शक्ति कपूरला मिळाला जावई...या व्यक्तीसोबत श्रद्धा कपूर करणार लग्न ?

श्रद्धा कपूर गेले काही दिवस एका खास व्यक्तीला डेट करतीये आणि तो कोणी कलाकार किंवा राजकारणी नाहीये तर तो आहे प्रोफेशनल फोटोग्राफर

Updated: Nov 21, 2022, 05:14 PM IST
शक्ति कपूरला मिळाला जावई...या व्यक्तीसोबत श्रद्धा कपूर करणार लग्न ?  title=

shakti kapoor and shardhha kapoor: बॉलीवूड मध्ये बऱ्याच कलाकारांनी लगीनगाठ बांधून घेतलीये सर्वांचा सुखी संसार सुरु आहे. प्रियंका चोप्रा, दीपिका पादुकोण, अनुष्का शर्मा, कैटरीना कैफ असो कि मग सोनम कपूर आणि आलिया भट्ट सर्वानी संसार थाटून मोकळ्या झाल्या आहेत. अनुष्का आणि आलीया भट्ट तर सोनम कापुर यांनी तर गोंडस बाळांना जन्म दिला आहे. (alia bhatt baby girl)

श्रद्धा आज आहे बॉलीवुडची प्रसिद्ध अभिनेत्री

श्रद्धा कपूर तिच्या सौंदर्यासोबत अभिनयासाठी ओळखली जाते खूप कमी वेळेत आपल्या अभिनयकौशल्याने तिने इंडस्ट्रीमध्ये आपलं स्थान निर्माण केलाय. आशिकी (aashiqui) सिनेमातून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं,पुढे हा सिनेमा तुफान चालला होता सिनेमातील गाणी आणि प्रत्येक सिनने प्रेक्षकांचं खूप मनोरंजन केलं होत. 

श्रद्धा कपूर हे शक्ती कपूरची मुलगी आहे. पण केवळ हीच ओळख न ठेवता स्वतःच्या हिंमतीवर बॉलीवूडमध्ये तिने आपलं नाव कंवलय . श्रद्धा सुंदर अभिनय तर करतेच पण तितकंच ती उत्तम गातेसुद्धा..श्रद्धा नेहमीच तिच्या पर्सनल लाईफमुले चर्चेत असते, काहीच दिवसांपूर्वी तीच नाव जावेद अख्तरचा मुलगा अभिनेता फरहान अखतर सोबत जोडलं गेलं होत. दोघेही एकमेकां डेट करत आहेत इतकंच  काय एकत्र लिव्ह इन मध्ये राहत आहेत अश्या बऱ्याच बातम्या समोर आल्या होत्या. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shraddha  (@shraddhakapoor)

शक्ती कपूरला मान्य नव्हतं त्यांचं नातं 
 श्रद्धा कपूर फरशांसोबत नात्यात असताना 'पपा शक्ती कपूरला ते नातं मेनी नव्हतं मात्र तरीही वडिलांच्या अगेन्स्ट जाऊन ते दोघे एकत्रच होते. मात्र त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही दोघांनीही एकमेकांसोबत फारकत घेतली आणि वेगळे झाले.ब्रेकअप नंतर श्रद्धा सिंगलच होती 

फोटोग्राफरला करतेय डेट 

श्रद्धा कपूर गेले काही दिवस एका खास व्यक्तीला डेट करतीये आणि तो कोणी कलाकार किंवा राजकारणी नाहीये तर तो आहे प्रोफेशनल फोटोग्राफर...त्याचं नाव आहे रोहन श्रेष्ठ (rohan srestha) . रोहनचे वडीलसुद्धा बॉलीवूड मध्ये फोटोग्राफर म्हणून प्रसिद्ध आहेत. 

रोहननेसुद्धा बॉलीवुडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलीये. शक्ती कपूर सुद्धा या नात्याला घेऊन खुश आहे, दोघे लवकरच विवाहबंधनात अडकतील अश्या चर्चाना उधाण आलं आहे.