Tawang Ground Report | जिथे भारतीय सैन्याने चिन्यांना बदडलं, तिथून झी24 तासचा ग्राऊंड रिपोर्ट
Zee24 Hour Ground Report From Where Indian Army Defeats Chinese
Dec 15, 2022, 06:40 PM ISTIndia Push Back Chinese Soldiers | भारतीय जवानांनी चिन्यांना अद्दल घडवली, तारा बांधलेल्या सोट्यांनी केली मजबूत धुलाई, पाहा स्पेशल रिपोर्ट
Indian soldiers fought the Chinese, strong washing with wire ropes, see special report
Dec 14, 2022, 11:25 PM ISTव्हायरल पोलखोल | महिला AC लोकलच्या दरवाज्यात उभी, दरवाजा बंद होईना, मग लोको पायलटने काय केलं तुम्हीच पाहा
Woman stands at the door of AC local, the door won't close, then see what the loco pilot did
Dec 14, 2022, 10:55 PM ISTकान दुखतोय म्हणून डॉक्टरकडे गेली; तपासणीत जे काही दिसलं ते पाहून डॉक्टरचं चक्रावले...पाहा VIDEO
Viral video : काही व्हिडिओ हे मनोरंजनात्मक असतात. तर काही व्हिडिओ हे खुपच धक्कादायक असतात. असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत महिलेच्या कानातून जे काही बाहेर निघते, ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
Dec 14, 2022, 10:33 PM ISTFIFA World Cup: उपांत्य फेरीत अर्जेंटिनाच्या चक्रव्यूहात अशी फसली क्रोएशिया
Argentina Defeat Croatia: फीफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेत अर्जेंटिनाचा संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. उपांत्य फेरीत क्रोएशियाला 3-0 ने पराभूत केलं. या सामन्यापूर्वी दोन्ही संघाने खास रणनिती आखली होती. कतारमध्ये क्रोएशिया संघाची कामगिरी चांगली राहिली आहे. 2018 वर्ल्डकपमध्येही संघ उपविजेता ठरला होता. मात्र यंदाच्या विश्वचषकात अर्जेंटिनाचं चक्रव्यूह भेदण्यात क्रोएशिया अपशय आलं.
Dec 14, 2022, 06:23 PM ISTBride Dance : नवरीने कमालच केली,नातेवाईकांसमोर भन्नाट डान्स, पाहा Viral VIDEO
Trending Dance Video: सोशल मीडियावर सध्या एका नववधूचा व्हिडिओ व्हायरल (bride dance video) होत आहे. या व्हिडिओत लाल साडी आणि दागिने परिधान केलेल्या एका नववधूने भन्नाट डान्स केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Dec 14, 2022, 06:13 PM ISTVideo : ऐकावं ते नवलं! Artificial Womb Facility द्वारे भविष्यात तुम्हाला हवं तसं रंगरुपाचं बाळ मिळणार
Artificial Womb Facility : भविष्यात आता महिलांना फिगर खराब होईल यांची चिंता नाही. कारण मशीन्स बाळांना जन्म देणार आहे. हे बाळ कसं असावं याबद्दलही तुम्ही ठरवू शकणार आहेत.
Dec 14, 2022, 02:14 PM IST
Nose block remedies: थंडीत सर्दीने नाक बंद होते, तुम्ही या समस्येने हैराण आहात तर हा घरगुती उपाय बेस्ट
Nose congestion: हिवाळ्यात तुमचेही नाक बंद होते का? या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही कांद्याचा स्मार्ट पद्धतीने वापर करु शकता.
Dec 14, 2022, 09:19 AM ISTVideo : पुणे बंद राहिलं बाजूला, सर्वत्र 'त्या' महिलेचीच चर्चा
Viral Video : चर्चा तर होणार ना राव, कारण पुणे आणि त्यात ती महिला मग पुणे बंद दरम्यानचा त्या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे.
Dec 14, 2022, 08:54 AM ISTलता मंगेशकर यांच्यासारखा सुरेख आवाज; महाराष्ट्रातील महिलेचा Video तुफान होतोय Viral!
Lata Mangeshkar song: व्हायरल झालेला व्हिडीओ महाराष्ट्रातील असल्याचं पहायला मिळतंय. महाबळेश्वरमधील (Mahabaleshwar) एका वृद्ध महिलेचा हा व्हिडीओ असल्याचं पहायला मिळतंय.
Dec 13, 2022, 04:50 PM ISTVideo : एका मुलासाठी दोन तरुणींची रस्त्यावर जोरदार हाणामारी, पाहा पुढे काय झालं ते...
Viral Video : सोशल मीडियावर (Social media) एक धक्कादायक व्हिडिओ (Shocking video) नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणत आहेत की, काय नशीब आहे राव पोराचं...
Dec 13, 2022, 03:55 PM ISTVitamin C Deficiency: व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे ही समस्या, लक्षणे दिसताच काळजी घ्या
Vitamin C Deficiency Foods: निरोगी जीवन जगण्यासाठी शरीरात जीवनसत्त्वे आणि खनिजे महत्वाची भूमिका बजावत असतात. अशा परिस्थितीत व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे तुम्हाला कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते हे जाणून घ्या आणि स्वत:ची काळजी घ्या.
Dec 13, 2022, 03:37 PM ISTVideo : कॅमेऱ्यासमोर असं कृत्य करणाऱ्या मुलींनी आईकडून मिळाला चप्पलेचा मार
Viral Video : सोशल मीडियाचं तरुण पिढीला वेड लागलं आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी आणि लाईक, कंमेट्ससाठी तरुण पिढी अनेक वेळा मर्यादा ओलांडताना दिसतात.
Dec 13, 2022, 02:19 PM IST
Health Tips: शरीरासाठी मनुकाचे पाणी वरदान, त्याचे हे आहेत खूप फायदे
Soaked Raisins: आपण सुखा मेवा खाण्याला प्राधान्य देतो. मात्र, काही सुखा मेवा भिजवून खाण्याचे खूप फायदे आहेत. त्याचप्रमाणे मनुका पाणी आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
Dec 13, 2022, 01:14 PM ISTWashim Police : पोलिसांनी केलं कन्यादान! प्रेमी युगुलांचे जीवापाड प्रेम पाहून लावून दिलं थाटात लग्न
Washim Marriage by police news: लग्नासाठी अनेक जण पळून जाऊन लग्नही करतात. कधीकधी आपल्या जातीतले नाहीत म्हणून आईवडिल, घरचे लग्नाला विरोध करतात. अनेकांना त्यांचे लग्नही नापसंत असते. तर कधी प्रेमविवाहालाही घरच्यांकडून कडाडून विरोध होतो. सध्या अशाच काहीसा प्रकार वाशिममध्ये घडला आहे. परंतु त्यांचे नशीब मात्र फिरले आहे. त्या दोघांच्या घरच्यांचा विरोध असल्यानं ते पोलिस ठाण्यात जाताच त्यांचे लग्न चक्क पोलिसांनीच लावून दिले आहे.
Dec 13, 2022, 12:05 PM IST