viral news

31st च्या पार्टीत सासऱ्याला दारू पाजली, सासूला घेऊन जावई रफूचक्कर... सासरा पुन्हा बेशुद्ध

सासूचं जावयावर प्रेम जडलं, सासऱ्याला दारू पाजली आणि सासू जावई पसार झाले, या अनोख्या प्रेमप्रकरणाची सध्या सर्वत्र चर्चा आहे

Jan 2, 2023, 10:08 PM IST

Viral Video : ऐकावं ते नवलच! 106 वर्षाच्या आजीबाईंच करण्यात आलं बारसं

Viral Video : व्हिडिओत एका घरगूती कार्यक्रमाप्रमाणे महिला नटून थटून आल्या होत्य़ा. या महिलांसमोर एक पाळणा देखील होता. हा पाळणा चांगला सजवण्यात आला होता. हा पाळणा एका बाळाच्या बारशासाठी नव्हे तर एका आजी बाईच्या बारशासाठी सजवण्यात आला होता.

Jan 2, 2023, 09:44 PM IST

Viral Love Story : अमेरिकेतून वडिलांच्या अस्थी घेऊन गावी आला, पण झालं असं की तिनं चक्क...

Viral Story : निखिलच्या वडिलांचे कर्करोगाने निधन झाले होते.संपूर्ण कुटुंब अमेरिकेत असतानाही निखिलने त्याच्या गावी येऊन अस्थी विसर्जन करण्याचे ठरवले होते.

Jan 2, 2023, 07:06 PM IST

'या' रेस्टॉरंटमध्ये चक्क माकडाच्या हातचं खावं लागत जेवण, लोकंही आवडीनं खातात, पाहा फोटो

Monkey Waiter : जपानमध्ये असे एक रेस्टॉरंट आहे. जिथे माकड पाहुण्यांना जेवण देतात. त्या बदल्यात रेस्टॉरंटचे मालक या माकडांना पगारही देतात. जाणून घेऊया या माकडांना पगारात काय मिळते?

Jan 2, 2023, 03:19 PM IST

कसा करणार गुंडांचा सामना! पोलीस जवानाने रायफलमध्ये अशी भरली गोळी, व्हायरल Video पाहून धक्का बसेल

पोलीस होण्यासाठी परीक्षा देऊन कठोर प्रशिक्षण पूर्ण करावं लागतं, या प्रशिक्षणादरम्यान शारीरिक कसरतीबरोबरच गुन्ह्यांची उकल कशी करावी ते बंदूक चालवण्यार्यंत प्रशिक्षण दिलं जातं. पण व्हायरल होणारा व्हिडिओ पाहून तुम्हाला धक्का बसेल

Jan 2, 2023, 01:19 PM IST

Viral News: 89 वर्षापूर्वीची लग्नपत्रिका आता का होतेय व्हायरल? असं आहे तरी काय यात?

Viral News: आपल्या जुन्या गोष्टी, त्यातील रहस्य आणि गमतीजमती वाचायला, पाहायला आणि जाणून घ्यायला फार आवडतात. त्यामुळे आपणही अशा ऐतिहासिक गोष्टींचा शोध लागल्यावर त्यातलं गंमत काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो.

Jan 1, 2023, 10:35 PM IST

Interesting Facts: मुलींच्या डाव्या तर मुलांच्या उजव्या बाजूला का असतात शर्टाची बटणं?

Interesting Facts: सध्या सगळीकडे युनिसेक्स फॅशनचा (Unisex Fashion) जमाना आहे. आता मुलींसाठी वेगळी फॅशन आणि मुलांसाठी वेगळी फॅशन असं काहीचं राहिलेलं नाही. त्यामुळे आपल्याला आता हरएक तऱ्हेची फॅशन करायला वाव मिळतो आहे. 

Jan 1, 2023, 07:41 PM IST

प्रेम म्हणजे प्रेम असतं! 64 वर्षाच्या वृद्धाच्या प्रेमात पडली 24 वर्षीय तरूणी, वाचा Love Story

Viral Story : 24 वर्षीय सेमी अतादजा या तरूणीचे 64 वर्षीय क्लॉडिओ यांच्याशी डेटिंग वेबसाईटवर (Dating Site) भेट झाली होती. या भेटीनंतर जवळपास 6 वर्ष ते एकत्र राहिले होते. यानंतर आता त्यांनी लग्न केल्याची माहिती आहे. या घटनेनंतर त्याची लव्हस्टोरी चर्चेत आली होती. 

Jan 1, 2023, 06:17 PM IST

Snake video: साप आणि मुंगूस भिडले आणि पुढे जे घडलं ते पाहून येईल अंगावर काटा

(snake and mongoose fight video )मुंगूस आणि सापाचं वैर सर्वाना माहित आहे. दोघे एकमेकांसमोर आले कि यांचं वाजलं म्हणून समजा...

Jan 1, 2023, 04:11 PM IST

Viral Video: अरे काय ते प्रेम! बाईकवर बेभान जोडप्याने ओलांडल्या सर्व मर्यादा; पोलिसांच्या तावडीत सापडले अन्...

Funny Couple Video: इंटरनेटवर व्हायरल (Video goes Viral on internet) होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक तरुण दुचाकी (Bike Rider) चालवताना दिसतोय. या दुचाकीवर तरुणाची गर्लफ्रेंड (Girlfriend) देखील बसलेली दिसत आहे.

Dec 31, 2022, 07:17 PM IST

Fack Chek : हिवाळ्यात वाढतो हार्ट अटॅकचा धोका? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

थंडीच्या दिवसात हार्ट अटॅकचा धोका वाढतो असा दावा करण्यात आला आहे, पण या दाव्यात किती तथ्य आहे, काय आहे व्हायरल दाव्यामागचं सत्य

Dec 30, 2022, 09:54 PM IST

Breakfast का करु नये Skip? फायदे जाणून घेतल्यानंतर तुम्ही कधीही चुकवणार नाही नाश्ता

Why You Should Not Skip Breakfast: अनेक जण सकाळी नाश्ता करण्यावर भर देतात. मात्र, काही जण नाश्ता करण्याचे टाळतात. त्यांनी असं करणं टाळले पाहिजे. अनेकदा असं म्हटलं जातं की, 'तुमचं शरीर तुम्ही जे खातो त्याचा आरसा असतो, त्यामुळे दिवसाची सुरुवात सकस आहाराने करणं योग्य ठरतं. अनेकवेळा आपण शाळा, कॉलेज किंवा ऑफिसला जाण्यासाठी घाईघाईत नाश्ता करणे सोडून देतो. परंतु ही सवय योग्य नाही. त्यामुळे पोषणाची कमतरता होऊ शकते आणि शरीर अशक्त वाटू लागते. भारतातील प्रसिद्ध पोषण तज्ज्ञ निखिल वत्स (Nikhil Vats) यांनी आपल्यासाठी नाश्ता करणं का महत्त्वाचं आहे हे सांगितलं.

Dec 30, 2022, 03:47 PM IST

Viral Trending : दोघांनी भर रस्त्यात एकमेकांना मिठी मारली आणि सर्वांसमोरच सुरु झाले, video पाहून तुम्हालाही येईल राग

व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता एक कपल भर रस्त्यात तेही रस्त्याच्या मधोमध एकमेकांच्या मिठीत इतके हरवून गेले आहेत कि कुठलंच भान त्यांना उरलं नाहीये. 

Dec 30, 2022, 12:07 PM IST

Airplane Color : विमानाचा रंग पांढरा का असतो? 'या' कारणाचा कधी विचारही केला नसेल...

Interesting Facts : जगात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या आपण रोज पाहतो, पण विचार करत नाही की असं का होतं? उदाहरणार्थ, रस्त्यावर पांढरे पट्टे का आहेत किंवा बॉल पेनच्या टोपीला छिद्र का आहे? चप्पलमध्ये हवा का असते किंवा विमानाचा रंग पांढरा का असतो? यातील एका रंजक प्रश्नाचे अचूक उत्तर आज आम्ही तुम्हाला सांगतो.

Dec 30, 2022, 10:23 AM IST

Viral Video : मगरीने भरलेल्या तलावात लहान मुलाने मारली उडी, पुढे जे घडलं ते...

मगरीचं नाव ऐकलं तरी अंगाचा थरकाप उडतो, पण या मुलाने चक्क मगरीने भरलेल्या तलावातच उडी मारली, सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय Video

Dec 28, 2022, 09:34 PM IST