Couple Viral Video : 'त्या' तरुणीने गर्लफ्रेंडसमोरच तिच्या बॉयफ्रेंडला केलं KISS, अन् मग...

kissing Viral Video : इंटरनेटवर आश्चर्यकारक आणि मनोरंजक व्हिडीओने भरलेला आहे. यावर दर सेकंदाला व्हिडीओ व्हायरल होतं असतो. सध्या एक व्हिडीओ सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ज्यात प्रियकर आणि प्रेयसी जेवत असताना ती अचानक आली आणि तिने तरुणाला किस केली...प्रेयसी पाहतच राहिली अन् मग...

Updated: Mar 5, 2023, 03:58 PM IST
Couple Viral Video : 'त्या' तरुणीने गर्लफ्रेंडसमोरच तिच्या बॉयफ्रेंडला केलं KISS, अन् मग... title=
Couple Video stranger girl kisses boyfriend front of girlfriend trending Video Viral on social media

Couple kissing Viral Video : इंटरनेटच्या जमान्यात (Social media video) इथे प्रत्येक गोष्ट कॅमेऱ्यात कैद होते. तुमचं एक कृत्य जगाचं लक्ष वेधून घेतं. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ (Couple Video) जे सेकंद सेकंदला व्हायरल होतं असतात. इथे मनोरंजनापासून भीतीदायक व्हिडीओ (Shocking video) पाहिला मिळतात. सध्या लग्नाचा सिझन सुरु असल्यामुळे लग्नातील वधू वराचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. जीजा साली (Jija Sali Video) , देवर भाभी (Devar Bhabhi Video), वधू वराचे डान्स (bride groom Video) व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. भाभी डान्स व्हिडीओ तर सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये असतात. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचे (Girlfriend Boyfriend Video) अनेक व्हिडीओ या प्लॅटफॉर्म वर पाहिला मिळतात...रोमान्स (Romance video) पासून ते मारामारीपर्यंतचे हे व्हिडीओ यूजर्सचं लक्ष वेधतात. सध्या सोशल मीडियावर एका प्रियक प्रियसीचा व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण झाले आहेत.

'त्या' तरुणीने तिच्या बॉयफ्रेंडला केलं KISS...

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एका कार्यक्रमातील सोहळ्यातील हा प्रसंग आहे. प्रियकर आणि प्रेयसी एका टेबलवर जेवत असताता. अचानक एक तरुणी चालत येते त्या टेबलजवळ येते आणि त्या तरुणाचा चेहऱ्या धरून त्याचा ओठांवर चुंबन देते...हे पाहून प्रियसीला धक्का बसतो. काही सेकंदात अनोखळी तरुणीने तिच्या बॉयफ्रेंडला किस केलं असतं. एवढंच नाही तर किस केल्यावर ती तरुणी पुढे जाते आणि त्या तरुणाच्या मैत्रीणीच्या डोक्याला एक टपली मारती. त्या मैत्रिणाला पहिलेच एक धक्का बसलेला असतो त्यात तिचं अजून हे कृत्य तिला निशब्द करुन जातं. 

आश्चर्यचकित करणारा व्हिडीओ व्हायरल 

हा व्हिडीओ ट्वीटरवर Great Videos या अकाऊंवर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 4.9M व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, जेवढी ती मुलगी शॉकमध्ये आहे तेवढ्याच त्या तरुणालाही धक्का बसला आहे. तो आपल्या प्रियसीला वारंवार सांगतोय मी काही नाही केलं...हा मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.