uddhav thackeray

''फडणवीस साहेब तर बायका तुम्हाला हांड्याने हाणतील'' - खा.इम्तियाज जलील

औरंगजेबाच्या कबरीवर कुत्राही लघवी करणार नाही असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला. त्यावरून औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना खुल आव्हान दिलं आहे.

May 16, 2022, 05:17 PM IST
Aurangabad Devendra Fadanvis Will Be Agitation For Water Problem On 23 May PT1M50S

VIDEO | औरंगाबादमध्ये पाणीप्रश्न पेटणार, भाजप काढणार मोर्चा

Aurangabad Devendra Fadanvis Will Be Agitation For Water Problem On 23 May

May 16, 2022, 04:20 PM IST

सहलीला तुम्ही गेला होतात, आम्ही नाही, फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

Devendra Fadnvis On Uddhav Thackeray | मुख्यमंत्र्यांनी शनिवारी बीकेसीत झालेल्या जाहीर सभेत फडणवीस यांच्यावर 'देवेंद्र तुम्ही गेला असतात ना तर तुमच्या वजनाने पडली असती', अशा शब्दात बाबरीच्या मुद्द्यावरुन टीका केली होती.

May 15, 2022, 09:55 PM IST

Devendra Fadnvis | पहाटेच्या शपथविधीबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले.......

 Devendra Fadnvis on Morning Swearing | देवेंद्र फडणवीस यांनी  2019 मध्ये अजित पवार यांच्यासोबत घेतलेल्या शपथविधीबाबतही वक्तव्य केलं.

May 15, 2022, 09:01 PM IST

फोटोग्राफी करुन वाघ होता येत नाही, आता वाघ एकच...फडणवीसांचं ठाकरेंना जोरदार प्रत्यूत्तर

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सभेत विविध मुद्द्यांवर सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला आहे.

May 15, 2022, 08:27 PM IST

Devendra Fadanvis | मुख्यमंत्र्यांची कालची सभा ही मास्टर नव्हे तर लाफ्टर सभा, फडणवीस यांची टीका

विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शनिवारी मुंबईतील बीकेसीत 14 मे ला झालेल्या सभेवरुन जोरदार टीका केली आहे.

 

May 15, 2022, 08:15 PM IST

उद्धव ठाकरे यांच्यावर नवनीत राणा यांची टीका, 'लाचार मुख्यमंत्र्यांची लाचार सभा'

​Navneet Rana criticize on Uddhav Thackeray : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.  

May 15, 2022, 11:52 AM IST

शिवसेनेच्या सभेनंतर मुंबईत आज भाजपची उत्तर सभा

After the Shiv Sena rally, BJP's answer rally in Mumbai today : शिवसेनेच्या सभेनंतर मुंबईत आज भाजपची उत्तर सभा होणार आहे. आज पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची तोफ धडाडणार आहे. 

May 15, 2022, 10:25 AM IST

उद्धव ठाकरे यांच्यावर फडणवीस यांचा पलटवार, जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा !

Maharashtra Politics​ News : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या बीकेसीतील सभेनंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस (BJP Leader Devendra Fadnavis) यांनी ट्विट करत जोरदार पलटवार केला आहे. अरे छट हा तर निघाला... 

May 15, 2022, 07:19 AM IST