uddhav thackeray

ShivSainik : मातोश्री पाठीशी! ठाकरेंनी तब्बल इतके लाख भरुन शिवसैनिकांना जेलमधून बाहेर काढले

Maharashtra Politics : 19 पैकी चार पाच जण सोडले तर इतर शिवसैनिकांची दंड भरण्याची आर्थिक परिस्थिती नव्हती. तेव्हा आंदोलक शिवसैनिकांच्या पाठीशी मातोश्री उभी राहिले आहे. 

Apr 17, 2023, 06:47 PM IST
Uddhav Thackeray Aditya Thackeray Sanjay Raut Possibly To Remain Present At Delhi High Court PT47S

Maharastra News | उद्धव, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत आज दिल्ली हायकोर्टात?

Uddhav Thackeray Aditya Thackeray Sanjay Raut Possibly To Remain Present At Delhi High Court

Apr 17, 2023, 12:00 PM IST

राज्यातील शिंदे सरकार हे अवकाळी सरकार! वज्रमूठ सभेत विरोधकांचा हल्लाबोल

राज्यात शिंदे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांवर संकटा मागून संकटे येत आहेत, धार्मिक मुद्दे पुढे करुन जनतेचे मुद्दे टाळले जात आहेत असा हल्लाबोल नागपूरमध्ये पार पडलेल्या वज्रमूठ सभेत करण्यात आला.

Apr 16, 2023, 10:48 PM IST

Maharashtra Politics : फडतूस बोलण्यामागचा माझा उद्देश काय होता? भर सभेत उद्धव ठाकरे यांचा जाहीर खुलासा

Maharashtra Politics :  फडतूस गृहमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, फडणवीसांना झेपत नसेल तर राजीनामा द्यावा अशी  टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. तर, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री की गुंडमंत्री? असा जोरदार घणाघातही उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर केला. यानंतर भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरे च्यांच्यावर जोरदार टीका केली होती. 

Apr 16, 2023, 08:55 PM IST

Nana Patole: 300 किलोची स्फोटकं कुणी पाठवली? पुलवामाचं नागपूर कनेक्शन? नाना पटोले यांचा गौप्यस्फोट!

Nana Patole On Pulwama Attack: काश्मिरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केलेला खुलासा हा मोठा धक्का आहे. ही जी स्फोटक होती ती नागपूरमधून गेले आणि त्याच्यासाठी सीबीआयची चौकशी लावली, असं नाना पटोले  (Nana Patole) म्हणाले आहेत.

Apr 16, 2023, 08:36 PM IST

Sanjay Raut : 2024 ला देशात सत्तापरिवर्तन, राज्यात लोकसभेच्या 40 जागा जिंकणार - राऊत

Sanjay Raut on BJP : भाजपविरोधात सर्व विरोधक 2024 ला एकत्र निवडणूक लढवणार असल्याची माहिती संजय राऊतांनी दिली आहे. यासाठी काँग्रेस नेते विरोधी नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. आता वेणुगोपाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत, असे राऊत म्हणाले.

Apr 14, 2023, 01:55 PM IST

Maharashtra Assembly Elections : कोकणात ठाकरे गटाकडून जोरदार मोर्चेबांधणी, या नावांची चर्चा

Ratnagiri Assembly Elections : ठाकरे गटाचे आजही कोकणात वर्चस्व कायम आहे. स्थानिक पातळीवर ठाकरे गटाच्या शिवसेनेचे वर्चस्व कायम आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये ठाकरे गटाची सत्ता आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटाची ताकत चांगली आहे. मात्र, रत्नागिरी मतदारसंघाचा विचार केल्यास उदय सामंत यांचे वर्चस्व दिसून येत आहे. 

Apr 14, 2023, 01:19 PM IST
Congress Leader Rahul Gandhi To Visit Matoshree at Mumbai PT2M54S

Rahul Gandhi Meets Uddhav Thackeray। राहुल गांधी घेणार उद्धव ठाकरे यांची 'मातोश्री'वर भेट

 Rahul Gandhi Meets Uddhav Thackeray। राहुल गांधी घेणार उद्धव ठाकरे यांची 'मातोश्री'वर भेट

Apr 14, 2023, 12:35 PM IST

Political News : राहुल गांधी घेणार उद्धव ठाकरे यांची 'मातोश्री'वर भेट

Rahul Gandhi and Uddhav Thackeray will meet :  भाजपविरोधात विरोधी पक्षांची मोट बांधण्याच्या देशपातळीवर हालचाली सुरु आहेत. त्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी पुढच्या काही दिवसांत मातोश्रीवर माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे.  

Apr 14, 2023, 10:15 AM IST
Rashmi Uddhav Thackeray will visit Nashik for party building PT1M5S

Rashmi Thackeray । ठाकरे गटाचा नाशिकचा किल्ला सावरण्यासाठी रश्मी ठाकरे मैदानात

Rashmi Thackeray । ठाकरे गटाचा नाशिकचा किल्ला सावरण्यासाठी रश्मी ठाकरे मैदानात

Apr 13, 2023, 12:25 PM IST

Political News : नाशिकचा गड सावरण्यासाठी आता रश्मी ठाकरे मैदानात !

Nashik Political News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा नाशिकचा किल्ला सावरण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे मैदानात उतरण्याची शक्यता आहे. लवकरच त्या नाशिकमध्ये महिला मेळावा घेऊ शकतात, असे ठाकरे गटाकडून संकेत देण्यात आले आहेत.

Apr 13, 2023, 12:10 PM IST

शिवसेना का फुटली? एकनाथ शिंदे यांच्या बंडावर आदित्य ठाकरे यांचा गौप्यस्फोट

Aaditya Thackeray On Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या बंडावर आदित्य ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केल्याने राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा होत आहे. शिवसेनेत का बंड झाले, याची माहिती आता हळूहळू बाहेर येत आहे. हिंदुत्वाचा मुद्दा बाजुला टाकला आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्याने शिवसेना संपली असे शिंदे गट सांगत होता. मात्र, आता पडद्यामागे काय काय घडलं, ते समोर येत आहे.

Apr 13, 2023, 08:49 AM IST