Video : लग्नाच्या पहिल्या रात्री वधू वराच्या अचानक रुममध्ये आले कुटुंब आणि मग...
Bride Groom Video : सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं असलेल्या व्हिडिओमध्ये नववधू आणि वराचा आहे. या व्हिडिओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
Dec 26, 2022, 11:12 AM IST
Nashik Big News: बिबट्याच्या हल्ल्यात सहा वर्षीय मुलाचा मृत्यू ; परिसरात दहशतीचं वातावरण
Nashik: अंधाराचा फायदा घेत बिबट्याने मुलावर हल्ला केला त्याला जबड्यात घेऊन त्याने जंगलात पळ काढला,स्थानिकांना समजताच त्यांनी आरडाओरडा करत गावकऱ्यांना कळवलं.
Dec 26, 2022, 10:32 AM ISTअसा इडली सांबार तुम्ही नक्कीच खाल्ला नसेल, Video पाहून नेटकऱ्यांना लागली भूक
Viral Video : सध्या सोशल मीडियावर इडली सांबार बनवतानाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतो आहे. तुम्ही म्हणत असला की त्यात काय एवढं पण एकदा तुम्ही पण हा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल.
Dec 26, 2022, 09:18 AM ISTTrending News : तुम्ही जेवणात योग्य कांदा वापरता का? जाणून घ्या त्याचे प्रकार आणि फायदे
Types of Onion : प्रत्येकाचा स्वयंपाक हा कांदाशिवाय होतं नाही. पण तुम्हाला कांद्याचे प्रकार आणि चांगला कांदा कसा निवडायचा हे माहिती आहे का?
Dec 26, 2022, 06:59 AM IST
गारुड्याने पुंगी वाजवताच अंगात भिनभिनला नागोबा, असा वळवळत आला बाहेर; पाहा Video
Video Viral : गारुडीने पुंगी वाजवताच हा साप आला बाहेर, साप पाहून तुम्ही व्हाल हैराण
Dec 25, 2022, 06:53 PM ISTTrending News : ज्याला Thermos म्हणतो तर ते कंपनीचं नाव आहे मग 'या' बॉटलचं खरं नाव काय आहे? जाणून घ्या
Interesting Fact : थर्मासचा वापर आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या घरी केला जातो. यामध्ये तुम्ही गरम किंवा थंड पाणी ठेवू शकता. या बॉटलचं नाव थर्मास नाही तर काय आहे तुम्हाला माहिती आहे का?
Dec 25, 2022, 05:37 PM ISTVideo : आई Train मध्ये चढली आणि बाळ राहिलं प्लॅटफॉर्मवर अन् मग...
Trending Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. तो पाहून अंगावर काटा येतो. अशी वेळ कुठल्याही आईवर येऊ नये...
Dec 25, 2022, 04:59 PM ISTVideo : भर कार्यक्रमात पती पत्नी करत होती डान्स, पण 'त्या' तरुणीचं KISS कॅमेऱ्यात झालं कैद
Viral Video : आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. हा छोटा मोबाईल आपल्याला क्षणात व्हायरल करतो. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Dec 25, 2022, 04:07 PM IST
Trending News : ऐकावं ते नवलं! पत्नीला नवऱ्यासाठी हव्या 3 GF, कारण ऐकून व्हाल थक्क
Viral News Today : आजच्या जगात नात्यांचा खेळ मांडला आहे का असंच वाटतं. कारण एका महिलेची पोस्ट व्हायरल होते आहे, ज्यामध्ये तिला तिच्या नवऱ्यासाठी एक नाही दोन नाही तर 3 गर्लफ्रेंड हव्या आहेत.
Dec 25, 2022, 03:04 PM IST
Main Atal Hoon : अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारणाऱ्या 'या' अभिनेत्याला ओळखलत का?
आजच्या दिवसाचे निमित्त साधून बॉलिवूडने गोड बातमी शेअर केली आहे.
Dec 25, 2022, 02:27 PM ISTVideo : निर्दयीपणाचा कळस! लग्नासाठी विचारलं म्हणून प्रियकराने प्रेयसीसोबत केलं असं कृत्य
Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. यात व्हिडिओमध्ये एक तरुण तरुणीला बेदम मारहाण करत आहेत.
Dec 25, 2022, 01:03 PM ISTTunisha Sharma Last Video : मृत्यूला कवटाळण्यापूर्वी सेटवर तुनिषा शर्माची अशी होती अवस्था, शेवटचा व्हिडिओ Viral
Tunisha Sharma : अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणाला नवं वळण आलं आहे. या प्रकरणात अभिनेता शिझान खान (Sheezan Khan) याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. असाच शेवटच्या क्षणी मेकअप रुममधील तिचा व्हिडिओ समोर आला आहे.
Dec 25, 2022, 09:19 AM ISTJyotish Tips : Christmas निमित्त तुम्ही 'या' गोष्टी दान किंवा Gift देणार असाल, तर थांबा, नाहीतर व्हाल कंगाल
Vastu Tips : क्रिसमस आणि नवीन वर्षानिमित्त जर तुम्ही कोणाला गिफ्ट किंवा दानधर्म करण्याचा विचार करत असाल तर आधी ही बातमी वाचा, अन्यथा तुमच्यावर आर्थिक संकट कोसळू शकतं.
Dec 25, 2022, 08:31 AM ISTTrending News : पाणी बसून आणि दूध उभं राहून प्यायला हवं, कारण जाणून व्हाल अवाक्
Ayurveda Tips : आपण रोज खाण्यापिण्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण चुका करतो. आयुर्वेदात खाण्यापिण्याच्या सवयीबद्दल सांगण्यात आलं आहे. जर आपण त्याचं पालन नाही केलं तर आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. पाणी कसं प्यायला (Drink Water) हवं याबद्दल पणएक योग्य पद्धत आहे.
Dec 25, 2022, 07:56 AM ISTVideo : निमंत्रण न देता लग्नात पोहोचलं परदेशी जोडप, मग जे घडलं ते...
Viral Video : आपल्या भारतात लग्नात निमंत्रण न दिलेल्या पाहुण्याची वऱ्हाडी कसा पाहुणचार देतात हे प्रत्येकाला माहिती आहे. पण जर परदेशी जोडपं आपलं आणि मग जे घडलं त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे.
Dec 24, 2022, 04:45 PM IST