Optical Illusion : खडकांमध्ये लपलेली गोगलगाय शोधून दाखवा, तुमच्याकडे 7 सेकंदाची वेळ
Optical Illusion : 99 टक्के लोकांना गोगलगाय सापडली नाही, तुम्हाला सापडतेय का पाहा?
Nov 29, 2022, 01:22 PM IST
Himba Tribe: 'या' महिला आयुष्यात कधीही अंघोळ करत नाहीत, पण तरीही त्यांना सर्वात सुंदर मानले जाते! कोण आहेत 'या' महिला
Weird Tradition: 'या' महिला आयुष्यात एकदाच अंघोळ करतात, कोणता आहे 'तो' दिवस?
Nov 29, 2022, 12:56 PM IST
Home Remedies: रोजच्या दिनक्रमात बडीशेप - जीरे चहाचा करा समावेश, बघा चमत्कार! या आजारांपासून होईल सुटका
Herbal Tea: अनेकांची सकाळ ही चहा पिण्याने होते. मात्र, चहा आरोग्यासाठी हानीकारक आहे. मात्र, तुम्ही हर्बर चहा घेतला तर तो नक्कीच तुमच्या फायद्याचे असणार आहे. बडीशेप आणि जीरे यांचा चहा घेतला तर अनेक आजार पळून जातील.
Nov 29, 2022, 09:43 AM ISTमातृत्त्वाला सलाम! पोटच्या गोळ्याला घेऊन कर्तव्य पार पाडत असलेल्या आईचा Video Viral
आपल्या लहान बाळाला घेऊन ड्युटीवर कर्तव्य पार पाडत असलेल्या महिला पोलीसचा Video Viral
Nov 28, 2022, 07:08 PM IST
Tea Addiction: सारखं सारखं चहा पिण्याची सवय जात नाही? करा 'हे' 3 उपाय
Tea Drinking Habits: आपल्या सर्वांनाच चहा प्यायला आवडतो. अनेकदा आपण चहा दिवसातून सहा वेळा तरी पितोच. अनेकांना चहा अनेकदा पिण्याची सवय असते.
Nov 27, 2022, 06:11 PM ISTखमंग ब्राऊन तर्री पोहे; नागपूरच्या पोरांची कमाल
nagpur news: आपण नाश्त्याला पोहे आवर्जून खातो. ते आपल्याला कधीही कुठेही खायला आवडतात. त्यामुळे पोह्यांमध्ये विविध तयार केलेले पदार्थही आपण आवडीनं खाऊ शकतो. सध्या असाच एक खमंग प्रकार तुमच्या भेटीला आला आहे.
Nov 27, 2022, 04:57 PM ISTShocking: सुनेसोबत सासऱ्याने केलं वाईट कृत्य...दिराने तर..live video काढत गाठला कळस.
महिलेने सांगितले की, तिच्या पतीचा अनेक वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. सुमारे तीन वर्षांपूर्वी तिच्या दिराने तिच्यावर...
Nov 27, 2022, 03:02 PM ISTVideo : भरमैदानात चमत्कारिकरित्या 'विमान गोल' पाहून नेटकरी चक्रावले
Viral Video : सध्या जगभरात फिफा वर्ल्डकप 2022 चा (FIFA World Cup 2022) फिव्हर रंगला आहे. अशात एक मैदानातील एक गोलचा व्हिडिओ सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो आहे.
Nov 27, 2022, 02:35 PM ISTShare Market: पुन्हा एकदा बंपर कमाईची मोठी संधी, खात्यात 15 हजार असतील तर गुंतवणूक शक्य
Share Market: तुमच्यासाठी पुन्हा बंपर कमाईची संधी चालून आली आहे. तुमच्या खात्यात 15 हजार असतील तर तुम्हाला येथे गुंतवणूक करण्याची संधी मिळेल.
Nov 27, 2022, 02:31 PM ISTArijit Singh च्या एका कॉन्सर्टसाठी मोजावे लागत आहेत इतके पैसे; एका तिकिटाची किंमत ऐकून बसेल धक्का
Arijit Singh च्या एका Concert चं तिकिट ऐकून तुम्ही म्हणाल, नाही गेलेलंच बरं....
Nov 27, 2022, 02:25 PM IST
Drishyam 2 Movie: दृश्यम 2 चित्रपटानं आत्तापर्यंत केली कोट्यवधींची कमाई, जाणून घ्या लेटेस्ट अपडेट्स
Drishyam Box Office Collection: सध्या सगळीकडे चर्चा आहे ती दृश्यम 2 या चित्रपटाची. या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना पुष्कळ दिवस लागून राहिली होती. अखेर हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Nov 27, 2022, 01:51 PM ISTपर्यटकांसाठी पर्वणी! हजारो किलोमीटर अंतर पार करत परदेशी पाहुणे गोंदियात
Gondia News: यावर्षी विदेशी पक्षाचे दर्शन होणार की नाही अशी स्थिती असताना आता कुठे जलाशय व पाणवठयावर विदेशी पक्षी दिसू लागले आहे. या काळात पक्षी अभ्यासकांची व पर्यटकांची एक पर्वणी ठरली आहे.
Nov 27, 2022, 12:48 PM ISTNashik Child Death: मधाचं पोळ काढणे बेतलं जीवावर, विहिरीत पडून चिमुकल्याचा मृत्यू
Nashik Child Death: दुपारच्या सुमारास विहीरीजवळ असणारे मोहोळ काढण्यासाठी ऋषिकेश गेला होता तेव्हा मोहोळ (honeycomb maze) काढत असताना ऋषिकेशच्या पाठीमागे मधमाशा लागल्याने तो सैरावैरा पळत सुटला.
Nov 27, 2022, 10:16 AM ISTSpecial Scheme: ही FD लोकांना बनवतेय मालामाल, ग्राहक लाभ उठविण्यासाठी बँकेत करतायेत गर्दी
High Return FD: आपला पैसा सुरक्षित ठिकाणी गुंतवावा असे प्रत्येकाला वाटत असतो. काहीवेळा तो कशामध्ये गुंतवावा याचे ज्ञान नसते. आता तर ते दिवस आले आहेत, जेव्हा तुम्हाला FD वर देखील बंपर व्याज मिळेल. होय, या बँकेने खास एफडी योजना सुरु केली आहे. याबद्दल अधिक जाणून घ्या.
Nov 27, 2022, 09:42 AM ISTMeasles outbreaks : राज्यात गोवर संशयित रुग्णांचा आकडा 10 हजारांवर, 13 बालकांचा मृत्यू
Measles outbreaks : राज्यातल्या गोवर संशयित रुग्णांचा आकडा 10 हजारांवर गेला आहे. यातली एकूण 658 बालकं गोवरबाधित आहेत. तर गोवरने राज्यातल्या 13 बालकांचा मृत्यू झाला.
Nov 27, 2022, 08:33 AM IST