदलत्या ऋतूमध्ये मुलांची विशेष काळजी कशी घेतली जाऊ शकते हे सांगणार आहोत. 

Oct 16, 2022, 06:42 PM IST