किनाऱ्यावर मौनीची धमाल

रंगीबेरंगी बिकिनी परिधान करून समुद्राच्या लाटांशी खेळत असल्याचं दिसतंय. मौनी रॉयने ‘हॅलो मियामी’ असं कॅप्शन दिलंय.

मादक बिकिनी लूक

मौनी तिच्या बोल्ड आणि हॉट फोटोंमुळं चर्चेचा विषय ठरत आहे. अशातच तिचा मादक बिकिनी लूक चाहत्यांना आवडलाय.

हॉट अंदाज पाहून चाहते घायाळ

मौनीनं इन्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमधील हॉट अंदाज पाहून चाहते घायाळ झालेत.

पाण्यात लावली आग

बॉलिवूड चित्रपटांमध्येही तिनं आपली छाप सोडलीये. त्यामुळे तिचे फोटो व्हायरल होत असतात. अशातच तिने पाण्यात आग लावल्याचं पहायला मिळतंय.

समुद्रकिनाऱ्यावर स्पॉट

मौनीनं अनेक भूमिकांच्या माध्यमातून छोटा पडदा गाजवला. नुकतीच ती समुद्रकिनाऱ्यावर स्पॉट झाली.

Mouni Roy Bold Photos

मौनी रॉयचा मादक Bikini Look, चाहत्यांचा सुटला ताबा!

VIEW ALL

Read Next Story