Raj Thackeray : महत्त्वाच्या मुद्द्यांवरील लक्ष विचलीत करण्यासाठी कर्नाटकचा मुद्दा समोर ? - राज ठाकरे
Raj Thackeray : कर्नाटकचे मुद्दे आताच का समोर येत आहेत? बेरोजगारी, शिक्षण आदी महत्त्वाच्या मुद्द्यांवरुन लक्ष विचलीत करण्यासाठी नको ते विषय काढले जातात, असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी केला.
Dec 4, 2022, 01:09 PM ISTVideo: भावाला मोठ्या बहिणीला रडताना पाहावलं नाही, तडकन डोळे पुसायला गेला आणि...
Brother - Sister Viral Video: अनेकदा आपल्या आयुष्यात असे काही क्षण येतात ज्यानं आपण फार भावुक होऊन जातो, आपल्याला त्यावेळी आपला भावनिक उद्वेग (emotional video) सांभाळताही येत नाही.
Dec 4, 2022, 01:06 PM ISTViral Video : मुलाला चुकीची शिक्षा देताना आई इतकी कठोर होऊ शकते का?,आईचं कृत्य चिड आणणारं..
Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. मुलाला चुकीच्या गोष्टीची शिक्षा देण्यासाठी आईने भयानक कृत्य केलं.
Dec 4, 2022, 12:56 PM ISTMaharashtra : महाराष्ट्राचा अपमान करण्याचं भाजपचं षडयंत्र - नाना पटोले
Maharashtra and Karnataka border dispute : महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावाद (Maharashtra and Karnataka border) थांबायचे नाव घेत नाही. आता काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी गंभीर आरोप केलाय.
Dec 4, 2022, 11:56 AM ISTviral video: मिले सूर मेरा तुम्हारा; जेव्हा श्वानही एका सुरात गाऊ लागतो...Viral Video मुळे सगळे चकीत
एका कुत्र्याचा व्हिडीओ जो सध्या व्हायरल होतो आहे त्यात हा कुत्रा मालकासोबत बसून असं काही करतोय कि त्याच्या या व्हिडीओवर खूप लोक कॉमेंट (comments) करत आहेत आणि खूप प्रमाणात तो शेअरसुद्धा होतोय.
Dec 4, 2022, 11:49 AM ISTviral video : लग्नाची वरात थेट विमानातून; बहिणीच्या लग्नाचा थाटच थाटच न्यारा
viral wedding flight video: हल्ली अनेक प्रकारचे लग्नाचे व्हिडीओ हे व्हायरल (viral video) होत असतात. ते पाहून आपल्यालाही गंमत वाटत राहते. कधी कधी हे व्हिडीओ (video) इतके तूफान व्हायरल होतात की आपल्यालाही ते पाहून पोटभर हसल्याशिवाय आपला जीव शांत होत नाही.
Dec 4, 2022, 11:00 AM ISTRajan Salvi : जेलमध्ये गेलो तरी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच - राजन साळवी
Maharashtra Politics : राजकीय उलथापालथीनंतरही आपण निष्ठावंत राहिलो म्हणून आपल्याला एसीबीची नोटीस आली, असा आरोप ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी केलाय.
Dec 4, 2022, 10:53 AM ISTviral video : शांताबाई...आज्जीबाईंचा डान्स बघून सगळ्यांना फुटला घाम
एरव्ही आयुष्यभर संसाराचा गाडा हाकताना स्वतःसाठी जगायचं विसरून जातात या स्त्रिया...पण असे काहीक्षण जेव्हा त्या मनमुरादपणे जगतात तेव्हा मात्र पाहून डोळ्यांचं पारणं फिटतं..
Dec 4, 2022, 10:38 AM ISTUdta Punjab Navi Mumbai | नवी मुंबईत उडता पंजाब, झी24 तासने केला नशेच्या व्यापाराचा पर्दाफाश, पाहा स्पेशल रिपोर्ट
Udta Punjab in Navi Mumbai, Zee24 Tas exposes the drug trade, watch special report
Dec 3, 2022, 06:55 PM ISTUdta Punjab Navi Mumbai | नवी मुंबईत उडता पंजाब, दिवसाढवळ्या रस्त्यावर खुलेआम सुरुये नशेचा व्यापार, व्हिडिओ आला समोर
Utata Punjab in Navi Mumbai, drug trade started openly on the streets in broad daylight, video came out
Dec 3, 2022, 05:20 PM ISTKnife Attack By Student | धक्कादायक! दहावीच्या विद्यार्थ्याने मित्रावरच का केला चाकू हल्ला?
Shocking! Why did a 10th student attack a friend with a knife?
Dec 3, 2022, 05:15 PM ISTViral video: लग्नात आला झोंबी कोंबडा... Video पाहून तुम्हीही व्हाल हैराण
आता सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, या व्हिडिओला खूप लाईक्स येताहेत.... त्याला कारणसुद्धा तसाच आहे, एका लग्न समारंभातील हा व्हडिओ असल्याचं दिसत आहे
Dec 3, 2022, 04:55 PM ISTViral Video : वृध्द व्यक्तीचा भरधाव रस्त्यावर भन्नाट स्टंट,पाहा VIDEO
Viral Video : वृद्ध व्यक्तीचा (Elder man stunt) हा स्टंट पाहून अनेक जण त्यांच्या हिम्मतीला दाद देतायत. तसेच अनेकांना त्याचा हा स्टंट पाहून बालपणाची आठवण झाली आहे. दरम्यान ही घटना नेमक्या कोणत्या ठिकाणची याची माहिती मिळू शकली नाही.
Dec 3, 2022, 02:33 PM ISTVideo Viral | 'मुझे BJP मे जाना हैं'; अख्खा गाव गोळा होईल इतका ओक्साबोक्शी रडला चिमुकला
अखंड भारतातून पायी प्रवास करत राहुल गांधी (Rahul gandhi) यांना असंख्य देशवासियांची साथ मिळत असतानाच एका चिमुकल्याचा व्हिडीओ सर्वांच्याच नजरा वळवू लागला आहे.
Dec 3, 2022, 11:03 AM IST
Shani Gochar : शनी गोचरमुळे षष्ठ राजयोग, या 4 राशीच्या लोकांची झटपट प्रगती
Saturn Transit in Aquarius 2023: शनी स्वतःच्या राशीत कुंभ राशीत प्रवेश करत आहे. शनीच्या राशी बदलामुळे षष्ठ राजयोग होत आहे. याचा या 4 राशीच्या लोकांसाठी खूप फायदा होणार आहे.
Dec 3, 2022, 10:41 AM IST