उद्धव ठाकरे यांच्यासोबत असणारा तो व्यक्ती कोण? अखेर उलगडा झाला
Who is that person with Uddhav Thackeray
Apr 3, 2023, 08:40 PM ISTउद्धव ठाकरेंच्या खुर्चीमागे दिसलेली ती व्यक्ती कोण?
Who is that person living with Uddhav Thackeray
Apr 3, 2023, 07:30 PM ISTMaharashtra Politics : वज्रमूठ मविआची, चेहरा मात्र ठाकरेंचाच! उद्धव ठाकरेच मविआचं नेतृत्व करणार?
छत्रपती संभाजीनगरमध्ये मविआची सभा झाली. मात्र या सभेत अशा अनेक गोष्टी घडल्या ज्यामुळे भविष्यात ठाकरेच मविआचे नेते असतील यावर शिक्कामोर्तब झालं.
Apr 3, 2023, 06:29 PM ISTगुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर निशाणा; मविआच्या सभेवरुन लगावला टोला
Gulabroa Patil Targeted Uddhav Thackeray Over Sambhajinagar Rally
Apr 3, 2023, 12:45 PM ISTउद्धव ठाकरे यांची भाजपवर जोरदार टीका
Uddhav Thackeray strongly criticized BJP
Apr 2, 2023, 10:00 PM ISTUddhav Thackeray: ...तेव्हा तुम्ही मिंधेंचं काय चाटत होता? उद्धव ठाकरे यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
Uddhav Thackeray : भाजपा न्यायव्यवस्थेवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. न्यायवृंदामध्ये आपली माणसं घुसवायचा यांचा डाव आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची नेमणूक करताना आमचं ऐकलंच पाहिजे असं यांचं म्हणणं आहे. ज्या दिवशी न्यायालय यांच्या बुडाखाली जाईल, त्या दिवशी देशात आपल्याला लोकशाहीला श्रद्धांजली वाहावी लागेल असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.
Apr 2, 2023, 08:38 PM ISTMaharahtra Politics : उद्धव ठाकरे, अजित पवार संभाजीनगरमध्ये दाखल पण महाविकास आघाडीचा महत्वाचा नेता गैरहजर; वज्रमूठ सभा चर्चेत
MVA Sambhajinagar Sabha : छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीच्या जाहीर सभेला आता काही वेळ उरला असाताना मोठी बातमी समोर आली आहे.
Apr 2, 2023, 06:40 PM ISTगडाखांना मंत्रिपद का दिलं? संजय शिरसाट यांचा उद्धव ठाकरेंना सवाल
Sanjay Shirsat question to Uddhav Thackeray
Apr 2, 2023, 06:10 PM ISTNMACC : माजी 'मिसेस मुख्यमंत्र्यांचा' ग्लॅमरस लूक पाहिला का? पाहा PHOTO
Devendra Fadnavis and Uddhav Thackeray Attend NMACC Launch: नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचे (NMACC) उद्घाटन शुक्रवारी मुंबईत झाले. यावेळी कलावंत, धार्मिक गुरु, क्रीडा व व्यावसायिक जगतातील नामवंत व्यक्ती उपस्थित होत्या. रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी आणि त्यांची मुलगी ईशा अंबानी यांनी उद्घाटन समारंभाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात बॉलिवूड, हॉलीवूड, क्रीडा आणि राजकारणाशी संबंधित अनेक नामवंत व्यक्ती दिसल्या. यासोबतच महाराष्ट्राच्या दोन्ही माजी मिसेस मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
Apr 2, 2023, 03:37 PM IST
Video | फक्त दाखवण्यापुरते बोलायचे अन्... सावरकर गौरव यात्रेत मुख्यमंत्र्यांची उद्धव ठाकरेंवर टीका
CM Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray during Savarkar Gaurav Yatra
Apr 2, 2023, 03:15 PM ISTVideo | उद्धव ठाकरे जवाब दो! सेनाभवनासमोरच भाजपची घोषणाबाजी
Shiv Sena Bhavan Bjp savarkar yatra ghoshnabaji
Apr 2, 2023, 03:05 PM ISTSanjay Raut Death Threat: कोणालाही धमकी दिली तर सरकार आणि पोलीस शांत बसणार नाही - देवेंद्र फडणवीस
MP Sanjay Raut Death Threat: महाराष्ट्रमध्ये कोणी कोणालाही धमकी दिली तर सरकार आणि पोलीस शांत बसणार नाही. कोणताही व्यक्ती असला तरी कारवाई होईल. संपूर्ण तपास केला जाईल. आणि ज्याने कोणी धमकी दिली असेल त्यावर कारवाई होईल, अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
Apr 1, 2023, 01:12 PM ISTSanjay Raut : राज्य सरकारवर आणि गृहमंत्र्यांवर खासदार संजय राऊत यांचे गंभीर आरोप
Sanjay Raut : राज्य सरकारवर आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केलाय. राज्यात सरकार पुरस्कृत गुंडगिरी, दहशतवाद, दंगली होत असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.
Apr 1, 2023, 12:43 PM ISTMahavikas Aghadi Sabha । संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची सभा होणार
Mahavikas Aghadi Sabha at Sambhajinagar
Apr 1, 2023, 11:40 AM ISTNMACC Launch: नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरची धमाकेदार सुरुवात; बॉलिवूडसह राजकीय नेत्यांची मांदियाळी, पाहा VIDEO
Nita Mukesh Ambani Cultural Center in Mumbai: नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचं उद्घाटन शुक्रवारी मुंबईत मोठ्या थाट्यामोट्यात पार पडलं. बॉलिवूड सेलेब्रिटी, धार्मिक नेते, क्रीडा आणि व्यावसायिक जगताशिवाय देशातील नामवंत व्यक्तींच्या उपस्थितीमुळे जगाचं लक्ष वेधलं.
Apr 1, 2023, 08:59 AM IST