भारतात रोड क्रॉस करण्यासाठी 'या' सुपर पावरची गरज; परदेशी महिलेचा व्हिडीओ व्हायरल
भारतात ट्रॅफिकची समस्या ही सामान्य बाब आहे. या समस्यांना एक परदेशी महिला सामोरी गेली आहे. या सगळ्यावर तिचं काय म्हणणं आहे जाणून घ्या.
Jul 28, 2024, 01:27 PM ISTब्रेकअपच्या चर्चांना उधाण, एकाच इव्हेंटमध्ये मलायका-अर्जुन आमनेसामने, पण...
अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमुळे ब्रेकअपच्या चर्चांना देखील उधाण आलं आहे.
Jul 27, 2024, 08:32 PM IST'त्या' स्टंटबाज तरुणाचा नवा Video पहिल्यावर तुम्ही लोकलच्या दारातही उभे राहणार नाही
Central Railway Viral Video: मध्य रेल्वेच्या अधिकृत एक्स हॅण्डलवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओमधील व्यक्तीबरोबर जे काही घडलं ते पाहून तुम्हाला धक्काच बसेल.
Jul 27, 2024, 07:28 AM ISTVIRAL VIDEO: अतिउत्साह की मजबुरी? धावत्या लोकलमधून पडला तरुण
मुंबईतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये लोकल ट्रेनमधून प्रवास करताना एक युवक पडला आहे. युवक पडताच लोकलमधील प्रवाशांनी आरडाओरड सुरु केली आहे.
Jul 26, 2024, 07:20 PM ISTस्तनांच्या शस्रक्रियेदरम्यान लपूनछपून महिलेचा व्हिडीओ काढून...; रुग्णालयाविरोधात संतापाची लाट
Medical Law Suit: ही महिला सोशल मीडियावर व्हिडीओ पाहत असतानाच अचानक तिला असं काही दिसलं की तिच्या पायाखालची जमीनच सरकली.
Jul 26, 2024, 02:07 PM ISTVIDEO: 'ही माझी ऑर्डर आहे,' ग्राहकासमोरच Ola Foods चा डिलिव्हरी बॉय खाऊ लागला फ्रेंच फ्राईज; म्हणतो 'जे हवं ते करा'
Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) ओला फूड्सच्या (Ola Foods) डिलिव्हरी एजंटचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत फू़ड डिलिव्हरी एजंट ग्राहकाशी बेशिस्तपणे वागत असून चक्क त्यानेच ऑर्डर केलेले फ्रेंच फ्राइज खाताना दिसत आहे. या व्हिडीओवर नेटकरी कमेंट्स करत असून, संताप व्यक्त करत आहेत.
Jul 25, 2024, 07:23 PM IST
महाकाय व्हेलने बोट पलटवली! प्रवाशी समुद्रात फेकले गेले; घटना कॅमेरात कैद, पाहा Video
Whale Attack Boat Overturned It In To Sea: सा संपूर्ण घटनाक्रम जवळच असलेल्या अन्य एका बोटीवरील व्यक्तीने कॅमेरामध्ये कैद केला असून सध्या हा व्हिडीओ चर्चेत आहे.
Jul 25, 2024, 08:53 AM ISTकॅप्टन्सी गमावल्यावर हार्दिक पहिल्यांदाच सूर्याला भेटला अन्...; मुंबई एअरपोर्टवरचा Video पाहाच
Pandya First Meet Captain Suryakumar Yadav: भारतीय टी-20 संघाचं नेतृत्व हार्दिक पंड्याकडे जाईल असं मानलं जात होतं. मात्र निवड समितीने वेगळाच निर्णय घेत कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे सोपवल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. यानंतर पहिल्यांदा हे दोघे भेटले तेव्हा काय घडलं पाहा...
Jul 23, 2024, 03:01 PM ISTमुंबईची लाईफलाईन 25 मिनिटे रखडवणारा तो रेनकोट कोणाचा? वाचा इनसाइड स्टोरी
Mumbai Local News: चर्चगेट स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 2 वर एक तरुण ट्रेनची वाट पाहत होता. समोरच्या प्लॅटफॉर्म नंबर 3 वर त्याची मैत्रिण उभी होती. ती पावसात भिजताना त्याला दिसली.
Jul 23, 2024, 10:21 AM IST12 फूट कोब्रा पाहिल्यानंतर नागरिकांमध्ये एकच थरथराट; VIDEO तुफान व्हायरल
12 फूट लांब असणारा किंग कोब्रा माणसाच्या घरात घुसला. यानंतर काय झाले त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ कुठला आहे. जाणून घ्या सविस्तर
Jul 21, 2024, 01:49 PM ISTपोटच्या मुलाला आईची अमानुष मारहाण, व्हिडिओही बनवला.. धक्कादायक कारण समोर
सोशल मीडियावर सध्या व्हिडिओ व्हायरल होत असून हा व्हिडिओ पाहून युजर्सने संताप व्यक्त केला आहे. या व्हिडिओत एक आई आपल्या पोटच्या मुलाला अमानुष मारहाण करताना दिसत आहे. धक्कादायक म्हणजे चिमुरड्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करताना माऊलीने त्याचा व्हिडिओही बनवला.
Jul 18, 2024, 03:40 PM ISTबारक्या लेकराला गाडीवर बसवून तरुणाचा जीवघेणा स्टंट, Video पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा
Viral Video of Dangerous Stunt : टपोरी पोरांची हुल्लडबाजी अनेकदा समोर येते, पण सध्या व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून तुमचे डोळे रागाने लाल होतील.
Jul 17, 2024, 08:22 PM ISTधोतर नेसलेल्या शेतकऱ्याला मॉलमध्ये नो एन्ट्री, सुरक्षा रक्षकांनी अडवलं... व्हिडिओ व्हायरल
Viral Video : एका वृद्ध शेतकऱ्याला मॉलमध्ये जाण्यापासून अडवण्यात आलं. कारण होतं, त्या शेतकऱ्याने धोतर नेसलं होतं. मॉलच्या सुरक्षा रक्षकांनी या वृद्ध शेतकऱ्याला मॉलमध्ये जाऊ दिलं नाही. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून सरकारवर टीका केली जात आहे.
Jul 17, 2024, 08:08 PM ISTAir India मध्ये 600 पदांसाठी 25 हजार तरुणांची गर्दी, बेरोजगारीने चिंता वाढवली
Air India Job Vacancy : एअर इंडियात काही जागांसाठी वॉक इन इंटरव्हयू आयोजित करण्यात आला होता. पण यासाठी हजारोंच्या संख्येने तरुण मुंबई विमानतळाजवळ जमा झाले. यामुळे चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती निर्माण झाली होती. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jul 17, 2024, 04:30 PM ISTउर्वशी रौतेलाचा बाथरुम व्हिडीओ झाला Viral; लोकं म्हणतात, 'पब्लिसिटी स्टंटसाठी काहीही...'
Urvashi Rautela Private Video: उर्वशी आपल्या प्रोफेशन लाईफसोबत खासगी आयुष्याबाबतही खूप चर्चेत असते. पण यावेळी ती दुसऱ्या कोणत्या कारणामुळे चर्चेत नाही तर बाथरुम व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. इंस्टंट बॉलिवूडने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर हा नवा व्हिडीओ शेअर केलाय.
Jul 17, 2024, 03:36 PM IST