आयडियाची कल्पना! तरूणाने बनवली 6 सीटर बाईक, पाहा VIDEO
तरूणाचा देसी जुगाड! Anand Mahindra यांना देखील आला पसंत, 6 सीटर बाईकचा VIDEO पाहिलात का?
Dec 3, 2022, 05:20 PM IST
Video Viral | 'मुझे BJP मे जाना हैं'; अख्खा गाव गोळा होईल इतका ओक्साबोक्शी रडला चिमुकला
अखंड भारतातून पायी प्रवास करत राहुल गांधी (Rahul gandhi) यांना असंख्य देशवासियांची साथ मिळत असतानाच एका चिमुकल्याचा व्हिडीओ सर्वांच्याच नजरा वळवू लागला आहे.
Dec 3, 2022, 11:03 AM IST
Shani Gochar : शनी गोचरमुळे षष्ठ राजयोग, या 4 राशीच्या लोकांची झटपट प्रगती
Saturn Transit in Aquarius 2023: शनी स्वतःच्या राशीत कुंभ राशीत प्रवेश करत आहे. शनीच्या राशी बदलामुळे षष्ठ राजयोग होत आहे. याचा या 4 राशीच्या लोकांसाठी खूप फायदा होणार आहे.
Dec 3, 2022, 10:41 AM ISTViral News : जर्मनीची तरूणी भारताची सून, मैथिल रितीरिवाजानुसार बांधली लग्नगाठ
Bihari Married To German Girl : मार्थाने (martha) चैतन्यसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. यावेळी दोघांनी आपआपल्या कुटुंबियांशी बोलणी केली. आणि कुटूंबियांनी देखील त्याच्या नात्याला हिरवा कंदील देत लग्नाची परवानगी दिली.
Dec 2, 2022, 10:41 PM ISTभिडे मास्तरांच्या जमान्यातील सायकलचं बील Viral, 88 वर्षांपूर्वी इतकी होती किंमत
सोशल मीडियावर तब्बल 88 वर्षांपूर्वीचं सायकलचं बील व्हायरल होत आहे, यावर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत
Dec 2, 2022, 08:08 PM ISTviral: 800 वर्ष जुन्या मंदीरासंबंधित अशी काही रहस्य आहेत जी आजपर्यंत कोणीही सोडवु शकलं नाही...
जगन्नाथ मंदिर हे जवळपास800 वर्ष जुने मंदिर आहे .गेल्या 800 वर्षात जे घडलं नाही ते यावेळी मंदिरात घडलयं त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत
Dec 2, 2022, 05:21 PM ISTSchool Teacher: शिक्षण सेवकांच्या मानधनाबाबत मोठी बातमी
Teaching Staff : कमी मानधनावर काम करणाऱ्या शिक्षण सेवकांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील शिक्षण ( Maharashtra Education) सेवकांच्या मानधनात लवकरच वाढ होऊ शकते. (Remuneration of teaching staff)
Dec 2, 2022, 03:51 PM ISTShocking! हातावरच गोंदला बारकोड टॅटू, कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का
Barcode Tattoo: तुम्ही कधी बारकोड टॅटू पाहिला आहे का? तुम्हाला हे ऐकायला थोडे विचित्र वाटेल. कारण प्रत्यक्षात बारकोड हा उत्पादन किंवा किंमत स्कॅन करण्यासाठी असतो. कोणत्याही व्यक्तीच्या शरीरावर बारकोड टॅटू बनवण्याची बाब आश्चर्यकारक आहे.
Dec 2, 2022, 03:21 PM ISTViral Video : प्रेयसीने लग्नाला नकार दिला म्हणून प्रियकराने उचलले धक्कादायक पाऊल; मुलीला थेट उचलूनच...
Video : प्रेमात जेव्हा धोका मिळतो तेव्हा जे हाल होतात, जो मनस्ताप जो संताप होतो. या सगळ्याचा भरात अनेक जण टोकाचं पाऊल उचलतात.
Dec 2, 2022, 03:04 PM ISTHealth news: सावधान! रात्री उशिरा जेवल्याने मृत्यू अटळ...वेळीच सावध व्हा !
जे लोक रात्री उशिरा जेवतात त्यांना लठ्ठपणाचा धोका जास्त असतो. लठ्ठपणा (fat) हा हृदयविकार आणि मधुमेहाचा (diabetics) एक घटक आहे , रात्री उशिरा जेवल्याने कॅलरीजचे (calories) प्रमाण, चयापचय आणि पचनसंस्थेवर (digestive system) परिणाम होतो, ज्यामुळे वजन वाढू शकते.
Dec 2, 2022, 02:08 PM ISTUnbelievable! जहाजाच्या Rudder वर बसून समुद्रातून 'त्या' तिघांनी ओलांडलं हजारो सागरी मैलांचं अंतर
World News : समुद्रातून प्रवास (Sea) करण्याचा थरार तुम्ही कधी अनुभवला आहे का? अथांग सागराच्या लाटांवर स्वैर होणारं मोठालं जहाज असो किंवा मग एखादी लहानशी बोट असो.
Dec 2, 2022, 11:47 AM ISTGirls Fight Video : भररस्त्यात WWE चा थरार! भारतीय तरुणींना मागे टाकेल अशी विदेशी तरुणींची मारामारी
Viral Video : सोशल मीडियावर सध्या जणू काय तरुणींच्या मारामारीच्या व्हिडिओचा ट्रेंड आला आहे. भारतीय तरुणींना मागे टाकेल अशी विदेशी तरुणींची मारामारीचा एक व्हिडिओ सध्या गाजतोय.
Dec 2, 2022, 11:43 AM ISTviral video: पुण्यात घडलंय - बिघडंलय... बटाटे पाहण्यासाठी लोकं का करतायेत गर्दी? जाणून घ्या
viral video: या जगात कधी काय होईल काहीच सांगता येत नाही. अनेकदा रोज आश्चर्यचकित करणारे व्हिडीओ व्हायरलही (viral video) होत असतात. ते पाहून आपल्यालाही काही वेळ आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय (interesting news) राहत नाही. सध्या अशाच एका व्हिडीओनं (video) सगळीकडेच धुमाकूळ घातला आहे.
Dec 2, 2022, 11:06 AM ISTViral News: विद्यार्थ्याने कबीरदास यांच्यावर लिहिला निबंध, सोशल मीडियावर व्हायरल
Viral News: विद्यार्थ्याने लिहिलेल्या उत्तराने शिक्षक हैराण, सोशल मीडियावर दोन गट... उत्तरपत्रिका होतेय तुफान व्हायरल
Dec 1, 2022, 09:21 PM ISTमहिलेचा तब्बल 37 हजार फुट उंचीवरून विमानाचे दरवाजे उघडण्याचा प्रयत्न, पुढे काय झालं?
हिला येडबिड लागलंय का? महिलेने चालू विमानात असं काही केलं की सहप्रवासीही घाबरले
Dec 1, 2022, 07:16 PM IST