uddhav thackeray

युवासेना सचिव दुर्गा भोसले - शिंदे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Durga Bhosale-Shinde passed away : युवा शिवसेना सचिव दुर्गा भोसले - शिंदे यांचे काही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासू अशी दुर्गा भोसले - शिंदे यांची ओळख होती. त्यांच्या जाण्याने ठाकरे गटाचे मोठे नुकसान झाले आहे. 

Apr 6, 2023, 09:05 AM IST

ठाण्यातूनही निवडणूक जिंकणार म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर, म्हणाले "तुमचा जन्मही..."

Eknath Shinde on Aditya Thackeray: आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी ठाण्यातील जनक्षोभ यात्रेतून केलेल्या टीकेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांना उत्तर दिलं आहे. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांना मी उत्तर देत नाही असं ते म्हणाले आहेत. 

 

Apr 5, 2023, 08:56 PM IST

Maharashtra Politics: चोमडेगिरी करणं आमचं काम नाही; नारायण राणे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असं काही म्हणाले की...

Maharashtra Politics:  उद्धव ठाकरे पत्रकारांशी बोलत असताना अजित पवार डोळा मारतात. ते कुणाला डोळा मारतात का खिल्ली उडवतात हे माहित आहे. मात्र, आम्हाला चोमडेगिरी करण्याची सवय नाही असे नारायण राणे म्हणाले. 

Apr 5, 2023, 04:08 PM IST

Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाच्या निकालानंतर राज्यमंत्रीमंडळ विस्तार होणार

Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाच्या निकालानंतर राज्यमंत्रीमंडळ विस्तार होणार आहे. सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित खटल्याने राज्यमंत्रीमंडळ विस्तार रखडल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालय  काय निर्णय घेते यावर राज्य सरकारचं भवितव्य अवलंबून आहे. 

Apr 5, 2023, 12:47 PM IST

'ED, CBI ला बाजुला ठेवा, मग काडतूस दाखवतो', संजय राऊत यांचा फडणवीसांसह शिंदेवर हल्लाबोल

Sanjay Raut on Devendra Fadnavis : तुम्ही आम्हाला धमक्या देता. ईडी, सीबीआय आहेत म्हणून यांची जीभ तुरुतुरु चालते आहे. 'सीबीआय आणि ईडी म्हणजे सरकारचे बॉडीगार्ड झाले आहेत, अशी टीका राऊत यांनी यावेळी केली. यावेळी त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला  जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 

Apr 5, 2023, 10:25 AM IST
DyCM Devendra Fadnavis To Uddhav Thackeray At Savarkar Gaurav Yatra Ending Ceremony PT3M10S

VIDEO | गौरव यात्रेचा आज समारोप

DyCM Devendra Fadnavis To Uddhav Thackeray At Savarkar Gaurav Yatra Ending Ceremony

Apr 4, 2023, 09:50 PM IST

Maharashtra Politics : फडतूस नाही काडतूस आहे मी, झुकेगा नही घुसेगा... देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Maharashtra Politics :  उद्धव ठाकरे विरुद्ध देवेंद्र फडणवीस यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक रंगली. फडतूस, लाळघोटे गृहमंत्री अशा शब्दांत ठाकरेंनी फडणवीसांवर हल्ला चढवला. तर, फडणवीसांनीही नागपुरी भाषेत ठाकरेंचा हल्ला परतवून लावला.

Apr 4, 2023, 09:30 PM IST
BJP leaders criticize Uddhav Thackeray PT2M3S

दोन वर्ष काका काका बोलून खातं समजून घेतलं, मग 'काका आऊट साहेब इन'

शिवसेनेच्या इतिहासात उद्धव ठाकरेंचीच गद्दार म्हणून नोंद होईल अशी टीका माजी मंत्री रामदास कदम यांनी केलीय. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंनाही लक्ष्य केलं

Apr 4, 2023, 06:54 PM IST