viral news

Tongue Colour: तुमची जीभ अशी दिसत असेल तर सावधान! जीभ कधी होते पांढरी, आरोग्याबाबत जाणून घ्या

Tongue Colour Problem: आपण डॉक्टरांकडे गेलो की डॉक्टर आपल्याला सांगतात तोंड उघडा. तुमची जीभ दाखवा. त्यावेळी आपण जीभ बाहेर काढतो आणि डॉक्टर बॅटरीने जीभ पाहतात. लहानपणी तुम्हाला आठवत असेल की, तुम्ही आजारी असताना डॉक्टरांनी तुम्हाला जीभ बाहेर काढण्यास सांगितले असले? त्यावेळी तुम्हाला प्रश्न पडला असेल की डॉक्टर जीभ का दाखवा सांगत आहेत. तुमची जीभ बघून तुमची काय चूक आहे हे त्यांना कसे कळले? जिभेचा रंग आणि त्यात होणारे बदल यांच्या आधारे हा आजार ओळखता येतो आणि आजाराचे निदानही करता येते, असे अनेक अभ्यासांत आढळून आले आहे. त्यामुळे जीभेचा रंग बदला तर तुम्ही वेळीच सावध राहिले पाहिजे. ज्यावेळी एखाद्याच्या जिभेचा रंग हलका गुलाबी असेल, तेव्हा समजून घ्या की त्यांच्या शरीरात कुठल्यातरी आजाराचा प्रवेश झाला आहे. अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या रंगांचा अर्थ कळतो.  

Nov 17, 2022, 06:23 AM IST

बॉसनं नोकरीवरून काढल्यानंतर जॉबसाठी सोशल मीडियावर मागितली मदत, झालं असं की...

पाहा नक्की काय म्हणाले राजू कदम त्यांच्या पोस्टमध्ये... Linkdin Post

Nov 16, 2022, 05:54 PM IST

पुण्यात घडली धक्कादायक घटना! Macho Man बनण्याच्या नादात पाहा 'त्या' तिघांनी काय केलं...

Three Youngsters are Arrested For Violence: हल्ली तरूणांमध्ये दादागिरी आणि मारामारी करण्याची वृत्ती (Violence in youth) बळकावताना दिसते आहे.

Nov 16, 2022, 05:16 PM IST

तुम्हीही Reels बनवताय मग एक वाईट बातमी; ही चूक पडेल महागात!

त्याची प्रेरणा घेऊन त्यांनी 'हे' व्हिडिओ (Video) बनवलयाचे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. 

Nov 16, 2022, 12:44 PM IST

Video : चिमुकलीच्या तोंडात गेली इवलीशी टाचणी आणि मग डॉक्टरांनी...

सहाव्या वर्गात शिकणाऱ्या मुलींन शनिवारी सकाळी शाळेत ओढणीला टाचलेली एक टाचणी तोंडात धरली होती.

Nov 15, 2022, 04:27 PM IST

Viral News : 'या' म्हशीची इंटरनेटवर जोरदार चर्चा, जाणून घ्या प्रकरण

Buffalo died :  सोशल मीडियावर एका म्हशीची (buffalo) सर्वत्र चर्चा होते आहे. 

 

Nov 15, 2022, 03:10 PM IST

शिर्डीच्या साईबाबा भक्तांसाठी खुशखबर; अखेर...

साईबाबा याच गुरूस्थान मंदिर परिसरातील निमवृक्षाखाली ध्यान धारणा करत होते त्यामुळे देश - विदेशातील लाखो भाविक मंदिरात (Mandir) आरती सुरू असते त्यावेळी गुरूस्थान निमवृक्षाभोवती परिक्रमा करतात. 

Nov 15, 2022, 02:09 PM IST

Viral हातावर 'उगवलं' नाक आणि नंतर केलं ट्रान्सप्लांट, का आणि कसं ते वाचा

Doctors Grown Nose On Woman Arm: विज्ञानामुळे प्रत्येक गोष्ट सोपी होत चालली आहे. वैद्यकीय क्षेत्रातही रोज नवनवे प्रयोग केले जात आहे. आजरांचं निदान करण्यापासून योग्य उपचार केले जात आहेत. असाच वैद्यकीय क्षेत्रातील चमत्कार समोर आला आहे.

Nov 14, 2022, 08:43 PM IST

प्रेमासाठी काय पण ! विद्यार्थिनीसोबत लग्नासाठी 'ती' झाली 'तो', आधी लिंग बदललं आणि आता

Teacher in love with Student : प्रेमात माणूस काहीही करायला तयार असतो. याचं उदाहरण म्हणजे राजस्थानमधील ही घटना.

Nov 14, 2022, 05:57 PM IST

viral: 'दो स्टेप हमने भी लगा दिया' म्हणत भाजपच्या मंत्र्यांने पोस्ट केला डान्स Video

सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ खूप व्हायरल होतोय. जो आतापर्यंत अनेक लोकांनी पहिला आहे आणि परत परत पाहतच आहेत.

Nov 14, 2022, 05:39 PM IST

Video : तरुणीच्या तोंडात 4 फुटांचा साप घुसला आणि...

Snake In Mouth Viral Video : साप, अजगर  किंवा किंग कोब्रा (King Cobra) घराच्या आजूबाजूला, जंगल परिसरात आणि अचानक रस्त्यावर फना काढून बसलेला व्हिडिओमध्ये आपण अनेक वेळा पाहिलं आहे.

Nov 14, 2022, 03:39 PM IST

Team India: England च्या विजयातून टीम इंडिया मोठा धडा, कर्णधार Rohit Sharma याने केल्या मोठ्या चुका!

England Cricket Team: : T20 World Cup 2022मध्ये इंग्लंडने पाकिस्तानचा दणदणीत पराभव केला. या टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. इंग्लंडच्या विजयातून टीम इंडियाला मोठा धडा मिळाला आहे. इंग्लंडकडून टीम इंडियाला या 5 गोष्टी शिकता येतील. 

Nov 14, 2022, 06:31 AM IST

श्रीमंत बापाच्या पोराचं अपहरण, पोलिसांनी रचला सापळा अन् कामगिरी फत्ते

रुद्रा झा या 12 वर्षाच्या मुलाचे खंडणीसाठी कुख्यात गुंड फरदशहा रफाई आणि प्रिसकुमार सिंग यांनी मिलापनगर परिसरातून अपहरण केलं होतं. 

Nov 13, 2022, 04:17 PM IST

viral: स्वतःच्याच लग्नात नववधूकडून असलं कृत्य..Video पाहून नेटकरी हैराण..

तुम्ही आतापर्यंत वधू वरचे  रोमँटिक डान्स(Romantic video) व्हिडीओ पहिले असतील पण स्वतःच्याच लग्नात वधूला..

Nov 13, 2022, 03:45 PM IST

जगातील सर्वात मोठं मांजर कुठे आहे पाहा... फोटो पाहून तुम्हीही म्हणाल सो क्यूट...

पुण्यात हा सर्वात भव्य दिव्य पाळीव प्राणी मेळावा आयोजित करण्यात आला आहे .

Nov 13, 2022, 03:32 PM IST