Viral Video : संतापजनक ! विधवा सुनेसोबत सासऱ्याचं वाईट कृत्य; दिराने live video काढत केला कहर

Shocking Crime : तिच्या नवऱ्याचा मृत्यू  झाला आणि इथेच तीच नशीब उलटं फिरलं  , दीर आणि  सासरा तिच्याकडे हपापलेल्या नजरेने पाहत राहायचे, दिराने तर त्या रात्री ...

Updated: Mar 2, 2023, 08:23 PM IST
Viral Video : संतापजनक ! विधवा सुनेसोबत सासऱ्याचं वाईट कृत्य; दिराने live video काढत केला कहर   title=

Devar Forced Bhabi shoots live video :  लग्न करून एखादी मुलगी नवर्याच्या घरी जाते तेव्हा फार अपेक्षा असतात, त्या घरातल्या मंडळींनी आपल्याला आपलंस करून घेतलं पाहिजे. इतर सदस्यांप्रमाणे आपल्यालासुद्धा सांभाळल पाहिजे. काही जणींच्या या इच्छा पूर्ण होतात, पण काही आयला अपवाद ठरतात. असच काहीस पण धक्कादायक असा प्रकार घडलाय युपीच्या मुरादाबादमध्ये. लग्नानंतर आपण नवरीच्या घरातील मांडळींनाच आपलं कुटुंब मानून संसार करतात. सासरे म्हणजे वडिलांच्या ठिकाणी ठेवले जातात, तर दिराला भाऊ म्हणून पाहिलं जातं. पण घडलेल्या घटनेत याच नात्याला काळिमा फासला गेलाय.   (shocking viral crime news)
सर्वाना हादरवून टाकणारी एक घटना घडली आहे. यूपीच्या मुरादाबादमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. जिथे सासरच्यांनी आपल्या सुनेसोबत असं काही केलय कि त्याची कुणीच कल्पना करू शकत नाही. (widow woman beaten by in laws live video)

हे प्रकरण मुरादाबादमधील कटघर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आहे आता या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. हृदय पिळवटून टाकणारं प्रकरण जिथे सुनेवर सासरच्या मंडळींनी अचानक हल्ला केला. सासरच्यांनी आधी सुनेला बेशुद्ध होईपर्यंत जमिनीवर पाडून बेदम मारहाण केली. एवढं करून सुद्धा मन भरत नसल्याने सासरच्यांनी सुनेवर चाकूने वर केले.  (devar forced bhabi shoots live video)

सासरच्यांकडून मारहाण झाल्यामुळे महिलेच्या तोंडावर आणि नाकावर खूप जखमा झाल्या होत्या. शेजारच्यांनी मध्यस्ती केल्यावर हैवानांच्या तावडीतून तिची सुटका झाली.  घटनास्थळी लोकांची गर्दी झाल्याचे पाहून आरोपी सासरा घटनास्थळावरून पळून गेला. मात्र, ही संपूर्ण घटना तिथे उभ्या असलेल्या एका मुलाने मोबाईलमध्ये कैद केली, जी आता व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये आरोपी सासऱ्याच्या  हातात धारदार लांब चाकू दिसत आहे. तर दुसरीकडे त्यांची सून रक्ताच्या थारोळ्यात पडली आहे. ती स्वतःला वाचवण्यासाठी ओरडताना दिसत आहे.

महिलेसोबत झालेल्या मारहाणीच्या या घटनेची माहिती स्थानिक लोकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमी महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात उपचारादरम्यान जखमी महिलेने सांगितले की, तिच्या पतीचा अनेक वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. सुमारे तीन वर्षांपूर्वी तिच्या दिराने तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.पोलीस पुढील तपास  करत आहेत.