viral video

'ही बेरोजगारीची महामारी...' नोकरीसाठी खस्ता खाणाऱ्या तरुणाईला पाहून राहुल गांधी पंतप्रधांना थेट म्हणाले...

Rahul Gandhi on Gujrat viral video : देशातून नोकऱ्यांचा किंबहुना बेरोजगारीचा प्रश्न आता मागे सरतोय असं कितीही म्हटलं तरीही वास्तवमात्र वेगळंच आहे हे सातत्यानं समोर येतंय. 

 

Jul 12, 2024, 09:08 AM IST

जागा 5, उमेदवार हजारो, खासगी कंपनीच्या मुलाखतीत चेंगराचेंगरी... धडकी भरवणारा Video

Viral Video : परदेशी कंपन्यांची गुंतवणूक, लाखोंचा रोजगार अशा कितीही वल्गना केल्या तरी प्रत्यक्षात देशात बेराजगारांची संख्या लक्षणीय आहे. याचं धडधडीत उदाहरण गुजरातमध्ये पाहायला मिळालंय. एका खासगी कंपनीत पाच जागांसाठी हजारो तरुणांनी गर्दी केली होती.

 

Jul 11, 2024, 06:53 PM IST

हायवेवर जेव्हा अख्खा डोंगर कोसळतो... प्रत्यक्षात काळ दाखवणारा VIDEO

Uttarakhand Chamoli Landslide Video : पावसाच्या दिवसांमध्ये वर्षा पर्यटनासाठी अनेक ठिकाणांकडे फिरत्यांची पावलं वळतात. उत्तराखंडच्या दिशेनं जाणार असाल तर आधी हा व्हिडीओ पाहा... 

 

Jul 10, 2024, 01:22 PM IST

Bear Grylls पावला! जिवंत ज्वालामुखीच्या तोंडाशी असतानाही दोन सख्ख्या भावांचा जीव वाचला; आईनं सांगितला थरार...

Trending News : Bear Grylls ची कृपा; थरारक व्हिडीओ पाहणाऱ्या दोन भावंडांचा जिवंत ज्वालामुखीच्या तोंडाशी जगण्याचा संघर्ष, अन्... 

 

Jul 9, 2024, 12:54 PM IST

धावत्या बाईकवर मित्र शूट करत होता रील, त्याने वळून कॅमेऱ्यात पाहिलं अन् पुढच्या क्षणी....; मृत्यूचा LIVE VIDEO

धावत्या बाईकवर व्हिडीओ शूट करण्याच्या नादात एका तरुणाने जीव गमावला आहे. धुळे-सोलापूर हायवेवर ही घटना घडली आहे. कॅमेऱ्यात ही संपूर्ण घटना कैद झाली आहे. 

 

Jul 6, 2024, 05:31 PM IST

आधार कार्डवर बेक्कार फोटो? छे! 'या' चिमुकलीनं अशा पोझ दिल्या की पाहून म्हणाल Cuteness Overloaded

Viral Video : आधार कार्डवरील फोटो शंभरातून एकाचा चांगला निघतो. पण आपला फोटो झक्कास निघावा म्हणून चिमुकलीने एकशे एक पोझ दिल्या. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे.  

Jul 6, 2024, 03:22 PM IST

ही दोस्ती तुटायची नाय! रोहित शर्माच्या बालमित्रांचं भन्नाट सेलिब्रेशन; खांद्यावर उचलून एकच जल्लोष, VIDEO व्हायरल

टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकल्यानंतर भारतीय संघाला पाहण्यासाठी गुरुवारी मुंबईत अक्षरक्ष: जनसागर उसळला होता. मरीन ड्राईव्हवर (Marine Drive) लाखोंच्या संख्येने क्रिकेट चाहते भारतीय संघाची एक झलक पाहण्यासाठी उभे होते. 

 

Jul 5, 2024, 12:41 PM IST

Team India Victory Parade: मरिन ड्राईव्हवर पाय ठेवायला जागा नाही पण अँब्यूलन्सला काढून दिली वाट, मुंबईकरांनी काळीज जिंकलं; पाहा Video

Team India Victory Parade : एकीकडे टीम इंडियाच्या आगमनाची प्रतिक्षा होत असताना लाखोंच्या गर्दीत एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये मुंबईकरांनी अँब्युलन्सला वाट मोकळी करून दिली. 

Jul 4, 2024, 06:42 PM IST

Rohit Sharma: ट्रॉफी उचलण्याच्या स्टाईलमध्ये 'हा' खेळाडू बनला रोहितचा कोच; पाहा Video

शनिवारी रोहित सेनेने करोडो भारतीयाचं स्वप्न पूर्ण केलं. टी-20 वर्ल्डकपमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत ट्रॉफीवर दुसऱ्यांदा नाव कोरलं. वर्ल्डकप विजयानंतर खेळाडूंसह चाहते प्रचंड खूश होते. दरम्यान यावेळी वर्ल्डकपची ट्रॉफी हाती घेताना रोहित शर्माची एक्शन चर्चेचा विषय ठरली. मात्र हिटमॅनच्या या एक्शनचा गुरु कोण होता याबाबत आता खुलासा झाला आहे. 

Jul 2, 2024, 08:49 AM IST

Pune News : उत्साहीपणा नडला! Reel च्या नादात तरुण गेला वाहून; ताम्हिणी घाटातील अंगावर शहारे आणणारा VIDEO

Youth Swept Away in Tamhini Ghat : लोणावळ्यातील घटनेनंतर आता मुळशीच्या ताम्हिणी घाटातील एक अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ समोर आलाय.

Jul 1, 2024, 04:53 PM IST

'माझ्या डोळ्यात बघा सर' महिला खासदार म्हणाल्यावर सभापती म्हणाले...संसदेतील 'हा' Video Viral

Pak Parliament Viral Video : पाकिस्तान संसदेतील एक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला खासदार सभापतींना म्हणाली, 'माझ्या डोळ्यात बघा सर' 

Jul 1, 2024, 02:09 PM IST

VIDEO : 22 कोटी व्ह्यूज, 1 लाख 8 हजार कमेंट्स, 27 लाख वेळा शेअर; 'या' तरुणीच्या डान्सने नेटकऱ्यांना लावलं वेड

Viral Video : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. एका तरुणीच्या डान्स व्हिडीओने इन्स्टाग्रामवर धुमाकूळ घातलाय. आतापर्यंत या व्हिडीओ 22 कोटींहून अधिक व्ह्यूज आले आहेत. 

Jun 26, 2024, 12:28 PM IST

दबक्या पावलांनी आला आणि साखळी चोरून पळाला; नवऱ्यानं गाडीची किक मारली अन्... पाहा Video

Chain Snatching Video : एका चोराने महिलेच्या गळ्यातील साखळी चोरली अन् धूम ठोकली. त्यानंतर काय झालं, त्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय.

Jun 25, 2024, 06:01 PM IST