Video | जशी स्क्रिप्ट आली तशी वाचली... माहिम मजार प्रकरणावरुन उद्धव ठाकरे यांची टीका
Uddhav Thackeray On Raj Thackeray Talking On Illegal Dargha
Mar 23, 2023, 05:35 PM ISTठाकरे विरुद्ध ठाकरे : राज ठाकरेंच्या टीकेवर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray Vs uddhav Thackeray
Mar 23, 2023, 04:55 PM ISTफडणवीसांबरोबरच्या 'त्या' एन्ट्रीवर उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण
Uddhav Thackeray On Entering Vidhan Bhavan With Devendra Fadnavis
Mar 23, 2023, 04:45 PM ISTराज यांची टीका, मजार प्रकरणाबद्दल नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे
Raj Thackeray Speech Uddhav Thackeray says its Scripted
Mar 23, 2023, 04:35 PM IST'मी उद्धवला समोर बसवून वाद मिटवला', राज ठाकरेंच्या 'त्या' दाव्यावर उद्धव ठाकरे म्हणाले "गेल्यावर्षी मी..."
Uddhav Thackeray on Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा (Gudi Padwa) मेळाव्यात उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) गंभीर आरोप केले असून, त्यांच्यामुळेच शिवसेना फुटल्याचा दावा केला आहे.राज ठाकरेंच्या या आऱोपांवर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं असून गेल्या 18 वर्षांपासून तेच रेकॉर्डिंग सुरु असल्याचा टोला लगावला आहे.
Mar 23, 2023, 02:11 PM IST
फडणवीसांशी युती करणार का? उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले "कदाचित..."
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis: एकेकाळी युतीत असणारे मात्र आता एकमेकांचे कट्टर विरोधक झालेले उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज एकत्र दिसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. दोन्ही नेते हसत, गप्पा मारत विधानभवनात (Vidhan Bhavan) पोहोचल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी त्यावर भाष्य केलं आहे.
Mar 23, 2023, 01:35 PM IST
Political News : उद्धव ठाकरे - देवेंद्र फडणवीस यांची एकत्र एन्ट्री झाली आणि...
Maharashtra Budget Session : विधानसभा सभागृहाचे कामकाज सुरु होताच देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र विधानभवनात प्रवेश केला.
Mar 23, 2023, 01:14 PM ISTMaharashtra Politics | उद्धव ठाकरे- देवेंद्र फडणवीस पुन्हा एकत्र, पाहणारे पाहतच राहिले
Maharashtra Politics Devendra Fadanvis Uddhav Thackeray Together
Mar 23, 2023, 11:45 AM ISTVidhan Bhavan | देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे विधानभवनात एकत्र
Devendra Fadnavis and Thackeray together in Vidhan Bhavan
Mar 23, 2023, 11:25 AM ISTMaharashtra Politics : देवेंद्र फडणवीस- उद्धव ठाकरे पुन्हा साथ साथ? एकत्र पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या
Maharashtra Politics : गुरुवारी सभागृहाचे कामकाज सुरु होताच विधानभवनाबाहेर अतिशय रंजक असे चित्र पाहायला मिळाले. एकमेकांवर टीका करणारे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र प्रवेश केल्याने सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे
Mar 23, 2023, 11:21 AM ISTराज ठाकरे यांची उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका
Raj Thackeray strongly criticized Uddhav Thackeray and Chief Minister Eknath Shinde
Mar 22, 2023, 11:05 PM ISTAjit Pawar | कधी मारला डोळा, कधी मारली बुक्की... करारी अजितदादांना मिश्किलपणाची हुक्की
Lighter Moments Of Opposition Leader Ajit Pawar Report
Mar 22, 2023, 10:30 PM ISTMNS Padwa Melava: राज ठाकरे आधी म्हणाले, "...म्हणून मी शिवसेनेतून बाहेर पडलो" नंतर एकाच वाक्यात शिंदे-ठाकरेंना केलं लक्ष्य
MNS Padwa Melava Raj Thackeray Talks About Shivsena: शिवसेनेमध्ये पडलेली उभी फूट आणि त्यानंतर पक्षाचं नाव आणि पक्षचिन्हावरुन झालेल्या वादानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे यांनी थेट उल्लेख करत या विषयावर भाष्य केलं.
Mar 22, 2023, 09:57 PM ISTMNS Padwa Melava: नारायण राणे शिवसेनेमधून बाहेर पडलेच नसते पण...; राज ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
MNS Padwa Melava Raj Thackeray Slams Uddhav: राज ठाकरेंनी थेट उद्धव ठाकरेंचा उल्लेख करत हल्लाबोल केला. तसेच शिवसेना आणि धनुष्यबाण या वादावरही राज ठाकरेंनी पहिल्यांदाच उघडपणे भाष्य केलं.
Mar 22, 2023, 08:58 PM ISTस्वबळावर लढणार की युतीची गुढी उभारणार? राज ठाकरेंची तोफ शिवतीर्थावर धडाडणार
गुढी पाडव्याला राज ठाकरेंची सभा दादरच्या शिवाजी पार्कवर होणार आहे. या सभेसाठी मनसेनं जे टिझर जारी केलेत, त्यातून मनसेचा पुढचा अजेंडा काय आहे, याचा अंदाज बांधला जातोय.
Mar 21, 2023, 09:51 PM IST