Trending Video: चिकन बिर्याणी दिली नाही म्हणून दुकानाला लावली आग
Viral Video : सध्या सोशल मीडियावर चिकन बिर्याणी दिली नाही म्हणून एका व्यक्तीने संतापाच्या भरात जे कृत्य केलं त्याचा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येतो.
Oct 19, 2022, 06:34 PM ISTदिवाळी-धनत्रयोदशीपूर्वी सोने-चांदी दराराबाबत महत्त्वाची बातमी
Gold Price Today Update: : सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीची खरेदी करण्याचा कल जास्त प्रमाणात असतो. मात्र मागणी असूनही यंदा दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरात घट झाल्याचे दिसून येत आहे. नवीनतम दर जाणून घेऊया.
Oct 19, 2022, 03:28 PM ISTदबक्या पावलानं वाघोबा आला आणि मोरावर झडप घातली; हा Slow Motion Video थरकाप उडवतोय
Viral Video : व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत वाघ मोरावर हल्ला करण्यासाठी येतो आणि पुढे....
Oct 19, 2022, 12:44 PM ISTलठ्ठपणामुळे ट्रोल झालेल्या तरुणीनं धाडस दाखवत केलं मोठं काम; तुम्हीही कराल कौतुल
Viral Video : ए मोटी... म्हणत अनेकांनीच तिला हिणावलं. पण आता मात्र ती शरीराच्या इंचाइंचावर प्रेम करतेय
Oct 19, 2022, 11:34 AM ISTPost Office Scheme: पोस्ट ऑफिसची कमी जोखमीची जबरदस्त योजना! झटपट रक्कम दुप्पट
Post Office Investment Marathi News: पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना या दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी खूप फायदेशीर आहेत. या योजना अशा लोकांसाठी त्याचा फायदा होतो. जे पारंपारिक गुंतवणुकीला प्राधान्य देतात आणि दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवतात, त्यांना चांगला परतावा मिळतो. जाणून घ्या या पोस्ट ऑफिसच्या मस्त योजनेबद्दल.
Oct 19, 2022, 11:30 AM ISTPetrol-Diesel Price : दिवाळीत पेट्रोल-डिझेल दरवाढ होणार की नाही? काय आहे अपडेट्स...
दिवाळीच्या तोंडावर पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीला सामोरं जावे लागणार का? जाणून घ्या आजचे दर
Oct 19, 2022, 08:01 AM ISTगरोदरपणात संत्री खाल्याने होतील हे फायदे... डॉक्टर देखील देतात सल्ला
आज आम्ही तुम्हाला संत्री खाल्यास काय फायदे होतात ते सांगणार आहोत चला जाणून घेऊया.
Oct 18, 2022, 10:22 PM ISTआर्यन खान प्रकरणाची फाईल पुन्हा उघडणार? पाहा तपासात काय आलं पुढे
बॉलीवूड स्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानला अमली पदार्थ सेवन केल्याच्या कारणावरुन अटक करण्यात आले होते.
Oct 18, 2022, 10:02 PM ISTबाबा वेंगाच्या 2 भविष्यवाणी खऱ्या ठरल्यानंतर आता या भविष्यवाणीकडे जगाचं लक्ष
2022 या वर्षासाठी बाबा वेंगा यांनी 6 भविष्यवाणी केल्या होत्या. त्यातल्या आतापर्यंत 2 भविष्यवाणी खऱ्या ठरल्या.
Oct 18, 2022, 09:30 PM ISTअननस खातांना जीभ का चुरचुरते? याचं कारण आलं समोर
अननस खाल्ल्याने होणाऱ्या या विचित्र मुंग्यांबद्दल जाणून घेऊया.
Oct 18, 2022, 09:23 PM ISTBathroom मध्ये तुम्हाला ही Creative Ideas सूचतात का? पाहा यावर शास्त्रज्ञ काय सांगतात
आज आपण बाथरूममध्ये क्रिएटिव्ह आयडियाज चा जन्म कसा होतो हे पाहणार आहोत.
Oct 18, 2022, 07:56 PM ISTCold drink चा अख्खा कॅन 'या' व्यक्तीने तोडांत घातला आणि घडवला World Record...
काही गोष्टींची अपेक्षा करणे ही खूप कठीण असते तरी लोक त्यात विक्रम घडवतात.
Oct 18, 2022, 07:44 PM ISTviral: ''माझ्या आईला तुरुंगात टाका''.. चिमुकल्याची पोलिसात धाव..video पाहून व्हाल थक्क..
कि, थेट आपल्या बाबांकडे तो आईची तक्रार करतो एवढंच नाही तर वडिलांना पोलीस ठाण्यात घेऊन येतो आणि आईची तक्रार करतो .
Oct 18, 2022, 07:13 PM ISTHrithik Roshan चा High Protein Diet माहित आहे का? तुमच्यासाठी विशेष टिप्स
हृतिक रोशनला त्याच्या फिटनेस आणि अभिनयासाठी प्रंचड ओळखले जाते.
Oct 18, 2022, 05:42 PM ISTviral King Cobra ला तलावातून बाहेर काढतानाच video पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा..लावली जीवाची बाजी
फुटेजमध्ये दिसत आहे की, साप पकडण्यासाठी हा व्यक्ती आपले पूर्ण प्रयत्न करतोय . किंग कोब्राने रागाच्या भरात त्या माणसावर अनेक वेळा हल्ला केला, पण त्याने प्रयत्न करणे थांबवले नाही.
Oct 18, 2022, 05:35 PM IST