uddhav thackeray

नवनीत राणा यांनी 'दम'ची भाषा वापरली, न्यायालयाच्या अटी आणि शर्तीचे उल्लंघन केलं का?

Navneet Rana and Hanuman Chalisa controversy : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आज मीडियाशी संवाद साधला. मात्र, जामीनावर सुटका झालेल्या नवनीत यांना मीडियाशी बोलण्यास मनाई करण्यात आली होती. तरीही त्यांनी टीका केली.

May 8, 2022, 03:30 PM IST

14 दिवस नाही तर मी 14 वर्षे जेलमध्ये राहू शकते - नवनीत राणा

Hanuman Chalisa controversy: अमरावतीचे अपक्ष खासदार नवनीत राणा यांना रविवारी मुंबईतील लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णलयातून बाहेर पडल्यानंतर आपल्याला तुरुंगात डांबले. मी काही घाबरत नाही. 14 दिवस नाही तर 14 वर्षे जेलमध्ये राहण्यास तयार आहे, असे आव्हान त्यांनी यावेळी दिले.

May 8, 2022, 12:38 PM IST

'मातोश्रीत आता फक्त 'खेळण्यातला धनुष्य-बाण' उरलाय', मनसेची टीका

मनसेने पुन्हा एकदा शिवसेनेवर टीका केली आहे.

May 5, 2022, 06:15 PM IST