Video : नीता अंबानी यांची सूनबाई लग्नाआधी दिसली अशा रुपात, पाहून तुम्ही म्हणाल...
Mukesh Ambani Daughter in Law : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत आणि रिलायन्स कंपनीचे सर्वोसर्व मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्यायला सर्वसामान्यांना आवडतं. अशातच त्यांची होणारी सूनबाई कॅमेऱ्यात कैद झाली आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Dec 18, 2022, 10:04 AM ISTRelationships: आईने पोटच्या मुलीलाच दिला धोका, तिच्याच बॉयफ्रेंडला गटवलं आणि झाली...
आईने आपल्याला मुलीला 'ती' गोड बातमी दिली, जी ऐकून मुलीचा पारा चढला... सोशल मीडियावर सांगितला आपबितीचा किस्सा
Dec 17, 2022, 04:45 PM ISTFact Check : 21 वर्षीय तरुणाचं 52 वर्षीय आजीसोबत लग्न, Video मागील सत्य जाणून घ्या
Viral Video : सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून 52 वर्षीय आजीची प्रेम कहाणीची चर्चा सुरु आहे. या आजीने 21 वर्षीय तरुणाशी लग्न केलं. पण हे लग्न पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
Dec 17, 2022, 12:23 PM ISTसोशल मीडियावर उर्फी जावेदला टक्कर देणारी सापडली; विचित्र ड्रेसवर खिळल्या सर्वांच्या नजरा
Video Viral: अती बोल्ड आणि त्याहूनही अतिवित्र कपडे. आपल्यावर कॅमेऱ्यांची नजर आहे की नाही यासाठी सतत केले जाणारे काही न काही पब्लिसिटी स्टंट्स करणारी आणि रिअॅलिटी शोमुळं (Reality show) प्रसिद्धीझोतात आलेली उर्फी जावेद सर्वांनाच माहितीये.
Dec 17, 2022, 09:09 AM ISTViral Video: याला म्हणतात देसी जुगाड...व्हिडीओ पाहून तुमचंही डोकं चक्रावेल!
Desi juggad Viral Video: थंडीत गरम पाण्याने अंघोळ (Hot Water) करण्याची मजाच वेगळी. अशातच देशी जुगाडचा (trick of heating water) व्हिडीओ समोर आला आहे.
Dec 16, 2022, 10:35 PM ISTViral Video: आवरा हिला! बायकोचा मॅचमध्येच मेकअप, नवऱ्याने नक्की काय केलं?
Husband of the Year: कुठलीही मॅच असो आपल्याला ती पाहण्यात आपला वेळ मस्त स्पेंट (Match) करायला फार आवडतो. सध्या फिफा वर्ल्डकपची चर्चा आहे. त्यामुळे नोकरदारवर्ग, कॉलेजमधले (college) तरूण आपलं आपलं काम झाल्यानंतर घरी वेळात वेळ काढून मॅच बघतात.
Dec 16, 2022, 08:38 PM ISTHostel girls: शाळकरी मुलींनी शिकवला हेडमास्तरला 'धडा', चपलेनं धू-धू धुतलं; नंतर जे काही झालं...पाहा Video
Trending Karnataka Viral Video: शाळकरी मुलींनी मुख्याध्यापकानं शाळेच्या वसतिगृहात (Hostel Girls) एका अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आलाय. मुलींनी काठ्या आणि चपला हातात घेऊन मुख्याध्यापकाला बेदम मारहाण (school headmaster in karnataka) केली.
Dec 16, 2022, 08:33 PM ISTviral भगवान श्री कृष्णाचं 5000 वर्ष जूनं घर पाहिलत का ? पहिल्यांदाच लागलाय देवाच्या घराचा शोध..फोटो एकदा पाहाच
बलराम ज’न्मानंतर यशोदा काही काळ येथे वास्तव्यास होती असे मानले जाते. नंद बाबा आणि माता यशोदा यांच्या सोबत श्री कृष्ण याच घरात राहत होते.
Dec 16, 2022, 06:23 PM ISTViral Video : हळदीचा समारंभ चालू असताना असं नेमकं काय घडलं? घराला लागलं सुतक!
Viral Video : नवरीच्या घरात लग्नाची लगबग सुरु होती. दुरदुर वरून नातेवाईक घरी राहायला आले होते. लग्न (marriage) अंतिम टप्प्यात पोहोचले होते. लग्नाचा आदल्या दिवशी नवरीला हळदीचा कार्यक्रम होता.नवरीच्या कुटूंबियांनी या हळदीसाठी मोठी तयारी केली होती.
Dec 16, 2022, 06:21 PM ISTCooking Hacks: पुऱ्या फुगतच नाहीत? मग पुरी करताना मिसळा ही गोष्ट...टम्म फुगलेल्या पुऱ्या तयार!
परफेक्ट पुऱ्या (perfect puri making) बनण्यासाठी कणिक मळण्यापासून ते तळण्यापर्यंत सगळ्या गोष्टी खूप काळजीपूर्वक करणं खूप महत्वाचं आहे.अश्याने पुऱ्या छान फुगत आणि खायला खूप सुंदर लागतील...
Dec 16, 2022, 06:14 PM ISTIndia Vs Bangladesh Test: बांगलादेश बॉलिंग कोच अॅलन डोनाल्डनं मागितली द्रविडची माफी, म्हणाला, "त्या वेळी..."
India Vs Bangladesh 1st Test Match: भारत आणि बांगलादेश यांच्यात पहिला कसोटी सामना जाहूर अहमद चौधरी स्टेडियममध्ये सुरु आहे. भारतानं पहिल्या डावात सर्वबाद 404 धावा केल्या. तर बांगलादेशचा संपूर्ण संघ 150 धावांवर तंबूत परतला. त्यानंतर दुसऱ्या डावात भारताने चांगलीच आघाडी मिळवली आहे.
Dec 16, 2022, 01:31 PM ISTViral Video : एका मिनिटात 7 कोटींच्या 5 लक्झरी गाड्या गायब
हा सगळा प्रकार फक्त 59 सेकंदात घडतो .कुणालाही या चोरीची साधी कुणकूणही लागली नाही.
Dec 15, 2022, 11:14 PM IST
'बेशरम रंग' गाण्यावर तरूणाचा भन्नाट डान्स, Video होतोय व्हायरल
Besharam Rang : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत 'बेशरम रंग' (Besharam Rang) या गाण्यावर काही मुलं जबरदस्त डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
Dec 15, 2022, 09:21 PM ISTPanipuriwala Viral News: उच्चशिक्षित आणि मोठ्या पदावरच्या व्यक्तीलाही लाजवेल, पाणीपुरीवाल्याची Monthly कमाई ऐकून वाटेल आश्चर्य
Viral Video Panipuriwala: आपल्या सर्वांनीच पाणीपूरी खायला खूप आवडते. रोज पाणीपूरीवाल्याकडे येणाऱ्या खवय्यांची संख्या ही चागंलीच मजबूत असते. आपल चाट म्हणून पाणीपूरीकडे (panipuri) पाहतोच पण त्याचसोबत आपल्याला पाणीपूरी ही कधीही खायला आवडते इतकी की आपण ती घरीही बनवून खातो.
Dec 15, 2022, 09:00 PM ISTक्या बात है! चुटकीसरशी सोडवलं इतकं कठीण Puzzle, पाहा Video
Desi Trick To Solve Iron Stick: सध्या तंत्रज्ञानाचं युग आहे असून प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन पाहायला मिळतो. अनेक जण व्हिडीओ गेम आणि इतर कोडं सोडवण्यात गुंतलेले असतात. मात्र काही देसी Puzzle लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेले आहे. काही जण झटपट हा गुंता सोडवतात. मात्र काही जणांना हा गुंता सोडवणं कठीण जातं.
Dec 15, 2022, 07:13 PM IST