Aditya Thackeray | भाजप गल्लीतल्या गुंडांना पाठिंबा देत आहेत - आदित्य ठाकरे
Aditya Thackeray on Gulabrao Patil
Apr 23, 2023, 02:05 PM ISTUddhav Thackeray | आज उद्धव ठाकरेंची जळगावच्या पाचोऱ्यात सभा
Uddhav Thackeray's meeting in Jalgaon's Pachora today
Apr 23, 2023, 02:00 PM ISTजळगावात आज उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार; शिंदे गटाचे पाच आमदार निशाण्यावर?
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे सभा पार पडणार आहे. शिंदे गटाच्या पाच आमदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे कुणावर तोफ डागणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. दुसरीकडे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या समर्थकांनी सभा उधळून लावण्याचा इशारा दिला आहे.
Apr 23, 2023, 12:36 PM ISTUddhav Thackeray : सभेआधी उद्धव ठाकरे यांचे बॅनर्स पोलिसांनी हटवले
Uddhav Thackeray Sabha : जळगाव पोलिसांनी उद्धव ठाकरे यांचे बॅनर्स हटवले आहेत. जळगावच्या पाचोरामध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आहे. मात्र त्याआधीच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी बॅनर्स लावले होते.
Apr 22, 2023, 03:07 PM ISTसंजय राऊत यांना जळगावात काळे झेंडे दाखवणाऱ्या गुलाबराव पाटील यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
Sanjay Raut Jalgaon Visit : खासदार संजय राऊत जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. राजधानी एक्स्प्रेसने राऊत यांचे जळगाव रेल्वे स्थानकावर आगमन झाले. यावेळी जळगाव रेल्वे स्थानकावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्यावतीने त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. दरम्यान, गुलाबराव पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला.. पण,
Apr 22, 2023, 08:24 AM ISTउद्धव ठाकरेंच्या काळात आनंदाने, तर पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात... अजित पवारांचा गौप्यस्फोट
दोन वेळा उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं, आता मुख्यमंत्री म्हणून 2024 नाही तर आताच क्लेम करणार असं सांगत अजित पवार यांनी पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.
Apr 21, 2023, 07:49 PM ISTVideo | भाजपच्या पोपटाने नोटबंदीतल्या मृत्यूंबाबत बोलावं - संजय राऊत
MP Sanjay Raut Revert To MNS Chief Raj Thackeray Remarks
Apr 21, 2023, 04:10 PM ISTKarnataka Elections 2023 : ठाकरे गट कर्नाटक विधानसभेच्या रिंगणात, इतक्या जागा लढवणार
Karnataka Elections 2023 : ठाकरे गट कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे करणार आहे. ठाकरे गटाकडून काही मोजक्याच जागा लढविण्यात येणार आहे. कर्नाटकात भाजपमध्ये मोठी बंडखोरी झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर काहींनी पक्षाला रामराम केला आहे. त्यामुळे ठाकरे गट निवडणुकीच्या रिंगणात उतरत असल्याने लक्ष लागले आहे.
Apr 21, 2023, 03:48 PM ISTKharghar News | खारघर दुर्घटनेवरून उद्धव - राज आमनेसामने
Thackeray Vs Thackeray On Kharghar Incident
Apr 21, 2023, 11:50 AM ISTUddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांच्याकडून बाळासाहेबांच्या स्मारकाची पाहणी, म्हणाले...
Uddhav Thackeray Statement On Balasaheb Memorial
Apr 20, 2023, 09:05 PM ISTखारघर दुर्घटनेवरुन ठाकरे बंधू आमने-सामने; राज ठाकरे उद्धव ठाकरेंना म्हणाले "उगाच ..."
Raj Thackeray on Kharghar Mishap: खारघर दुर्घटनेवरुन (Kharghar Mishap) ठाकरे बंधू आमने-सामने आले आहेत. एकीकडे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्य सरकारवर टीका केलेली असताना दुसरीकडे राज ठाकरेंनी (Raj Thackeray) मात्र सरकारची पाठराखण केली आहे.
Apr 20, 2023, 07:07 PM IST
Shinde Group Vs Thackeray Group | कोकणात ठाकरे-शिंदेंमधला संघर्ष टोकला, लांजा नगरपंचायतीत अविश्वासदर्शक ठराव
Shinde Group Vs Thackeray Group Lanja
Apr 18, 2023, 10:20 AM ISTShivSainik : मातोश्री पाठीशी! ठाकरेंनी तब्बल इतके लाख भरुन शिवसैनिकांना जेलमधून बाहेर काढले
Maharashtra Politics : 19 पैकी चार पाच जण सोडले तर इतर शिवसैनिकांची दंड भरण्याची आर्थिक परिस्थिती नव्हती. तेव्हा आंदोलक शिवसैनिकांच्या पाठीशी मातोश्री उभी राहिले आहे.
Apr 17, 2023, 06:47 PM ISTMaharastra News | उद्धव, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत आज दिल्ली हायकोर्टात?
Uddhav Thackeray Aditya Thackeray Sanjay Raut Possibly To Remain Present At Delhi High Court
Apr 17, 2023, 12:00 PM ISTराज्यातील शिंदे सरकार हे अवकाळी सरकार! वज्रमूठ सभेत विरोधकांचा हल्लाबोल
राज्यात शिंदे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांवर संकटा मागून संकटे येत आहेत, धार्मिक मुद्दे पुढे करुन जनतेचे मुद्दे टाळले जात आहेत असा हल्लाबोल नागपूरमध्ये पार पडलेल्या वज्रमूठ सभेत करण्यात आला.
Apr 16, 2023, 10:48 PM IST