Snake video: साप आणि मुंगूस भिडले आणि पुढे जे घडलं ते पाहून येईल अंगावर काटा
(snake and mongoose fight video )मुंगूस आणि सापाचं वैर सर्वाना माहित आहे. दोघे एकमेकांसमोर आले कि यांचं वाजलं म्हणून समजा...
Jan 1, 2023, 04:11 PM ISTVideo : हातात बॉम्ब घेऊन पाकिस्तानी लोक घर का गाठतायत? कारण वाचून बसेल धक्का...
Pakistan Gas Crisis : पाकिस्तानातील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून सुरुवातीला हातात इतके मोठे फुगे का घेूऊन जात आहेत याची लोकांना कल्पनाच नव्हती. मात्र आता सत्य समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसलाय
Jan 1, 2023, 04:02 PM ISTदुकानात बिस्किट खरेदी करायला गेली अन् झाली करोडपती, घटना वाचून आश्चर्याचा धक्का बसेल
Viral Story : एक महिला बिस्कीट खरेदी करायला घरातून निघाली होती. मात्र घरी परतताना ती करोडपती होऊन आली आहे. कारण बिस्किट खरेदी करायला गेलेल्या महिलेचे अचानक मन बदलले आणि तिने 800 रूपये खर्चुन लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. या लॉटरीत तिने 5.78 कोटी रुपयांची रक्कम जिंकली. कर कपात केल्यानंतर महिलेला चार कोटी रुपये मिळाले होते. या लॉटरीने ती मालामाल झाली होती.
Dec 30, 2022, 10:48 PM ISTVideo: चालत्या ट्रेनसमोर त्याने केलं असं की मोटरमननं गाडी थांबवून चोपला
Boy Giving fyling Kiss To Train: सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहिल्यानंतर तळपायाची आग मस्तकात जाते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हालाही राग अनावर होईल. हा व्हिडीओ नरेंद्र नावाच्या युजर्सने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Dec 30, 2022, 08:11 PM ISTBreakfast का करु नये Skip? फायदे जाणून घेतल्यानंतर तुम्ही कधीही चुकवणार नाही नाश्ता
Why You Should Not Skip Breakfast: अनेक जण सकाळी नाश्ता करण्यावर भर देतात. मात्र, काही जण नाश्ता करण्याचे टाळतात. त्यांनी असं करणं टाळले पाहिजे. अनेकदा असं म्हटलं जातं की, 'तुमचं शरीर तुम्ही जे खातो त्याचा आरसा असतो, त्यामुळे दिवसाची सुरुवात सकस आहाराने करणं योग्य ठरतं. अनेकवेळा आपण शाळा, कॉलेज किंवा ऑफिसला जाण्यासाठी घाईघाईत नाश्ता करणे सोडून देतो. परंतु ही सवय योग्य नाही. त्यामुळे पोषणाची कमतरता होऊ शकते आणि शरीर अशक्त वाटू लागते. भारतातील प्रसिद्ध पोषण तज्ज्ञ निखिल वत्स (Nikhil Vats) यांनी आपल्यासाठी नाश्ता करणं का महत्त्वाचं आहे हे सांगितलं.
Dec 30, 2022, 03:47 PM ISTViral Trending : दोघांनी भर रस्त्यात एकमेकांना मिठी मारली आणि सर्वांसमोरच सुरु झाले, video पाहून तुम्हालाही येईल राग
व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता एक कपल भर रस्त्यात तेही रस्त्याच्या मधोमध एकमेकांच्या मिठीत इतके हरवून गेले आहेत कि कुठलंच भान त्यांना उरलं नाहीये.
Dec 30, 2022, 12:07 PM ISTAirplane Color : विमानाचा रंग पांढरा का असतो? 'या' कारणाचा कधी विचारही केला नसेल...
Interesting Facts : जगात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या आपण रोज पाहतो, पण विचार करत नाही की असं का होतं? उदाहरणार्थ, रस्त्यावर पांढरे पट्टे का आहेत किंवा बॉल पेनच्या टोपीला छिद्र का आहे? चप्पलमध्ये हवा का असते किंवा विमानाचा रंग पांढरा का असतो? यातील एका रंजक प्रश्नाचे अचूक उत्तर आज आम्ही तुम्हाला सांगतो.
Dec 30, 2022, 10:23 AM ISTViral Video : पती गमावलेल्या महिलेला सुप्रिया सुळेंनी लावले कुंकू; म्हणाल्या, "समाधान आहे की... "
Supriya Sule : संभाजी भिडे यांनी महिला पत्रकाराला टिकलीवरुन सुनावल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार टीका केली होती. त्यासोबत एक कविताही सुप्रिया सुळे यांनी पोस्ट केली होती
Dec 29, 2022, 10:19 AM ISTNagin Dance Video: असा नागिन डान्स श्रीदेवीने नगीनामध्येही केला नसेल...हसून हसून लोलपोट व्हाल!
Viral Video of Nagin Dance: लग्न-मिरवणुकीच्या (wedding procession) कार्यक्रमात किंवा इतर कुठंही असा नागिन डान्स (Naagin Dance) तुम्ही पाहिला नसेल.
Dec 29, 2022, 12:23 AM ISTव्हायरल पोलखोल | तुम्ही कधी हरिणांना आकाशात उडताना पाहिलंय का? पाहा काय आहे सत्य?
Have you ever seen deer flying in the sky? See what is the truth?
Dec 28, 2022, 11:30 PM ISTViral Video : मगरीने भरलेल्या तलावात लहान मुलाने मारली उडी, पुढे जे घडलं ते...
मगरीचं नाव ऐकलं तरी अंगाचा थरकाप उडतो, पण या मुलाने चक्क मगरीने भरलेल्या तलावातच उडी मारली, सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय Video
Dec 28, 2022, 09:34 PM ISTLeopard Attack: पिसाळलेल्या बिबट्याचा गाडीवर हल्ला; 10 फूटावरून झेप घेऊन...; पाहा थरकाप उडवणारा Video!
leopard rampage on moving car: बिबट्याचा नेम अगदी अचूक, लक्ष कितीही उंचीवर असला किंवा कितीही लांब असता तरी बिबट्या अचूक हल्ला (Leopard Attack) करण्याची क्षमता ठेवतो.
Dec 28, 2022, 06:31 PM ISTviral video : वानर मित्राला अजगराच्या तावडीतून सोडवण्याचा थरार कॅमेऱ्यात कैद...viral video पाहून अंगावर काटा
आपल्या मित्राला अजगराच्या तावडीतून सोडवण्यासाठी त्या सर्वानी त्या सर्वानी अक्षरशः प्राणांची बाजी लावत त्या अजगराला हैराण केलं अजगराच्या तावडीतून आपल्या सोबत्याला वाचवण्यासाठी सर्वजण त्या अजगरावर तुटून पडले होते.
Dec 28, 2022, 03:17 PM ISTPapaya Seeds Benefits: थंडीत खा पपईच्या बिया, करा सर्दी आणि तापातून सुटका
Papaya Seeds Benefits: थंडीच्या हंगामात सर्दी, खोकला, ताप यासारख्या समस्या डोकेवर काढतात. यावर एक सोपा उपाय केला तर सर्दी आणि तापातून सुटका होईल.
Dec 28, 2022, 12:55 PM ISTHealthy Drink: सर्दी-खोकल्यातून सुटका हवी आहे?, घशातील कफ तात्काळ वितळण्याठी घरगुती सोपा उपाय
Health Tips: सर्दी-खोकल्यातू सुटका हवेय आणि घशातील कफ तात्काळ वितळण्यााठी घरगुती सोपा उपाय करुन बघा. लवंग ही एक औषधी वनस्पती आहे जी प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सहज मिळते.
Dec 28, 2022, 12:29 PM IST