viral video

Video : Nita Ambani 'त्या' महिलेला फक्त एका कामासाठी देतात लाखो रुपये

Nita Ambani : सुंदर पारंपारिक लूकमागे एक महिला आहे जी नीता अंबानी यांना साडी नेसवण्यासाठी लाखो रुपये घेते. कोण आहे ही महिला आणि फक्त साडी नेसविण्यासाठी लाखो रुपये असं काय आहे खास...

 

Dec 24, 2022, 04:06 PM IST

viral video: याला म्हणावं तरी काय ? Handwriting कि प्रिंटर..video पाहून सर्वच चकित

सध्या सोशल मीडियावर (social media ) एक व्हिडीओ तुफान व्हायरल (viral) होत आहे ज्याची सगळीकडे  चर्चा  होतीये. आतापर्यंत अनेक लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे आणि शेअर (video sharing) सुद्धा केलाय.

Dec 24, 2022, 03:20 PM IST

Video : मुलींचा स्वॅगच वेगळा! शाळेच्या मुलींच्या रीलने नेटकऱ्यांना लावलं वेड

viral Video : सोशल मीडियाचा जगात एखादी गोष्ट ट्रेंड (trend) झाली तर त्यावर आपल्याला अनेक रील्स पाहिला मिळतात. सध्या सोशल मीडियावर पतली कमरिया मोरी हे गाणं ट्रेंडमध्ये आहे. 

 

Dec 24, 2022, 02:54 PM IST

Video : धावत्या ट्रेनमधून महिलेची प्लॅटफॉर्मवर उडी आणि मग...

Trending Video : अचानक धावत्या ट्रेनमधून एका महिलेने प्लॅटफॉर्मवर उडी मारली, हा धक्कादायक प्रकार रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. 

Dec 24, 2022, 01:04 PM IST

Video : झिंज्या उपटून चौघींचा शॉपिंग मॉलबाहेर राडा, WWE चा थरार पाहण्यासाठी बघ्याची गर्दी

Viral video : सोशल मीडियावर मुलींच्या हाणामारीचे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. या व्हिडिओला सोशल मीडियावर तुफान व्हूज मिळतात. 

 

Dec 24, 2022, 12:12 PM IST

Video : Mumbai मेट्रोमध्ये तरुणाचा लागला डोळा आणि त्याचा सोबत तरुणीने केलं असं कृत्य

Viral Video: सोशल मीडियावर मुंबई मेट्रोमधील एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ पाहून प्रत्येकाला जाणवेल असं आपल्यासोबत पण झालं होतं. 

Dec 24, 2022, 11:22 AM IST

Video : देवदूत! मृत्यूच्या दारात असलेल्या प्रवाशाला CISF जवानाने CPR देऊन वाचवला जीव

Trending Video: सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ (Shocking video) व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये एका प्रवाशासाठी जवान देवदूत ठरला आहे. 

Dec 24, 2022, 10:39 AM IST

Medicine cheap : पॅरासिटामॉल, एमॉक्सिलिनसह 127 औषधांच्या किंमती होणार कमी, नागरिकांना मोठा दिलासा

Medicine : बातमी सर्वसामान्यांना दिलासा देणारी. देशात अनेक महत्त्वाची औषधं स्वस्त होणार आहेत. (Cheap Medicine)  

Dec 24, 2022, 09:03 AM IST

हृदयविकाराचा झटका येताच 'तो' कलाकार स्टेजवर कोसळला आणि...; थरकाप उडविणारा Video

Viral Video : लग्न समारंभात नाचत असताना, कधी जीममध्ये लोक अचानक चकर येऊन पडतं आहेत. त्यानंतर त्यांना रुग्णालयात घेऊन गेल्यावर त्यांना मृत्यू घोषित करण्यात येतं...

Dec 24, 2022, 07:46 AM IST

Video : विरारच्या अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर लाखो मासे आले कुठून? शेवटी 'या' माशांचे लोकेशन कळाले

सुरुवातीला पहिल्या नजरेत हुबेहूब पक्ष्याच्या थव्या सारखे दिसणारे हे नेमके काय आहे हे पाहण्यासाठी किनाऱ्यावर असलेले कोळी बांधव पुढे गेले. तेव्हा त्यांना हे पक्षी नसून तारली मासे असल्याचे दिसून आले.

Dec 23, 2022, 06:32 PM IST

Viral trending video : आणि म्हैस Nora Fatehi सारखी सेम नाचू लागली; व्हिडीओ पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही

जर आम्ही तुम्हाला सांगितलं कि नोरा पेक्षाही एक म्हैस सुंदर नाचते. तर कदाचित तुम्हाला धक्का बसेल किंवा विश्वासच बसणार नाही. पण हे खर आहे,सोशल मीडियावर एका म्हैशींचा नाचतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. (viral video of buffalo like nora fatehi)

Dec 23, 2022, 05:46 PM IST

viral trending video: हत्ती म्हणतोय ''मला पण''...व्हिडिओची एकच चर्चा

सध्या सोशल मीडियावर जो व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय तो सुद्धा असाच मोबाईलसंदर्भातीलच आहे. हा व्हिडीओ आहे एका मोबाइलवेड्या हत्तीचा.. 

Dec 23, 2022, 05:25 PM IST