Video: झेपत नसेल तर गृहमंत्र्यांनी...; उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला
Uddhav Thackeray Criticize DyCM Fadnavis And CM Shinde In Thane
Apr 4, 2023, 05:30 PM ISTRoshani Shinde: मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात राडा! शिंदे-ठाकरे गटामध्ये मारहाण
Uddhav Balasaheb Thackeray Group leader Roshni Shinde And Hospital Dr On Pregnancy
Apr 4, 2023, 05:15 PM IST'फडतूस गृहमंत्री' टीकेवरुन फडणवीसांचं ठाकरेंना प्रत्युत्तर
DyCM Devendra Fadnavis Revert Uddhav Thackeray
Apr 4, 2023, 05:10 PM ISTफडतूस गृहमंत्री आपल्याला लाभालाय; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर टीका
Uddhav Thackeray Criticize Devendra Fadnavis And Eknath Shinde
Apr 4, 2023, 05:05 PM ISTMaharashtra Politics : फडणवीस यांच्यावर टीका; भाजप नेत्याची उद्धव ठाकरे यांना थेट धमकी
Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंनी फडणीस यांच्यावर कडक शब्दांत टीका केल्यामुळे भाजप आक्रमक झाली आहे. उद्धव ठाकरेंनी अशा शब्दांत पुन्हा टीका केली तर त्यांना घराबाहेर पडू देणार नाही असा सज्जड इशाराच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. तसेच उद्धव ठाकरे घरकोंबडा असल्याची टीका देखील बावनकुळे यांनी केली.
Apr 4, 2023, 05:03 PM ISTगृहमंत्री राजीनामा देणार? उद्धव ठाकरे यांच्या टीकेवर देवेंद्र फडणवीस यांचं खणखणीत उत्तर!
DyCM Devendra Fadnavis Brief Media Uncut On Reverting Uddhav Thackeray
Apr 4, 2023, 04:15 PM ISTMaharastra Politics: रामदास कदम यांनी चालवलं उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र, म्हणाले...
Shiv Sena Leader Ramdas Kadam Criticize Uddhav Thackeray As Gaddar
Apr 4, 2023, 04:05 PM ISTMaharashtra Politics: फडतूस म्हणत ठाकरे आणि फडणवीसांची एकमेकांवर टीका! पण 'फडतूस'चा नेमका अर्थ काय?
Uddhav Thackeray Vs Devendra Fadnavis Fight: सध्या राज्यामधील वातावरण या फडतूस शब्दावरुन तापलं आहे. मात्र या शब्दाची निर्मिती कशी झाली आणि त्याचा नेमका अर्थ काय तुम्हाला माहिती आहे का?
Apr 4, 2023, 03:51 PM IST'फडतूस गृहमंत्री' म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांनी दिलं जशास तसं उत्तर, म्हणाले "जर आम्ही तोंड..."
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फडतूस गृहमंत्री असा उल्लेख केल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांना उत्तर दिलं आहे. मी नागपूरचा असून मला त्यापेक्षाही वाईट शब्दांत बोलता येतं असा इशाराच त्यांनी दिला आहे.
Apr 4, 2023, 03:22 PM IST
"लाचार, लाळघोटेपणा करणारा फडतूस गृहमंत्री", रोशनी शिंदे भेटीनंतर उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांवर संतापले
Uddhav Thackeray Meets Roshni Shinde: ठाण्यातील युवासेनेच्या पदाधिकारी रोशनी शिंदे (Roshni Shindey) यांना मारहाण करण्यात आल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका केली.
Apr 4, 2023, 02:47 PM IST
माझ्या जीवाचे बरे वाईट झाल्यास जबाबदार कोण?; रोशनी शिंदे यांचा सवाल, उद्धव ठाकरेंकडून विचारपूस
Roshni Shinde : शिंदे गटाकडून मारहाण झालेल्या रोशनी शिंदे यांनी माझ्या जीवाला धोका आहे. माझ्या जीवाचे बरे वाईट झाल्यास कोण जबाबदार, असा सवाल विचारला आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी त्यांची रुग्णालयात भेट घेऊन विचारपूस केली.
Apr 4, 2023, 02:20 PM ISTशिंदे गटाकडून महिला पदाधिकाऱ्याला मारहाण; विचारपूस करण्यासाठी उद्धव ठाकरे ठाण्यात
ठाण्यातील युवासेनेच्या महिला पदाधिकाऱ्याला काल मारहाण करण्यात आली होती. आज तिला अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्यात आले आहे. तिच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आज दुपारी 1 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि सौ रश्मी ठाकरे ठाण्यात येत आहेत.
Apr 4, 2023, 12:43 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात पुन्हा राडा, ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला शिंदे गटाकडून मारहाण
Thane Crime News : ठाण्यात शिंदे आणि ठाकरे गटात जोरदार मारहाण झाली आहे. यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला शिंदे गटाकडून मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. रोशनी शिंदे या ठाकरे गटाच्या युवासेनेच्या कार्यकर्त्या आहेत. ठाकरे गटाने मध्यरात्री कासारवडवली पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन केले, त्यानंतर तक्रार नोंदवण्यात आली. गुन्हा नोंदवला नाही.
Apr 4, 2023, 08:25 AM ISTमहाविकास आघाडीची संभाजीनंतर आता नागपुरात 'वज्रमूठ', 16 एप्रिलला 'विश्वास प्रदर्शन'
Maha vikas Aghadi Sabha in Nagpur : महाविकास आघाडीची आता नागपुरात 16 एप्रिलला सभा होत आहे. संभाजीनंतरमधील सभेला अलोट गर्दी झाली होती. त्यामुळे नागपूरच्या दर्शन कॉलनीतील मैदानावर होणाऱ्या सभेत महाविकस आघाडी किती गर्दी जमवणार याची उत्सुकता आहे.
Apr 4, 2023, 07:46 AM ISTउद्धव ठाकरेच महाविकासआघाडीचे नेतृत्व करणार?
Uddhav Thackeray will lead Maha Vikas Aghadi
Apr 3, 2023, 09:10 PM IST