VIDEO : जेव्हा मेट्रोमध्ये अवतरते 'मंजुलिका', विचित्र आवाज ऐकून प्रवासी...

Viral Video : भूल भुलैया या बॉलिवूडमधील मंजुलिका' हे प्रत्येकाला माहिती आहे. तिचं ते भयानक रुप आणि तो आवाज...तिचं नाव घेतलं तरी अनेकांना रात्री झोप लागतं नाही. पण जर तुमच्या समोर अचानक मंजुलिका अवतरली तर...

Updated: Jan 24, 2023, 02:13 PM IST
VIDEO : जेव्हा मेट्रोमध्ये अवतरते 'मंजुलिका', विचित्र आवाज ऐकून प्रवासी... title=
trending video manjulika coming in the metro passengers scared viral on social media

Metro Viral Video : अचानक मेट्रोमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची झोप उडाली जेव्हा त्यांनी खरीखुरी मंजुलिका डोळासमोर पाहिली. तिचा तो विचित्र आवाज ऐकून प्रवाशांना घाम फुटतो...थरकाप उडवणारा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Viral Video ) व्हायरल होतो. अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ (Shocking video) पाहून हृदयाचे ठोके चुकतात. काय आहे नेमकं प्रकरण, कोण आहे ही मंजुलिका (manjulika)...

फिरतेय खरीखुरी 'मंजुलिका'?

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता मेट्रोमध्ये एक तरुणी मंजुलिकाचं अवतारात येते. मेट्रोमध्ये लहान मुलं पण असतात. तिला असं अचानक पाहून अनेक प्रवासी घाबरतात तर काही जण हसताना दिसतं आहेत. एका व्यक्तीच्या मांडीवर लहान मुलं आहे तो लगेचच त्या मुलाचे डोळे बंद करतो. तिचा तो विचित्र आवाज ऐकून पिवळ्या टीशर्टमधील लहान मुलं खूप घाबरतं. पुढे एक तरुण कानाला हेडफोन लावून बसलेला असतो तो आपल्या मोबाईलमध्ये काही तरी पाहत असतो. मंजुलिका त्याला हाताने हलवते आणि जसा वरती बघतो...मंजुलिकाला पाहून तो तिथून पळ काढतो. (trending video manjulika coming in the metro passengers scared viral on social media)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by The RealShit Gyan (@the.realshit.gyan)

'मंजुलिका' झाली ट्रोल

सोशल मीडियावर रील्स बनवण्यासाठी तरुण पिढी कुठल्याही थराला जातं आहेत. अगदी या सोशल मीडियावर प्रसिद्धी आणि लाइक्ससाठी तरुणाई आपल्या जीवाची पर्वादेखील करत नाहीत.

 

हेसुद्धा वाचा - Video : आत्मविश्वास असावा तर असा! तरुण चक्क टॉवेल गुंडाळून Metro मध्ये...

 

गेल्या काही दिवसांपासून मेट्रोमध्ये रील्स बनवणे जणू काही ट्रेंडच झाला आहे. तो जो इन्स्टाग्रामवर रील्ससाठी मेट्रोमध्ये येतात. पण अशा सार्वजनिक ठिकाणी रील करणे योग्य नसल्याचं म्हणतं नेटकऱ्यांनी या तरुणीला ट्रोल केलं आहे. हा व्हिडीओ the.realshit.gyan या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.