Astrology Tips: घरात सातत्याने वाद होताहेत? पैशांचीही चणचण भासतेय तर करा 'हे' उपाय
Astrology Tips: वास्तुशास्त्रात काही उपाय आहेत ते आपण केले तर निश्चितच आपल्या घरात भरभराट होते आणि देवी लक्ष्मी आणि धनदेवता कुबेर आपल्यावर सतत कृपादृष्टी करतात.
Jan 18, 2023, 11:29 AM ISTVastu Tips For House Keys: घरात चाव्या कुठंही ठेवू नका, महागात पडेल; पाहा त्यांची योग्य जागा
Vastu Tips For Placing House Keys : सहसा घराच्या कुलूपाची, बाईक- कारची, किंवा मग कपाटाची चावी हाताला मिळाली की ती कोणत्यातरी टेबलावर ठेवण्याचीच आपली सवय. पण, ही सवय योग्य नाही माहितीये?
Jan 17, 2023, 07:31 AM ISTVastu Tips: मकर संक्रांतीला घरातील पूर्व दिशेला ठेवा ही छोटीसी वस्तू, आर्थिक चणचण दूर होणार
Makar Sankranti 2023: मकर संक्रांती हा सण यंदा 15 जानेवारी 2023 रोजी साजरा केला जाणार आहे. हिंदू धर्मात या सणाचं खूप महत्त्व आहे. या दिवसी सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत गोचर करतात. या गोचराला मकर संक्रांती असं संबोधलं जातं. हा दिवस खास सूर्यदेवांशी निगडीत आहे.
Jan 12, 2023, 03:27 PM ISTVastu Tips: बाहेरून आल्यानंतर कोणत्या दिशेला चप्पल ठेवावी, वास्तुशास्त्राचं हा नियम चुकला तर व्हाल कंगाल
वास्तुशास्त्रानुसार चप्पल कुठे ठेवावी जाणून घेऊया...
Jan 11, 2023, 06:30 PM ISTVastushastra tips: घरात नांदेल सुख समृद्धी आणि येईल भरपूर पैसा...'हे' रोप घरात लावा..आठवड्यात फरक जाणवू लागेल
Vastushastra tips: हळदीचं रोप तुमच्या घरातील वास्तुदोषही दूर करते. हळद अग्नेय दिशेला ठेवल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात
Jan 11, 2023, 04:37 PM ISTAstrology Tips: झोपताना या गोष्टी डोक्याशेजारी असूच नयेत...जीवनात दिसेल नकारात्मक परिणाम
डोक्याजवळ आरसा ठेवणे टाळा. तसेच वास्तुनुसार, झोपताना आपली सावली आरशात दिसू नये. यामुळे भीतीदायक स्वप्ने रात्री येतात आणि वैवाहिक जीवनातही समस्या येऊ शकतात.
Jan 10, 2023, 05:12 PM ISTAngaraki Chaturthi 2023 : आज पहिली अंगारकी चतुर्थी, 'या' राशींवर लक्ष्मीची कृपा तर चुकूनही करु नका 'ही' कामं
Sakat Chauth Vrat 2023 : नवीन वर्षातील आज पहिली अंगारकी चतुर्थी आहे. त्यामुळे मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर आणि पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती भक्तांनी दर्शनासाठी रीघ लावली आहे.
Jan 10, 2023, 07:31 AM ISTAstrology Upay for Homes : 'हे' उपाय करा आणि मिळवा हक्काचं घर!
Astrology Upay for Homes : हक्काच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कोकण मंडळाच्या घरांसाठी पुढील आठवड्यात जाहिरात निघणार आहे. पण अनेक वेळा फॉर्म भरून पण घर विकत घेण्यात अडचणी येतात.
Jan 9, 2023, 06:48 AM ISTEvil Eye : 'हे' आहेत नजर लागल्याचे संकेत! तेव्हा लगेचच करा हे उपाय
Evil Eye Signs : भारतात आपण लहानपणापासून ऐकलं आहे, लहान मुलांचे फोटो दाखवू नका त्यांना नजर लागेल. तर किती सुंदर दिसतंय असं म्हटलं तर लगेचच काळा टिका लावला जातो. तुम्हाला प्रश्न पडला असेल की नजर लागली हे कसं ओळखायचं?
Jan 8, 2023, 07:32 AM ISTVastu Tips : सकाळी उठल्यानंतर 'या' 4 गोष्टी करु नका,अन्यथा होईल आर्थिक नुकसान
Vastu Tips for Morning : वास्तूशास्त्रात आपल्या प्रगतीसाठी आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी अनेक उपाय सांगितले आहेत. आपल्या छोट्या छोट्या गोष्टी अनेक वेळा आपल्याला आर्थिक संकटात नेतात. जर तुम्ही सकाळी उठल्यावर या चुका करत असाल तर वेळीच सावध व्हा.
Jan 7, 2023, 06:58 AM ISTAstro Tips: 'हे' शुभ संकेत सांगतात तुमच्याकडे लवकरच येणार आहे भरपूर पैसा
Astrology Tips: घराच्या खिडकीत कबुतराने घरटं बांधलं असेल, तर तुमच्या घरात लवकरच खूप पैसे येणार आहेत.
Jan 5, 2023, 12:37 PM ISTVastu Tips: आरशामुळे खुलणार नशिबाचं दार! वास्तुशास्त्रातील उपाय जाणून घ्या
Vastu Tips Of Mirror: घर बांधताना वास्तुशास्त्राचं पालन केल्यास फायदा होतो. असं असलं तरी वास्तु बांधू झाल्यानंतर काही गोष्टींकडे लक्ष ठेवणं महत्त्वाचं आहे. कारण घरातील प्रत्येक वस्तुंचा प्रभाव आपल्यावर पडत असतो. वस्तुंच्या सकारात्मक आणि नकारात्मक उर्जेबाबत माहिती असणं आवश्यक आहे.
Jan 4, 2023, 04:53 PM ISTvastushastra tips for wealth : नवीन वर्षात घरात या ठिकाणी Money Plant लावेल तर वर्षभर पडेल पैशांचा पाऊस
(new year 2023 vastu tips )वास्तुशास्त्रात काही झाडं लकी मानली जातात. ही झाडं घरी लावल्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तसेच तुमचं नशिब फळफळणार आहे.
Jan 1, 2023, 04:46 PM ISTVastu Tips: सकाळी उठल्याबरोबर या 6 गोष्टी करा, लक्ष्मी होईल प्रसन्न; पैसाच पैसा
दिवसाची सुरुवात चांगली असेल तर संपूर्ण दिवसही चांगला जातो आणि आपल्या आयुष्यातील समस्या दूर राहाव्यात असे प्रत्येक व्यक्तीला वाटते. त्यामुळे सकाळी उठल्यावर ही काम करा आणि तुमचे नशीब उजळवा.
Dec 27, 2022, 03:51 PM ISTTrending News : जेवणात पोळी आणि भात वाढताना तुम्ही देखील 'ही' चूक करता मग थांबा, नाहीतर...
Vastu Tips : घरात मोठी माणसं अनेक वेळा सांगता ताट्यात कधी एकत्र 3 पोळ्या वाढू नयेत (Why Not To Serve 3 Rotis). अगदी भात वाढतानाही अनेक जणी या चुका करतात... शास्त्रामध्ये ताट वाढताना कुठल्या चुका करु नये हे सांगण्यात आलं आहे.
Dec 25, 2022, 12:07 PM IST