viral news

Pune: गाडी बाजूला घेण्याच्या कारणावरून PMPML ड्रॉयव्हरला मारहाण.. Video व्हायरल

गाडी बाजूला घे सांगितल्याच्या क्षुल्लक कारणावरून पीएमपीएमएल बस चालकाला बेदम मारहाण केलीय. पिंपरी चिंचवडमध्ये ही घटना घडलीये. बस चालकानं दुचाकी स्वाराला गाडी बाजूला घेण्यास सांगितलं. 

Nov 12, 2022, 02:34 PM IST

Pune Crime : माणुसकीला काळीमा फासणारी घटना; आई की वैरीण, स्वतःच्या प्रियकाराशी पोटच्या पोरीचं लावलं लग्न

mother married minor girl to lover : पुण्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघड झाली आहे.  

Nov 12, 2022, 02:06 PM IST

Maharashtra : राज्यात येथे सापडलाय सोन्याचा खजिना, यातून झाला मोठा उलगडा

भूवैज्ञानिक सर्वेक्षण ऑफ इंडिया (GSI) सर्वेक्षणानुसार नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील पुलर, परसोरी आणि थूतानबोरी या पट्ट्यात सोन्याच्या (अयस्क-- Gold ore) असल्याचं वैज्ञानिक यांचं म्हणणं आहे.

Nov 12, 2022, 01:07 PM IST

Bank News: PNB बँकेच्या नव्या घोषणेने ग्राहक एकदम खूश; मिळणार सर्वाधिक व्याज, 'या' बँकांना फुटला घाम

PNB FD Interest Rate : बँक ग्राहकांसाठी एक चांगली बातमी आहे. बँकेने केलेल्या घोषणेमुळे बचत वाढीला प्रोत्साहन मिळणार आहे. पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) 600 दिवसांच्या विशेष मुदत ठेव योजनेवर वार्षिक 7.85 टक्के व्याज देईल. ही विशेष व्याजदर योजना 19 ऑक्टोबर 2022 पासून लागू करण्यात येत आहे.

Nov 12, 2022, 10:14 AM IST

Saturday Upay: आपल्या जीवनात चांगले बदल हवे असतील तर शनिवारी करा हे उपाय, मग बघा जादू

Shani Dev: शनीदेवाला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केले जातात. हे उपाय तुम्ही केले तर तुमच्या जीवनात चांगले बदल घडून येतील. शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे. या दिवशी केलेले काही ज्योतिषी उपाय एखाद्या व्यक्तीचे भाग्य बदलू शकतात आणि शनिदेवाच्या कृपेने प्रत्येक संकटातून मुक्ती मिळू शकते. 

Nov 12, 2022, 09:42 AM IST

Global Carbon Budget 2022: जगाचा विनाश केवळ 9 वर्षे दूर! हे बाबा वेंगाचे भाकीत नसून शास्त्रज्ञांचा रिपोर्ट

United Nations Climate Summit 2022: जगाच्या अंताबाबत अनेक भाकीते करण्यात आली आहेत. मात्र, आता शास्त्रज्ञांनी गंभीर इशारा दिला आहे. तसा शास्त्रज्ञांचा रिपोर्ट आहे.  ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटादरम्यान, इजिप्तमध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या हवामान शिखर परिषदेच्या COP 27 मध्ये एक चिंताजनक अहवाल समोर आला आहे. यामुळे लोकांची झोप उडाली आहे. जगावरील संकट अधिक गडद होताना दिसत आहे.

Nov 12, 2022, 09:04 AM IST

बँक खात्यात पैसे नाहीत? काळजी करू नका तरीही तुम्ही काढू 10 हजार रूपये; कसं ते पाहाच

जर तुम्ही पीएम जन धन खाते उघडले नसेल तर ते लगेच उघडा. प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत शून्य शिल्लक असलेल्या बँक खात्यांची संख्या आता 42 कोटींच्या पुढे गेली आहे. 

Nov 12, 2022, 08:47 AM IST

Rain Alert: पुन्हा एकदा पावसाचा इशारा, जोरदार पावसाच्या शक्यतेने शाळा-कॉलेज बंद; हवामान विभागाचा अलर्ट

Rain News : यावर्षी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला. ऑक्टोबर महिन्यातही जोरदार पाऊस झाला. आता पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जोरदार पावसाच्या शक्यतेने शाळा-कॉलेज बंद या राज्यात ठेवण्यात येणार आहेत. भारतीय हवामान विभागाने पावसाचा अलर्ट जारी केला आहे. (IMD Rain Alert) नोव्हेंबर महिन्यात पाऊस पडणार असल्याने (Weather Updates 12 November)थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Nov 12, 2022, 08:18 AM IST

Home Loan : घर खरेदीसाठी कर्ज झालं स्वस्त; आणखी एका बँकेने व्याजदर केले कमी, इतक्या दिवसांची ऑफर

BOB Home Loan: घर घेणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. आणखी एका बँकेने होमलोन व्याजदरात कपात केली आहे. त्यामुळे घर खरेदीदारांसाठी मोठी संधी उपलब्ध आहे. या बँकेने गृहकर्जाचे व्याजदर कमी केले असताना काही दिवसांची ऑफर दिली आहे. BOB चा हा गृहकर्ज दर SBI आणि HDFC पेक्षा कमी आहे, ज्यांचे नवीन दर 8.40 टक्के आहेत. नवीन दर येत्या सोमवारपासून लागू होणार असून डिसेंबर अखेरपर्यंत लागू राहतील, असे बँकेने म्हटले आहे.

Nov 12, 2022, 07:14 AM IST

महाकाय अजगराचा आवळायला गेला गळा आणि त्याचाच गेम झाला, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

मासा समजून मद्यधुंद व्यक्तीने पकडला महाकाय अजगर, नंतर जे झालं ते पाहून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल, पाहा VIDEO 

Nov 11, 2022, 10:49 PM IST

Dark chocolate खायला तुम्हालाही आवडत? मग ही बातमी तुमच्यासाठीच

सध्या चॉकलेटपेक्षा तुम्ही तुमच्या आहारात मिल्क चॉकलेटऐवजी डार्क चॉकलेटचा समावेश करावा. डार्क चॉकलेट (Benefits of Dark Chocolate) हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. 

Nov 11, 2022, 06:05 PM IST

Video: डाळिंबाचे दाणे काढायचा कंटाळा येतो, ही ट्रिक वापरली तर फक्त 13 सेकंद लागतील

रोजच्या सवयींमुळे आपण एखादं काम करण्यात पटाईत होतो. काही सेकंदात आपण काम मार्गी लावतो. मात्र काही काम करणं किचकट वाटतं. डाळिंब सोलणं हा एक टास्क असतो. काही जणांना डाळिंबाचे दाणे (Pomegranate) काढणं म्हणजे कंटाळाच असतो. 

Nov 11, 2022, 05:29 PM IST

गावकऱ्यांच्या डोक्याचा ताप वाढला... चोरट्यांनी फिल्मी स्टाईलमध्ये घातला दरोडा...

नाशिकच्या नांदूर शिंगोटे येथे घरफोडी करणाऱ्या सात आरोपींना वावी पोलिसांनी अटक केलीये.

Nov 11, 2022, 05:04 PM IST

Measles outbreak : मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी, आतापर्यंत 'या' आजाराचे 74 रुग्ण आढळलेत

मुंबईत गोवरची साथ ( Measles ) आली असून आतापर्यंत 74 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे गोवरच्या वाढत्या रुग्णसंख्येनंतर आता मुंबई महानगरपालिका (BMC) अलर्ट झाली आहे. गोवर संक्रमण असलेल्या भागात लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. यासोबतच आरोग्य शिबिरंही घेतली जात आहेत. गोवर प्रादुर्भावाचा आढावा केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या उच्चस्तरीय समितीनेही घेतला आहे. या समितीने गोवंडी भागात पाहणी केली.  

Nov 11, 2022, 03:12 PM IST

Shoe Theft Case: चालत्या रेल्वेत सीटखालून बुटाची चोरी, दोन राज्यांचे पोलीस घेतायेत शोध

Viral News : आता एक बातमी रेल्वे प्रवासातील आहे. चक्क चोरट्याने बूटाची चोरी केली आहे. धावत्या रेल्वेमधून एका प्रवाशाचे बूट चोरीला गेले, याप्रकरणी त्याने रेल्वे स्थानकावर तक्रार केली. त्यानंतर दोन राज्यांचे पोलीस चोरीला गेलेल्या बुटांचा आणि चोराचा शोध घेत आहेत. ही न्यूज सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Nov 11, 2022, 01:44 PM IST