Viral Video : पार्टीला येतानाच 'टल्ली' मग जाताना काय अवस्था? सलमानच्या वहिनीला पाहणारे हैराण
Viral Video: सलमान खान आणि त्याचं संपूर्ण कुटुंब या न त्या कारणानं चर्चेत असतं. गेल्या काही वर्षांमध्ये एकत्र असणारं सलमानचं हे कुटुंब काही कारणास्तव विखुरलं जात आहे हेसुद्धा तितकंच खरं.
Dec 28, 2022, 11:42 AM ISTRahul Gandhi Viral Video | राहुल गांधींना थंडी लागत नाही का? पाहा व्हायरल व्हिडिओ
Doesn't Rahul Gandhi feel cold? Watch the viral video
Dec 27, 2022, 10:05 PM ISTRahul Gandhi : हाड गोठवणारा गारठा तरीही राहुल गांधीना थंडी का वाजत नाही?
राहुल गांधी सध्या दिल्लीत आहेत. दिल्लीत सहा अंशांपर्यंत तापमान खाली उतरल आहे. दिल्लीत कडाक्याची थंडी आहे. राहुल गांधींचा अशाच कडाक्याच्या थंडीतला एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. राहुल गांधींना थंडी वाजत नाही का? असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
Dec 27, 2022, 09:53 PM ISTViral Video : नवरीचा नादचं खुळा! स्वत:च्याच लग्नात वाजवला भन्नाट ढोल, VIDEO व्हायरल
Viral News : सोशल मीडियावर (Social media) लग्नाचे अनेक व्हिडिओ (wedding Video) व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओत एक नवरीच स्वत:च्या लग्नात वाजंत्री बनली आहे. नवरीला बँन्ड वाजवताना व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर एकच चर्चा आहे.
Dec 27, 2022, 07:33 PM IST'पापा की परी' स्कुटीसह गटारात, Viral Video पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल
Viral Video: मुली शक्यतो स्कुटी चालवण्याला पसंती देतात. पण स्कुटी चालवताना होणारे अपघातामुळे ट्रोल होतात. अपघाताचे मजेशीर व्हिडीओ पापा की परी नावाने सोशल मीडियावर पाहायला मिळतात. असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Dec 27, 2022, 07:24 PM ISTViral Video : तरुणाचं गाणं ऐकून पोलिसही झाले स्तब्ध; शेवटी अशी होती प्रतिक्रिया
Mumbai Viral Video : सोशल मीडियावर मुंबई पोलिसांचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये दोन पोलीस बाईकवर बसून पेट्रोलिंगसाठी बाहेर पडले होते. दरम्यान, त्यांना रस्त्याच्या कडेला काही तरुण फिरताना दिसले.
Dec 27, 2022, 03:39 PM ISTViral Video: मित्र करत होते ख्रिसमस पार्टी, महिला वेटर गरोदर असल्याचं कळताच... Video जगभरात होतोय व्हायरल
जगभरातील अन्याय, अत्याचाराच्या बातम्या आपण नेहमीच ऐकत असतो, पण अशा काही घटना असतात ज्या आपल्या मनावर कोरल्या जातात, अशाच एका घटनेचा Video सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे
Dec 27, 2022, 02:39 PM ISTViral Video : काही सेकंदातच सरड्याने बदलले 7 रंग...व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण
Viral Video: जसजसा पाइपचा रंग आपल्याला दिसतोय तास अगदी डिट्टो त्याच रंगात हा सरडा स्वतःचा रंग बदलताना दिसत आहे. त्याची रंग बदलण्याची स्पीड पाहून भल्याभल्यांना घाम फुटलाय. (chameleon color changes)
Dec 27, 2022, 12:36 PM ISTNita Ambani : यांची बातच न्यारी! नातवंडांना आणायला गेलेल्या नीता अंबानींनी स्वत:वर किती खर्च केला माहितीये ?
Nita Ambani Airport Look : भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अग्रस्थानी असणाऱ्या मुकेश अंबानी (Mukesh ambani) यांच्या कुटुंबात सध्या आनंदाचं वातावरण आहे. निमित्त ठरतंय ते म्हणजे त्यांची नातवंड.
Dec 27, 2022, 12:11 PM ISTTrending Viral video: गॅस लॉक खत्म...आणि पोटातील गॅस गायब...व्हायरल video पाहून तुम्हीही घाबराल
रुग्णाच्या पोटावर लाकडी पट्टीने काहीतरी करताना दिसत आहे आणि यावेळी हा डॉक्टर गॅस..लॉक असं काहीतरी ओरडताना दिसतोय,त्यानंतर तो रुग्णाच्या पोटावरून हात फिरवतो
Dec 27, 2022, 10:48 AM ISTBrain Eating Virus : कोरोना नव्हे, आता 'या' नव्या आजाराची भीती; थेट मेंदूलाच धोका
Brain Eating Amoeba : संपूर्ण जगात अशा संसर्गाचा पहिला रुग्ण आढळला असून, त्याचा मृत्यू झाल्यामुळं एकच खळबळ माजली आहे. नावही उच्चारणं कठीण असाच हा संसर्ग...
Dec 27, 2022, 10:41 AM ISTव्हायरल पोलखोल | तुम्ही कधी आकाशात हरिणांचा कळप उडताना पाहिलाय का?
Have you ever seen a herd of deer flying in the sky?
Dec 26, 2022, 10:15 PM ISTट्रेनिंग नसताना सापाला पकडणं तरुणाला पडलं महाग, अशी चूक तुम्ही करु नका... पाहा Video
केवळ व्हिडिओ बनवण्यासाठी किंवा मित्रांमध्ये फुशारकी मारण्यासाठी काही तरुण प्रशिक्षण नसताना सापाला पकडण्याचं धाडस करतात, असंच नसतं धाडस तरुणाच्या जीवावर बेतलं
Dec 26, 2022, 07:20 PM ISTVideo : शिक्षिका विद्यार्थ्याची अशी जुगलबंदी तुम्ही पाहिलीच नसेल; म्हणाल काय ही आजकालची पिढी...
Trending Video : काही दिवसांपूर्वी आपण शाळेतील महिला शिक्षिकेची हाणामारी पाहिली. आता सोशल मीडियावर वर्गातील शिक्षिकेचा भन्नाट डान्स व्हायरल होतो आहे.
Dec 26, 2022, 05:05 PM IST
viral video अजगराच्या तावडीत सापडली महिला...video पाहून येईल अंगावर काटा
महिला मात्र आता घाबरली ती मदतीसाठी सर्वाना बोलावू लागली पण अजगराच्या ताकदीसमोर तिचा निभाव लागेना. या घटनेचा कोणीतरी व्हिडीओ शूट केला आणि पाहता पाहता हा व्हिडीओ वाऱ्यासारखा पसरला
Dec 26, 2022, 03:44 PM IST