Video : जलजला! डाळीला मास्टरशेफ स्टाईल फोडणी द्यायला गेला आणि पेटली होळी...
Viral Video : कोरोना काळात प्रत्येक जण मास्टरशेफ बनला होता. सोशल मीडियावर एकशेएक हॉटेल स्टाईल तोंडाला पाणी सुटतील असे पदार्थांचे फोटो किंवा व्हिडिओ पाहिला मिळायचे.
Dec 7, 2022, 03:50 PM ISTVideo : थरारक! खिडकीचं ग्रील चिमुरड्यांसाठी जीवघेणं
Viral Video : लहान मुलांना जर तुम्ही एकटं खेळायला सोडत असाल तर सावधान.. लहान मुलं खेळत असतान त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं त्यांच्या जिवावर बेतू शकतं. एक लहान मुल खिडकीत खेळताना जे झालंय ते तो धक्कादायक व्हिडिओ अंगावर काटा आणतो.
Dec 7, 2022, 03:04 PM ISTHealth Tips: बिघडलेले आरोग्य चिमूटभर बडीशेपने ठिकठाक, दुधातून घेतल्याने हे फायदे
Home Remedies: दूध पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे, मात्र दुधात बडीशेप मिसळून प्यायल्यास आरोग्याला अनेक फायदे होऊ शकतात. बडीशेपचे दूध पिण्याचे काय फायदे आहेत, ते जाणून घ्या.
Dec 7, 2022, 01:12 PM ISTVideo : धक्कादायक! उपचारासाठी या रुग्णालयातून त्या रुग्णालयात धाव, अखरे गर्भवती महिलेवर आली...
Viral Video : गर्भवती महिला उपचारासाठी या रुग्णालयातून त्या रुग्णालयात धाव घेतं होती. मात्र डॉक्टर तिच्यावर उपचार देण्यास नाकारत होते. अखेर या गर्भवतीवर रस्त्यावरच...
Dec 7, 2022, 01:08 PM ISTAkshay Kumar: शिवबांच्या आधी आईन्स्टाईन होता का? खिलाडी कुमारवर नेटकऱ्यांच्या खोचक प्रश्नांचा मारा
Vedat Marathe Veer Daudle Saat : बॉलिवूडचा खिलाडी कुमार (Akshay Kumar) छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati shivai maharaj) यांच्या भूमिकेत झळकणार, ही बातमी समोर आल्या क्षणापासूनच संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या होत्या.
Dec 7, 2022, 09:14 AM ISTTrending: अरे, ही तर 'लिटल आलिया'; Video पाहून तुम्हीही असंच म्हणाल!
Viral Video: व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये एक मुलगी डान्स करताना (Little Girl Dance On Kesariya Song) दिसत आहे.
Dec 6, 2022, 11:10 PM ISTव्हायरल पोलखोल | लिंकवर नोंदणी केल्यावर केंद्र सरकारकडून पैसे मिळतात?
Do you get money from central government after registering on the link?
Dec 6, 2022, 10:00 PM ISTVideo : 'भारत जोडो यात्रे'दरम्यान Rahul Gandhi कोणाला देत आहेत Flying Kiss?
Bharat Jodo Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधींचे अनेक व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहेत. राहुल गांधी कोणाच्या प्रेमात पडले अशी चर्चा सुरु आहे कारण आहे त्यांचा Flying Kiss करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.
Dec 6, 2022, 03:52 PM ISTviral: ''बाबा आता मी मोठा झालोय ना''...किती तो निरागसपणा...चिमुकल्याचा क्युट Video होतोय व्हायरल...
लहान मुलं खूप निरागस असतात त्यांचं वागणं बोलणं प्रत्येक हालचाली इतक्या निस्वार्थी (selfless) आणि लोभस (adorable) असतात कि आपण स्वतः त्यांच्या विश्वात हरवून जातो.
Dec 6, 2022, 03:51 PM ISTSangli News: नाद करा पण शेतकऱ्यांचा कुठं! पठ्ठ्याने आलिशान मोटारीतून विकली भाजी; Video तुफान व्हायरल
Viral Video: शेती परवडत नाही, म्हणून अनेक शेतकरी आपल्या नशिबाला दोष देताना दिसतात. मात्र, आपण पिकवलेला माल आपण स्वतः विकला तर त्याला हमखास दर मिळतोच.
Dec 5, 2022, 11:22 PM ISTSenegal Video: संसदेत तुफान राडा, महिला खासदारावर उचलला हात अन् सुरू झाली फ्री स्टाईल हाणामारी!
Senegal Parliament Fight video: सेनेगलमधील संसदेत बजेट (Budget session in Parliament) सत्र सुरु होतं. यावेळी सत्ताधारी पक्षाचे खासदार (MP of the ruling party) आणि विरोधी खासदार (Opposition MP) यांच्याच वाद निर्माण झाला
Dec 5, 2022, 10:40 PM ISTViral Video: ना इकडचा ना तिकडा; देवाचा नवस फेडायला गेलेला भक्त हत्तीच्या पोटाखाली अडकला
हत्तीच्या पोटाखाली अडकेलेला भक्त यातून स्वत:ची सुटका करण्यासाठी धडपडत असल्याचे दिसत आहे. मंदित परिसरात उपस्थित असलेले नागरिक तसेच मंदिराचा पुजारी देखील या भक्ताच्या मदतीला धावून आल्याचे व्हिडिओत दिसत आहे.
Dec 5, 2022, 10:37 PM ISTVIDEO: साई बाबासमोर टेकवलं डोकं अन् जागीच झाला मृत्यू, थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद!
Silent heart attack Viral Video: राकेश महानी (Rakesh Mahani) नावाचा व्यक्ती मंदिरात (Temple) देवाला प्रदक्षिणा घालत होता. त्यानंतर तो पाया पडण्यासाठी खाली बसला आणि त्यानंतर उठलाच नाही.
Dec 5, 2022, 05:35 PM ISTViral News : लाखमोलाच गिफ्ट!दुकानदाराची माणूसकी पाहून डोळ्यात पाणी येईल, पाहा VIDEO
Viral News : ज्या व्यक्ती इतरांना त्यांच्या अडचणीत निस्वार्थपणे मदत करतात, त्याच व्यक्ती खरे माणूसकीचे दर्शन घडवत असतात.असे अनेक व्हिडिओ (Video Viral) दररोज सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असतात.
Dec 5, 2022, 05:16 PM ISTVideo : वरमाळा घालताच नवरी स्टेजवर कोसळली; आनंदाचा क्षण दु:खात बदलला
Heart Attack : अशी वेळ कुठल्याही आई-वडिलांवर येऊ नये, मुलीची पाठवणी करण्याऐवजी करावी लागली अंत्ययात्रेची तयारी. वरमाळा घातल्यानंतर नवरीने घेतला अखेरचा श्वास.
Dec 5, 2022, 03:45 PM IST