Snake Viral Video : एरपोर्टवर चेक इन बॅगेत सापडला 4 फुटाचा साप...video पाहून येईल अंगावर काटा
Snake Viral Video : रक्षकांनी तपासणी दरम्यान केलेल्या एक्स रे फोटोचा व्हिडीओ शेअर केलेला आहे. बॅगेत बूट, लॅपटॉप आणि अन्य सामानसह मोठा सापही असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे
Jan 9, 2023, 04:29 PM ISTVIDEO : रानू मंडल अडकली विवाहबंधनात?, वधूच्या वेषात पाहून नेटकरी हैराण
Viral Video : सोशल मीडियावर रानू मंडलचे अनेक व्हिडीओ आपल्याला पाहिला मिळतात. बॉयफ्रेंडसोबत रोमँन्टिक अंदाजात पाहिल्यानंतर आता रानू मंडलचा लग्नाचा व्हिडीओ समोर आला आहे. वधू वेषात रानू मंडलला पाहून नेटकरी हैराण झाले आहे.
Jan 9, 2023, 03:18 PM IST
Vistara Sale : विमान प्रवास करण्याचं स्वप्न होणार पूर्ण, 'ही' कंपनी देणार स्वस्तात तिकीट
Tata Group Airlines : विमान प्रवास आजही सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर आहे. विमानाचे तिकीट एवढे महाग असते की त्याचा विचार आपण करु शकतं नाही. अशात जर तुमचं पहिलं वहिलं विमान प्रवास करण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे.
Jan 9, 2023, 02:35 PM ISTVIDEO : त्याने केळं समजून लावला हात अन् मग...
Viral Video : सोशल मीडियावर निसर्गाचे चमत्कार दाखवणारे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. सध्या सोशल मीडियावर केळीचा एक व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला धक्का बसेल.
Jan 9, 2023, 01:12 PM ISTMarital Affair : 'या' देशात आता बाहेरचे उद्योग बंद, विवाहबाह्य संबंध ठेवल्यास कायद्याने गुन्हा
Extra marital affair : गेल्या काही वर्षांमध्ये विवाहसंस्था धोक्यात आली आहे. कारण विवाहबाह्य संबंधांच्या घटन्यांमध्ये वाढ झाली आहे. आता यापुढे या देशात विवाह बाह्यसंबंध ठेवल्यास तुरुंगाची हवा खावी लागणार आहे.
Jan 9, 2023, 11:18 AM ISTCOVID-19 : भारताला धोका! चीन पुन्हा कोरोना पसरवेल का?
China Covid : भारताची चिंता वाढणारी बातमी आहे. कारण चीनमध्ये कोरोनाचा कहर सुरु असताना एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. त्यामुळे जगाची चिंता वाढली आहे.
Jan 9, 2023, 10:02 AM ISTMaharashtra Politics News : मोठी बातमी! 'या' दिवशी मुख्यमंत्री शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार
Maharashtra latest news : सोमवारीची सकाळ शिवसेना आणि शिंदे गटासाठी महत्त्वाची बातमी घेऊन आली आहे. ज्या क्षणाचा कोणी विचार केला नव्हता अशी राजकीय घडामोड राज्यातील राजकारणात घडणार आहे.
Jan 9, 2023, 08:10 AM ISTElectricity Hike : मोठी बातमी! सर्वसामान्यांना वीज दरवाढीचा शॉक?
Maharashtra News : राज्यातील सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण त्यांचं महिन्यांचं बजेट गडबडणार आहे.
Jan 9, 2023, 07:39 AM ISTMangal Margi 2023 : लवकरच मार्गी मंगळ देणार मोठा लाभ, 'या' राशींवर पैशांचा वर्षाव
Mars Transit january 2023 : हे नवीन वर्ष काही राशींसाठी राजयोग घेऊन आला आहे. कारण मार्गी मंगळ या राशींवर पैशांची वर्षाव करणार आहे. तुमची रास यामध्ये आहे का जाणून घ्या.
Jan 9, 2023, 07:21 AM IST
VIDEO : रश्मिकाच्या 'Oo Antava' वर लाल साडीत तरुणीचा वेड लावणारा डान्स
Dance Video : सोशल मीडियावर एक लाल साडीमधील तरुणी नेटकऱ्यांना वेड लावतं आहे. त्या तरुणीची स्टाईल पाहून यूजर्स थक्क झाले आहेत.
Jan 8, 2023, 03:45 PM ISTPune News: 6 व्या महिन्यातच ती जन्मला आली, आई-वडिल्यांची प्रतिक्रिया वाचून तुम्हीही...
21 व्या शतकात विज्ञानाने एवढी प्रगती केली आहे. दरोरोज आपल्याला नवनवीन संशोधन पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यपणे गर्भधारणेनंतर बाळाच्या प्रसुतीचा काळ हा 9 महिन्यांपर्यंतचा असतो. मात्र अनेकदा वेगवेगळ्या कारणास्तव कालावधीपूर्वीच अकाली प्रसूती होऊन आठव्या महिन्यात किंवा सातव्या महिन्यात जन्म होतो.
Jan 8, 2023, 03:14 PM ISTRohit Pawar : आजोबा शरद पवारांच्या पाठोपाठ रोहित पवारही क्रिकेटच्या मैदानात
Cricket News : आजोबा शरद पवारांच्या पाठोपाठ रोहित पवारही क्रिकेटच्या मैदानात उतरले आहे.
Jan 8, 2023, 02:43 PM ISTVIDEO : विमान आहे की कुस्तीचा आखाडा, पायलटसोबत प्रवाशीची हाणामारी
Viral Video : गेल्या काही दिवसांपासून विमानातील सू - सू कांड गाजतं असताना अजून एक विमानातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jan 8, 2023, 02:09 PM ISTMumbai News : मुंबईत 1993 सारखे बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी
Bomb Blast News : मुंबईकरांसाठी मोठी बातमी, मुंबई कंट्रोल रुमला धमकीचा फोन आला आहे.
Jan 8, 2023, 01:30 PM ISTVIDEO : 'या' महिलेला केसांनी खेचून मंदिरातून का बाहेर काढले?
Viral Video : देवाच्या चरणी सगळे सारखे असतात. कोण मोठा नाही कोण छोटा नाही. श्रीमंत नाही की गरीब नाही देवाची कृपाही सगळ्यांसाठी सारखी. मग त्या महिलेला अशी वागणूक का?
Jan 8, 2023, 11:58 AM IST