uddhav thackeray

ठाकरे कुटुंबियांवर आघात, बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी संजीवनी करंदीकर यांचं पुण्यात निधन

संजीवनी करंदीकर यांना काल सायंकाळी दीनानाथ हॉस्पिटल येथे करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

May 13, 2022, 02:09 PM IST

हिंदू जननायक नक्की कोण? शिवसेना नेत्याच्या पोस्टरची राजकीय वर्तुळात चर्चा

 हिंदू जननायक नक्की कोण? यावर अनेक दिवसांपासून शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये पोस्टरबाजी सुरु आहे

May 13, 2022, 11:43 AM IST

मनी लाँड्रिंग प्रकरणात आदित्य ठाकरे यांचीही होणार चौकशी?

उद्धव ठाकरे सरकारचे मंत्री, नातेवाईक आणि त्यांचे लागेसंबंध असणारे कॉन्ट्रॅक्टर असा एकूण २६ जणांवर आरोप केले. त्यातील अनेक जण जेलमध्ये आहेत. 

May 12, 2022, 06:08 PM IST
Top Headlines 7:00 AM PT1M29S

शिवसेनेच्या टीझरमध्ये राज ठाकरेंच्या सभेतली गर्दी?

 शिवसेना (Shiv Sena) आणि मनसेत (MNS) नवं युद्ध सुरू झालंय. यावेळी तर मनसेनं शिवसेनेवर चक्क चोरीचा आरोप केलाय. 

May 11, 2022, 10:38 PM IST

OBC आरक्षणावरून उद्धव ठाकरे यांची मध्यप्रेदशच्या मुख्यमंत्र्यांची 'फोन पे चर्चा'

OBC आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घेण्याचे आदेश महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्य निवडणूक अयोग्य आणि राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

May 11, 2022, 08:19 PM IST

'राज्य सरकार हनुमान भक्तांना, तर केंद्र सरकार दाऊदच्या हस्तकांना पकडतंय' - आशिष शेलार

भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेला वाद आता शिगेला पोहोचला आहे. आरोप आणि प्रत्यारोपाचे सत्र दोन्ही पक्षांमध्ये काही नवीन राहिलेले नाहीत. 

May 10, 2022, 03:04 PM IST