Video : जीवघेणी लिफ्ट! जेव्हा लिफ्टमध्ये 20 मिनिटं अडकल्या तीन मुली, त्यानंतर जे घडलं...
Viral Video : एका सोसायटीच्या लिफ्टमध्ये 20 मिनिटं जेव्हा चिमुकल्या अडकल्या त्या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.
Dec 1, 2022, 01:59 PM ISTकसं शक्यंय? रत्नागिरीत भर रस्त्यात चालकाविनाच गरागरा फिरू लागली रिक्षा, Video Viral
बाय गे... भुताटकी? रत्नागिरीतील हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या सुस्साट प्रतिक्रिया
Dec 1, 2022, 12:56 PM IST
कोंबड्याच्या बांगने बवाल, शेजाऱ्याने संतापून असे कृत्य केले; आपण याची कल्पना करु शकत नाही...
Trending News: एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. कोंबड्याने दिलेली बांग शेजाऱ्याला त्रासदायक ठरली आणि...
Dec 1, 2022, 11:52 AM ISTदिल्लीतल्या भूकंपाचा व्हिडिओ व्हायरल?
दावा आहे की, नेपाळमध्ये भूकंप आल्याने त्याचे धक्के दिल्लीत बसले.
Nov 30, 2022, 10:46 PM IST
फोटोत काळा चष्मा घातलेली बाई दिसतेय, एका सेकंदात गायब केला 10 लाखांचा हार... CCTV व्हायरल
चोरीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली नसती तर कोणाचा विश्वासही बसला नसता, वयोवृद्ध महिलेची हातचलाखी पाहून पोलीसही हैराण
Nov 30, 2022, 09:51 PM ISTViral News : तिरंग्याने तोंड पूसलं, गळाही साफ केला, नंतर...संतापजनक VIDEO आला समोर
व्हायरल व्हिडिओमध्ये ट्रॅक पँट आणि टी-शर्ट घातलेल्या तरुण हातात तिरंगा (national flag) पकडलेला दिसत आहे. व्हिडिओमध्ये तो तिरंग्याने चेहरा आणि मानेचा घाम पुसताना दिसत आहे. यावेळी तरूण बराच वेळ राष्ट्रध्वजाने तोंड आणि गळा पुसतो आणि स्वच्छ करतो.
Nov 30, 2022, 09:34 PM ISTVideo : गर्भवती महिला मॉलमध्ये सुटकेस ठेवून गेली आणि...पुढे काय झालं पाहून बसेल धक्का
Viral Video : सोशल मीडियावर अनेक धक्कादायक, भयानक आणि अगदी डोळ्यांवर विश्वास बसणार नाही असे व्हिडिओ पाहिला मिळतात. याशिवाय सोशल मीडियावर जरा हलकेफुलके, हसविणारे व्हिडिओही असतात. लहान मुलाचे, माहितीपूर्ण आणि प्राण्याचे असे अनेक व्हिडिओ आपलं मनोरंजन करत असतात. पण सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. तो पाहून पायाखालची जमीन सरकते.
Nov 30, 2022, 03:51 PM ISTवडील- मुलीचा डान्स पाहून नक्कीच तुम्हीसुद्धा या 'पापा की परी'च्या प्रेमात पडाल
Viral Dance Video : असं म्हणतात की मुलीचं तिच्या वडिलांशी असणारं नातं हे जरा जास्तच खास असतं. तुम्हालाही हे पटत असावं. किंबहुना तुम्हीही आधीपासून याच मताचे असाल.
Nov 30, 2022, 03:11 PM ISTमुस्लीम पतीच्या छळाला कंटाळून रशियन तरुणीनं गाठला भारत; कृष्णभक्तीत तल्लिन असतानाच भेटला आयुष्यभराचा जोडीदार
Love Marriage : प्रेम.... ही एक अशी भावना आहे जी अनेकांसाठी पूजनीय आहे. अतिशय निर्मळ आणि नि:स्वार्थ अशा या दुनियेत जेव्हा आपल्यावर एखाद्या व्यक्तीचं प्रेम (Love) आहे असं कळतं त्यावेळी मनाच असंख्य लहरी उठलेल्या असतात.
Nov 30, 2022, 01:09 PM ISTकाहीही! पालिकेच्या आशीर्वादाने सापांची चंगळ, मारणार महागड्या उंदरांवर ताव
Pune news : उंदीर-मांजर, साप-उंदीर, ससा-कासव यांच्या गोष्टी आपण लहानपणी ऐकल्या असतीलच. लहानपणी त्यांच्या गोष्टी ऐकायला आपल्याला कोण अप्रुप वाटायचं. साप आणि उंदीराची पळापळ आपण नेहमीच पाहत आलो आहोत. त्यामुळे त्यांच्यावर बातम्या आणि व्हिडीओ नुफान व्हायरल होत असतात.
Nov 30, 2022, 09:18 AM ISTWeight Loss Tips: रात्री झोपण्यापूर्वी हे काम रोज करा, Malaika Arora प्रमाणे परफेक्ट फिगर
Weight Loss : वजन कमी करण्याच्या काही टीप्स अमलात आणल्यास नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होईल. रात्री झोपण्यापूर्वी हे काम रोज करा, मलायका अरोरासारखी परफेक्ट फिगर होईल. अधिक जाणून घ्या.
Nov 30, 2022, 08:17 AM ISTCustard Apple: न्यूट्रिएंट्सचे भांडार आहे सीताफळ, खल्ल्यानंतर मिळतील खूप सारे फायदे
Custard Apple : कस्टर्ड अॅपल आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. शरीफामध्ये भरपूर जीवनसत्त्वे, प्रथिने, फायबर आणि अँटीऑक्सिडंट असतात.
Nov 30, 2022, 07:51 AM ISTSuicide Song: OMG! चुकूनही हे गाणं ऐकू नका, गाणं ऐकून आत्तापर्यंत 100 जणांनी संपवलं जीवन!
Hungarian Suicide Song: संगीत ऐकल्याने आपला तणाव कमी होतो. मूड खराब असतानाही गाणी लोकांचा आधार बनतात. मात्र एका गाण्यामुळे लोकांनी जीव दिल्याचे प्रकारही घडले आहेत. कदाचित तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही.
Nov 29, 2022, 11:21 PM ISTव्हायरल पाकिस्तानी गर्ल 'त्या' फोटोंमुळे होतेय ट्रोल, जाणून घ्या संपुर्ण प्रकरण
Viral Pakistani Girl Trolled: सोशल मीडियावर 'मेरा दिल ये पुकारे...' या बॉलिवूड गाण्यावर डान्स करून पाकिस्तानी गर्ल खुपच चर्चेत आली होती. तिच्या या रिल्स व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. या गाण्यामुळे ती एकाच रात्री स्टार बनली होती. मात्र याच स्टार गर्लला आता सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. त्यामुळे नेमकं काय कारण आहे, जेणेकरून तिला ट्रोल केले जात आहे, हे जाणून घेऊयात.
Nov 29, 2022, 08:51 PM ISTBeauty Remedies: कांद्यामध्ये ही वस्तू मिसळून लावा, त्वचेच्या समस्या दूर होतील; शिवाय ग्लो येईल
Skin Care Tips: सध्या हिवाळा सुरु झाला आहे. थंडीत स्कीनच्या तक्रारी वाढतात. कांदा त्वचेसाठी फायदेशीर आहे. कांद्यामध्ये मध मिसळून ते लावल्याने त्वचेशी संबंधित अनेक समस्यांपासून सुटका मिळते.
Nov 29, 2022, 03:30 PM IST