Holi Viral Video : 'मी होळीचे कपडे नाही घातले थांबा, भर रस्त्यातच फॉरेनरने... Video व्हायरल

Holi Viral Video : सर्वत्र रंगाची उधळण (Rang Panchami 2023) सुरु आहे. अख्खा देश अनेक रंगांनी सजला आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर रंगांचा उत्सह दिसून येतो आहे. अशातच परदेशी पाहुणे कसे सुटणार...एका विदेशी तरुणीला रंग लावण्यसाठी एक तरुण गेला. पण तिने त्याला थांबवलं 'मी होळीचे कपडे नाही घातले थांबा, मला रंग लावा पण...' असं तिने म्हटलं अन् मग...

Updated: Mar 11, 2023, 01:00 PM IST
Holi Viral Video : 'मी होळीचे कपडे नाही घातले थांबा, भर रस्त्यातच फॉरेनरने... Video व्हायरल title=
Holi 2023 foreigner Take off the clothes played with holi colors video viral on Social media trending now

Holi Viral Video : रंगून जाऊ रंगात आता, अखंड उठु दे मनी तरंग,

                             तोडून सारे बंध सारे, असे उधळुया आज हे रंग…

असा हा रंगाचा  (Rang Panchami 2023) सण मोठ्या उत्साहात देश साजरा होतो आहे. सर्वत्र या उत्सवाची धूम दिसून येतं आहे. सोशल मीडियावरही अनेक फोटो आणि व्हिडीओच पाहिला मिळतं आहे. रंग आणि गाण्याचा तालावर सगळं वातावरण रंगमय झालं आहे. सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर अनेक धुलिवंदनाचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यातील एका विदेशी तरुणीचा व्हिडीओ जगाचं लक्ष वेधून घेतं आहे. आपण जे कपडे आपल्याला परत वापरावे वाटतं नाही, जुने झाले असतात ते धुळवड खेळण्यासाठी वापरतो. पण ही विदेशी तरुणी तिचा चांगला ड्रेस घालून घराबाहेर पडली. एक तरुण तिला रंग लावण्यासाठी पुढे आला तर ती चक्क म्हणाली रंग लावा पण थांबा पहिले मी...(Holi 2023 foreigner Take off the clothes played with holi colors video viral on Social media trending now)

अन् तिने चक्क रस्त्यातच कपडे काढले...

झालं असं की सर्वत्र रंग खेळले जातं होते. अशात एक विदेशी तरुणी चांगले कपडे घालून घराबाहेर पडली. बुरा ना मानो होली है! मग काय प्रत्येक जण आज एकमेकांना रंग लावत होता. या तरुणीला पाहून एक तरुण पुढे आला आणि तिला रंग लावण्यासाठी गेला. तिने त्याला थांबवे आणि म्हणाली थांबा माझे कपडे चांगले आहेत मला रंग लावा पण...आणि असं म्हणतं तिने भररस्त्यात आपल्या अंगावरील कपडे काढले. हे पाहून आजूबाजूचे लोक हैराण झाले.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by BAAP (@sunnobc)

बुरा ना मानो होली है!

तिचा हा उत्साह पाहून लोकही अवाक् झाले. मग त्याच्या मित्र आणि मैत्रिणीने त्याला भरपूर रंग लावला. हा व्हिडीओ नीट पाहिला तर गोव्यातील असल्याचं जाणवतं. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. इन्स्टाग्रामवरील sunnobc या अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पोस्ट केल्यापासून आतापर्यंत 52,170 लाइक्स मिळाले आहेत. तर यूजर्सनेही हा व्हिडीओ वारंवार बघत आहेत.