Trending: नाग-नागिनचा हनिमून रोमान्स तुम्ही कधीच बघितला नसेल, पाहा VIDEO
Trending viral video: सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. ज्यामध्ये एक नाग आणि नागिन चक्क रोमान्स (Romance) करताना दिसत आहे. आतापर्यंत तुम्ही सोशल मीडियावर नाग-नागिणीचे (Snakes Mating) अनेक व्हिडीओ पाहिले असतील पण हा व्हिडीओ पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
Jan 5, 2023, 02:01 PM ISTviral trending video : बारीकराव तुमचा नाद नाही...चिटुकल्या सापाने नमवलं चक्क कोब्राला...video पाहून तुम्हीही व्हाल चकित
एक महाकाय किंग कोब्रा (King cobra viral video) आणि त्याच्या मानाने दिसायला लहान असलेल्या एक साप यांच्यात तुफान फायटिंग चालू होती यावेळी दोघेही एकमेकांपुढे झुकायला तयार नाहीयेत (viral video)
Jan 5, 2023, 01:32 PM ISTकबड्डीsssकबड्डी... वयाची सत्तरी पार केलेल्या आजीची कबड्डीमध्ये कातिल 'रेड'!
"हौसेला वय नाही" ह आपण नेहमी ऐकत असतो मात्र त्याची वास्तविक प्रचिति गोंदिया जिल्ह्यातील आजीबाईंचा व्हिडीओ पाहून आली आहे.
Jan 5, 2023, 01:45 AM ISTOld Lady Kabaddi | कबड्डीच्या मैदानात उतरल्या 78 वर्षीय आजीबाई, मग काय झालं तुम्हीच पाहा
A 78-year-old grandmother entered the Kabaddi field, then see what happened
Jan 5, 2023, 12:00 AM ISTShocking Video: रुग्णाच्या बेडवरची बिस्किटं कुत्रा खातोय, तर रुग्णालयात चक्क गाय फिरतेय
जिल्हा रुग्णालयाची अवस्था काय असते याचं धक्कादायक उदाहरण समोर आलं आहे. रुग्णालयात चक्क मोकाट कुत्रे आणि गायी फिरत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय
Jan 4, 2023, 09:02 PM ISTVideo Viral: मैं नशे में टल्ली हो गया... दारु पिऊन कुत्र्याला हँगओव्हर झाला आणि... करामती पाहून डोक्याला हात लावाल
@goldensfriend नावाच्या इन्स्टाग्राम हँडलवरुन हा टल्ली कुत्र्याचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला लाखो व्हिव्ह्यूज आले आहेत. तर, 6 हजार पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला असून यावर जवळपास 200 कमेंट्स आल्या आहेत. एका रेस्टॉरंटमधील हा व्हिडिओ आहे. कुत्रा आपल्या मालकासह येथे ट्रीटसाठी आला होता.
Jan 4, 2023, 06:00 PM ISTआजारी प्रेयसीला घट्ट मिठी मारली अन् हॉस्पिटलच्या खिडकीतून....प्रियकराचा संशयास्पद मृत्यू
Crime News : प्रेयसीला मिठी मारल्यानंतर हॉस्पिटलच्या खिडकीपाशी जाताच प्रियकराचा गेला तोल... घटनाक्रम पाहून डोकं चक्रावेल
Jan 4, 2023, 03:49 PM ISTE Cycle : खर्च करा केवळ 5,990 रुपये आणि तुमची सायकल होईल बाईक! तेज रफ्तार धावेल...
Ecycle: गेल्या 4 ते 5 वर्षात सायकल चालवण्याचा ट्रेंड खूप कमी झाला होता, पण आता पुन्हा तो जुना काळ परत येत आहे. त्याचे कारण आहे फिटनेस फंडा.
Jan 4, 2023, 03:47 PM ISTViral Video : सापाला गिळलं कि नूडल्स खाल्लं...बगळेबुवा तुम्ही कमालच केली !
Viral Video : मोठे प्राणी लहान प्राण्यांची शिकार करतात तर लहान प्राणी त्यांच्याहीपेक्षा लहान प्राण्यांना आपले भक्षण बनवतात कधीकधी असे व्हिडीओ पाहून आपल्याला वाईट वाटत पण शेवटी हा निसर्गाचाच समतोल राखण्याचा नियम आहे.
Jan 4, 2023, 03:40 PM ISTRat Murder Case: एका उंदराचा मृत्यू झाला काय आणि.... चक्क केलं पोस्टमार्टम, आता प्रकरणाला वेगळं वळण
Rat Murder Case : एका उंदराचा मृत्यू झाला. मात्र, त्यानंतर असं काही घडलं की चक्क त्याचे पोस्टमार्टम केले. शवविच्छेदन (Rat Post-mortem) अहवालात पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
Jan 3, 2023, 03:46 PM ISTRussia Ukrain War: सांताक्लॉजच्या वेशात अवकाशातून हल्लाबोल! Video सोशल मीडियावर व्हायरल
Ukraine Santa fires missiles: रशियाने युक्रेनवर 20 फेब्रुवारी 2022 रोजी हल्ला चढवला. त्यानंतर आज दहा महिने उलटून देखील युद्ध संपलेलं नाही. रशियाने युक्रेनवर आपले हल्ले सुरुच ठेवले आहेत. युक्रेनचं सैन्य रशियाच्या हल्ल्यांना चोख उत्तर देत आहे.
Jan 3, 2023, 03:35 PM ISTTrending News : भारतात रेल्वे स्टेशनची नावं पिवळ्या बोर्डवरच का असतात? जाणून घ्या थक्क करणारी गोष्ट
Interesting Facts : देशभरात रेल्वेचं जाळं पसरलं असून दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात, या प्रवासात आपण पाहिलं असलं रेल्वे स्टेशनवरचे नावांचे फलक हे पिवळ्या बोर्डवरच असतात, वाचा काय आहे यामागचं कारण
Jan 3, 2023, 02:13 PM ISTGautami Patil : जमलंय! गौतमी पाटीलसोबत तिच्या पहिल्या चित्रपटात झळकणार 'हा' अभिनेता; पाहिले का फोटो?
Gautami Patil Dance : गौतमीच्या चित्रपटाचं परदेशात चित्रीकरण; कोण आहे चित्रपटाचा निर्माता? एका क्लिकवर तिच्या पहिल्या चित्रपटाची सर्व माहिती
Jan 3, 2023, 11:37 AM ISTViral Video : ऐकावं ते नवलच! 106 वर्षाच्या आजीबाईंच करण्यात आलं बारसं
Viral Video : व्हिडिओत एका घरगूती कार्यक्रमाप्रमाणे महिला नटून थटून आल्या होत्य़ा. या महिलांसमोर एक पाळणा देखील होता. हा पाळणा चांगला सजवण्यात आला होता. हा पाळणा एका बाळाच्या बारशासाठी नव्हे तर एका आजी बाईच्या बारशासाठी सजवण्यात आला होता.
Jan 2, 2023, 09:44 PM ISTNashik | जिंदाल कंपनीत लागलेल्या आगीचे लोट दिसले कळसूबाईच्या शिखरावर
The flames of the Jindal company were seen on the top of Kalsubai
Jan 2, 2023, 10:10 AM IST