uddhav thackeray

Congress Leaders Upset From No Financial Aid For Adivasi Development By CM PT35S

राज्यसभा निवडणूक : शिवसेनेतून या तिघांची जोरदार चर्चा, हे नाव आघाडीवर

 ​Rajya Sabha elections: राज्यसभेची सहावी जागा शिवसेना लढवणार असल्याचे निश्चित झाल्यानंतर आता उमेदवार कोण याची चर्चा जोरात सुरु झाली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये या निवडणुकीसाठी चढाओढ दिसून येत आहे. 

May 20, 2022, 11:36 AM IST

बाळासाहेब असते तर मित्राबरोबर युती केल्याचा आनंदच झाला असता - आदित्य ठाकरे

युवासेना आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई विद्यापीठातील दीक्षान्त सभागृहात भरविण्यात आलेल्या बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनप्रवास उलगडून दाखविणाऱ्या छायाचित्रांचे प्रदर्शनास भेट दिली. यावेळी त्यांनी जुन्या आठवणी सांगितल्या.

 

May 19, 2022, 02:20 PM IST
Union Minister Narayan Rane critises Chief Minister Uddhav Thackeray In Shivsena Sabha PT1M30S