viral video

WATCH: कार चालकाची मुजोरी! वाहतूक पोलिसाला बोनेटवरुन फरफटत नेलं, घटनेचा CCTV Video समोर

Social Media Viral Video : नेहमीप्रमाणे वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या ट्रॅफिक पोलिसांची (Traffic cop) कारवाई सुरू होती. वाहतूक नियमांचे उल्लंघन करत असल्याप्रकरणी ट्रॅफिक पोलिसांनी एका कार चालकाला थांबवण्याचा प्रयत्न केला.

Dec 12, 2022, 11:22 PM IST

मथुरेचा Hero! धावत्या ट्रेनमध्ये पोहचवलं औषध; डॉक्टरांच्या मदतीला देवासारखा धावला

Medicine Shopkeeper did a heart wrenching act:  प्रेम औषध घेऊन तयार होता. ट्रेन मथुरा येथे फक्त दोन मिनिटे थांबणार होती. ट्रेन आल्यावर प्रेम औषध घेऊन येईल, अशी आशा सर्वजण करत होते. मात्र...

Dec 12, 2022, 10:28 PM IST

भावा जिंकलस रे! बाप-लेकाचा VIDEO पाहुन तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

Best Gift For Father : एक वडिल सोफ्यावर बसला आहे. त्याच्या हातात एक गिफ्ट आहे. हे गिफ्ट ते खोलतात. आणि त्यांच्या हातात गाडीची एक चावी येते. ही चावी घेऊन त्यांना त्याचा मुलगा आणि मुलगी घराबाहेर नेतात.

Dec 12, 2022, 08:17 PM IST

Viral Video : भावाने नादच केला! ब्रिटनच्या रस्त्यावर चालवली रिक्षा, पाहा VIDEO

Autorickshaw In UK City: तुम्ही भारतातील रस्त्यावर हजारो ऑटो रिक्षा (auto rickshaw) धावताना पाहिल्या असतील, तसेच त्यामधून प्रवास केला देखील असेल. मात्र तुम्ही ब्रिटनच्या रस्त्यावर रिक्षा धावताना पाहिली आहे का?

Dec 12, 2022, 06:56 PM IST

Trending viral : शुभमंगल सावधानsss नाहीतर...,भटजीबुवांच्या इंग्रजीमधील मंगलाष्टाका झाल्या Viral

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असून खूप लोक तो पाहत आहेत.

Dec 12, 2022, 04:29 PM IST

Year Ender 2022: म्हाताऱ्यांचा इमरान हाश्मीपासून पापा की परीपर्यंत नेटकऱ्यांना हसवणारे Top 10 Video

Top 10 Viral Video : 2022 निरोप द्यायला अवघ्ये काही दिवस राहिले आहेत. अशात सोशल मीडियावर 2022 मध्ये कुठले मजेदार व्हिडिओ गाजले ते तुम्हाला माहिती आहे का?

Dec 12, 2022, 03:35 PM IST

viral trending : सापाशी भिडला आणि...Video चा शेवट पाहून तुम्हीही म्हणाल, वाह रे पठ्ठ्या !

समोरून अगदी फिली स्टाईल एक कुत्रा धावत येतो आणि मागचा पुढचा विचार न करता त्या सापावर झडप मारतो , एरव्ही सापाला पाहून भलेभले घाबरतात पण या श्वानाचे करावं तितकं कौतुक कमीच आहे. 

Dec 12, 2022, 01:13 PM IST

Video : चिमुरड्याने सिंहाला केलं Kiss आणि त्यानंतर...

Viral Video  : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये चिमुकल्याने जंगलाच्या राजाशी पंगा घेतला आणि...

Dec 12, 2022, 12:56 PM IST

बापरे! अस्वलानं घेतलं कोकेन; दोन मिनिटांत असा झिंगला की.... Video Viral

काही कठोर कायदे यासाठी तयारही केले जात आहेत. पण, तरीसुद्धा Drugs तस्करी आणि त्याचा वापर मात्र काही केल्या थांबताना दिसत नाही. 

Dec 12, 2022, 09:09 AM IST

Video : नारीशक्ती! Time आणि Target Setting चं उत्तम उदाहरण

Viral Video : लोकलच्या (Mumbai Local) काट्यावर मुंबईकरांचं आयुष्य सुरु असतं. एक लोकल सुटली की सगळं गणित विस्कळतं. महिलेंचा Time Management चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होतो आहे. 

Dec 11, 2022, 02:47 PM IST

viral video: अमिताभ-रेखा यांच्या गाण्यावर नर्तकीसह वृद्ध इसमाच एक नंबर Dance, पाहणारेही झाले बेभान

Old man dance viral video: हल्ली अनेक चित्रविचित्र व्हिडीओ व्हायरल (viral video) होत असतात. त्यातून डान्सशी संबंधित काही व्हिडीओ असतील तर तेही जोरदार व्हायरल (viral) होताना आपण पाहतो सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर (social media) तूफान व्हायरल होतो आहे. 

Dec 11, 2022, 12:20 PM IST

Foods With Water: हे पदार्थ खाल्ल्यानंतर चुकूनही पाणी पिऊ नका, अन्यथा आरोग्याचे मोठे नुकसान

Drinking Water After A Meal:जेवण झाल्यावर लगेच पाणी पिऊ नये असे आपल्या वडीलधाऱ्यांनी अनेकदा सांगितले आहे, पण त्यामागे कोणती शास्त्रीय कारणे आहेत, याचा कधी विचार केला आहे का?  

Dec 11, 2022, 10:47 AM IST

viral trending: विचित्र अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ, नेमकी चूक कोणाची?

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहून शकता की एक युवक रस्त्यावरून जात होता. त्यावेळी समोरून सायकल येत होती. सायकलचा वेग जास्त होता. 

Dec 11, 2022, 08:27 AM IST

Trending News: आधी लाजली पण नंतर म्हणाली...अफगाणी मुलीने जगाला लावलं वेड; रवीना टंडनने शेअर केला क्यूट Video!

Raveena Tandon Shared Video: तालिबान्यांनी मुलींच्या शिक्षणावर (Taliban Education) अनेक अटी लादल्या आहेत. त्यामुळे मुलींना शिक्षणापासून वंचित रहावं लागलंय. अशातच आता नवा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होताना दिसतोय.

Dec 10, 2022, 05:37 PM IST