Viral Video: लता मंगेशकर यांच्या गाण्यावर डान्स करणारी 'ती' पाकिस्तानी मुलगी रातोरात झाली स्टार
Pakistani Girl Dance Video: 'मेरा दिल ये पुकारे आजा' Lata Mangeshkar यांच्या गाण्यावर डान्स करणारी ही मुलगी आहे तरी कोण? सोशल मीडियावर होतेय एकच चर्चा
Nov 23, 2022, 06:08 PM ISTviral: शाळेत जाता जाता १५ वर्षांच्या मुलीने दिला बाळाला जन्म...जे घडलं ते पाहून आईला बसला धक्का
झालं असं कि ही मुलगी 15 वर्षांची असताना जेव्हा एके सकाळी ती शाळेत जायला निघाली तेव्हा अचानक...
Nov 23, 2022, 03:13 PM ISTदुर्दैव! परदेशात मिळाली नोकरीची ऑफर पण घडलं असं की...
परदेशात (aboard Jobs) जाण्यासाठी ऋषभनं पुर्ण तयारी केली होती. त्यासाठी तो काही महिन्यातच परदेशात जाणार होता. जानेवारीत तो परदेशात जाणार होता.
Nov 23, 2022, 02:10 PM IST''मला बंदर बंदर चिडवतात, मलासुद्धा सामान्य लोकांसारखं जगायचंय'' ललितची कळकळीची विनंती; पाहा नेमकं प्रकरण काय?
Madhya Pradesh: चेहऱ्यावर एवढे केस आहेत की त्याला बघून सुरूवातील प्राणी समजून लोक त्याला घाबरायचे. पण हा एकप्रकारचा आजार असून 17 वर्षांचा मुलगा या आजाराने ग्रस्त आहे.
Nov 23, 2022, 12:10 PM IST'ये मोहब्बत भी क्या चीज है...' उत्तरपत्रिकेत विद्यार्थ्याने लिहिली शायरी, मोठ्या अक्षरात लिहिलं I LOVE MY POOJA
Answer Sheet Viral: परीक्षेत विद्यार्थ्याने उत्तराऐवजी पूजासाठी लिहीली शायरी, सोशल मीडियावर उत्तर पत्रिका होतेय व्हायरल
Nov 22, 2022, 10:43 PM ISTलग्नात DJ लावण्यावरुन वाद झाला, 22 वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतला... धक्कादायक घटना
लग्नाच्या रिसेप्शन (Wedding Reception) कार्यक्रमात डी जे लावण्याच्या कारणावरून एका 22 वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली. नांदेड शहरातील कर्मवीर नगर मध्ये ही घटना घडली.
Nov 22, 2022, 07:33 PM ISTRab Ne Bana Di Jodi: 3 फूटाच्या जोडप्याच्या अजब लग्नाची गजब कहाणी!
Rab Ne Bana Di Jodi: कधी नृत्यप्रकार व्हायरल होतात तर कधी विचित्र अन् विक्षिप्त लग्नसभारंभातले व्हिडीओ (Weddingf Dance Videos) व्हायरल होत असतात. सततच्या या व्हायरल व्हिडीओंमुळे लग्न आणि त्यासंबंधीचा सगळा आशय हा (Trending Wedding Vidoes on Internet) इंटरनेटवर ट्रेडिंग असतो.
Nov 22, 2022, 06:44 PM ISTOptical Illusion : ओळखा पाहू या फोटोत कुठे लपलीये छोटीशी पाल
या फोटोमध्ये अशी एक गोष्ट लापलीये जी शोधणं केवळ अशक्य वाटतं पण ज्यांची निरीक्षण क्षमता छान आहे त्यांना मात्र ही छोटीशी गोष्ट लगेच दिसून येईल
Nov 22, 2022, 06:01 PM ISTSaudi Arabia : सौदीत 10 दिवसांत 12 जणांना मृत्यूदंडांची शिक्षा; 'या' गुन्ह्यासाठी धड केले शिरावेगळे
Saudi Arab Beheading Case : एकीकडे कतारमध्ये फुटबॉल वर्ल्ड कप सुरु असताना सौदी अरेबियामध्ये 12 जणांना अत्यंत क्रूरपणे मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आलीय. मात्र असे करणार नसल्याचे सौदीने जाहीर केले होते.
Nov 22, 2022, 03:21 PM ISTVIRAL VIDEO: आज जेल, कल बेल और फिर वही पुराना खेल; तुरूंगातून बाहेर पडल्यानंतर आरोपीची डायलॉयबाजी
सध्या असाच एक व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे.
Nov 22, 2022, 11:30 AM ISTMeasles spread : मुंबईनंतर आता नाशिक जिल्ह्यात गोवरने हातपाय पसरलेत, रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग अलर्टवर
Measles has spread in Nashik : आता नाशिकमध्ये गोवरचे चार रुग्ण (Measles patient) आढल्याने चिंतेत भर पडली आहे. मुंबई मालेगाव पाठोपाठ आता नाशिकमध्ये देखील गोवरचा धोका वाढला आहे. (Measles Outbreak in Nashik)
Nov 22, 2022, 10:39 AM ISTप्रेमाचा 'ताप' भोवला! महिला डॉक्टरच्या प्रेमात पडला, दररोज आजारी पडू लागला, शेवटी...
रुग्णालायात तपासणीसाठी गेलेला रुग्ण महिला डॉक्टरच्या प्रेमात पडला आणि दररोज रुग्णालयाच्या चकरा मारू लागला, शेवटी त्या तरुणाला...
Nov 21, 2022, 06:56 PM ISTशक्ति कपूरला मिळाला जावई...या व्यक्तीसोबत श्रद्धा कपूर करणार लग्न ?
श्रद्धा कपूर गेले काही दिवस एका खास व्यक्तीला डेट करतीये आणि तो कोणी कलाकार किंवा राजकारणी नाहीये तर तो आहे प्रोफेशनल फोटोग्राफर
Nov 21, 2022, 05:14 PM ISTपुण्यातील भीषण अपघातानंतर ही महिला का होतेय Viral, ती आहे तरी कोण? पाहा video
नवले पुलावर झालेल्या अपघातानंतर सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. सगळीकडे सध्या याच महिलेच्या व्हिडिओची चर्चा आहे. तिच्या व्हिडिओवर अनेक कॉमेंट्स येऊ लागले आहेत
Nov 21, 2022, 11:01 AM ISTRubina Dilaik झाली oops moment ची शिकार? डान्स करता करता...पाहा Video
आता लवकरच हा शो फिनालेमध्ये (Finale) अंटर करत आहे. त्यामुळे आता लवकरच आपल्याला या शोचा महाविजेता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोमध्ये अनेक टेलिव्हिजन सेलिब्रेटी आहेत. सध्या या शोमध्ये एक लोकप्रिय अभिनेत्री आहे आणि ती म्हणजे रूबीना दिलैक (Rubina Dilaik).
Nov 20, 2022, 08:25 PM IST