Video : भररस्त्यात त्याने तिला घट्ट मिठी मारली आणि लागली ना गाड्यांची रांगच रांग
Viral Video : सोशल मीडिया प्रेमी युगुलांचे व्हिडिओ पाहिला मिळतात. कपल गोल या टॅग खाली अनेक व्हिडिओ किंवा रील्स (reel) इथे रोज व्हायरल होतं असतात.
Dec 24, 2022, 03:39 PM ISTviral video: याला म्हणावं तरी काय ? Handwriting कि प्रिंटर..video पाहून सर्वच चकित
सध्या सोशल मीडियावर (social media ) एक व्हिडीओ तुफान व्हायरल (viral) होत आहे ज्याची सगळीकडे चर्चा होतीये. आतापर्यंत अनेक लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे आणि शेअर (video sharing) सुद्धा केलाय.
Dec 24, 2022, 03:20 PM ISTVideo : धावत्या ट्रेनमधून महिलेची प्लॅटफॉर्मवर उडी आणि मग...
Trending Video : अचानक धावत्या ट्रेनमधून एका महिलेने प्लॅटफॉर्मवर उडी मारली, हा धक्कादायक प्रकार रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
Dec 24, 2022, 01:04 PM ISTVideo : झिंज्या उपटून चौघींचा शॉपिंग मॉलबाहेर राडा, WWE चा थरार पाहण्यासाठी बघ्याची गर्दी
Viral video : सोशल मीडियावर मुलींच्या हाणामारीचे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. या व्हिडिओला सोशल मीडियावर तुफान व्हूज मिळतात.
Dec 24, 2022, 12:12 PM IST
Video : Mumbai मेट्रोमध्ये तरुणाचा लागला डोळा आणि त्याचा सोबत तरुणीने केलं असं कृत्य
Viral Video: सोशल मीडियावर मुंबई मेट्रोमधील एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ पाहून प्रत्येकाला जाणवेल असं आपल्यासोबत पण झालं होतं.
Dec 24, 2022, 11:22 AM ISTVideo : देवदूत! मृत्यूच्या दारात असलेल्या प्रवाशाला CISF जवानाने CPR देऊन वाचवला जीव
Trending Video: सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ (Shocking video) व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये एका प्रवाशासाठी जवान देवदूत ठरला आहे.
Dec 24, 2022, 10:39 AM ISTShri Swami Samarth : कोरोनाचा धोका लक्षात घेता अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिराचा महत्त्वपूर्ण निर्णय
Corona Update : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने कहर केला आहे. भारतातही कोरोनाचे चार रुग्ण आढळलं आहेत. त्यात दिल्लीतील एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशातच महाराष्ट्रात कोरोनाच्या भीतीमुळे मंदिराबद्दल अनेक नियम लागू करण्यात येतं आहे.
Dec 24, 2022, 09:55 AM ISTMedicine cheap : पॅरासिटामॉल, एमॉक्सिलिनसह 127 औषधांच्या किंमती होणार कमी, नागरिकांना मोठा दिलासा
Medicine : बातमी सर्वसामान्यांना दिलासा देणारी. देशात अनेक महत्त्वाची औषधं स्वस्त होणार आहेत. (Cheap Medicine)
Dec 24, 2022, 09:03 AM ISTVideo : अमेरिकेत बर्फवृष्टीचा बॉम्ब, ख्रिसमसला ग्रहण!
Heavy Snowfall : ख्रिसमस उत्सवात पूर्व अमेरिका, युरोप याठिकाणी बर्फवृष्टीने कहर केला आहे. सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झालं आहे. या बर्फवृष्टीचा भयानक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Dec 24, 2022, 08:44 AM ISTहृदयविकाराचा झटका येताच 'तो' कलाकार स्टेजवर कोसळला आणि...; थरकाप उडविणारा Video
Viral Video : लग्न समारंभात नाचत असताना, कधी जीममध्ये लोक अचानक चकर येऊन पडतं आहेत. त्यानंतर त्यांना रुग्णालयात घेऊन गेल्यावर त्यांना मृत्यू घोषित करण्यात येतं...
Dec 24, 2022, 07:46 AM ISTबापरे! महिलेच्या खात्यात एक दोन नव्हे तर तब्बल 270 कोटी आले, तिने काय केलं असेल सांगा
एका महिलेच्या खात्यात थेट 270 कोटी आले आहेत. हे इतके पैसे आल्याने ती शहरातली अरबपती बनली होती. मात्र इतक्या पैश्यांचे तिने काय केलं असेल, असा प्रश्न अनेकांना सतावतोय. त्यामुळे जाणून घेऊयात नेमकं 270 कोटींचे तिने केले काय?
Dec 23, 2022, 10:44 PM ISTviral trending video: हत्ती म्हणतोय ''मला पण''...व्हिडिओची एकच चर्चा
सध्या सोशल मीडियावर जो व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय तो सुद्धा असाच मोबाईलसंदर्भातीलच आहे. हा व्हिडीओ आहे एका मोबाइलवेड्या हत्तीचा..
Dec 23, 2022, 05:25 PM ISTAC Local ने इतक्या लोकांनी केला फुकट प्रवास... आकाडा पाहून चक्रावाल
Passengers Travelling Without Ticket: हल्ली मुंबईसारख्या शहरात फुकट रेल्वे प्रवास (Ac Local) करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे प्रशासनानं कडक कारवाई करण्याची आता वेळ आली आहे. सध्या अशीच एक मोठी बातमी हाती येते आहे. ज्यात हजारो ग्राहकांनी फूकट महागजड्या एसी लोकलचा प्रवास केला आहे.
Dec 23, 2022, 03:43 PM ISTVideo: चक्क टॉयलेटमध्ये बनवली पाणीपुरी ? 'या' विक्रेत्याची हिंमत तर बघा
Panipuri Toilet News: आपल्या सगळ्यांना पाणीपुरी खायला आवडते परंतु हल्ली पाणीपुरी खाणं (panipuri) अनेकांच्या जीवावरही बेतू लागलं आहे. काही वर्षांपुर्वी पाणीपूरीच्या पाणीत लघवी टाकत पाणीपुरी विकणाऱ्या विक्रेत्याचा हा घृणास्पद प्रकार जगासमोर आणला होता आता पुन्हा असाच असाच लज्जास्पद प्रकार वाशी येथे घडला आहे.
Dec 23, 2022, 01:49 PM ISTViral Wedding : नेदरलँडच्या तरूणीने भारतीय तरूणासोबत बांधली लग्नगाठ, हिंदू रितीरिवाजानुसार केलं लग्न
Viral News : भारतात बिहार राज्यात राहणाऱ्या आदि (Indian boy) आणि नेदरलँडमध्ये (netherlands girl) राहणाऱ्या मायराची पहिली भेट 2015 मध्ये ऑस्ट्रेलियात झाली होती. आदि ऑस्ट्रेलियात मास्टर्स शिकत होता तर मायरा तिच्या कामाच्या सुट्टीसाठी तिथे पोहोचली होती. सुदैवाने दोघेही एकाच ठिकाणी राहत होते. यावेळी दोघांनी मिळून ऑस्ट्रेलिया फिरण्याचा निर्णय घेतला होता.
Dec 22, 2022, 10:50 PM IST